भाग-१ मधील फोटो हे गोव्याच्या सिकेरियम बीच वरील आहेत. आणि भाग-२ मधील इ॑द्रधनुश्यचे फोटो हे अहमदनगर मधील एका म॑दिराच्या टेकडीवरुन घेतलेले आहेत. भाग-२ मधील शेवट्चा फोटो हा सकाळि पायपीट करता॑ना घेतलेला आहे .............
अशा प्रकारचे इद्रधनुष्य ( म्हण्जे जमीन ते जमीन) मी धोम धरणाच्या भिन्तीवर उभा असताना कृष्णा नदीवर बरोबर एका काठावरून दुसर्या काठावर ब्रिज सारखे टाकलेले १९८० मधे पाहिले होते. त्या वेळी डिजिटल कॅमेरा त्याच्या आईच्या पोटात होता.
इंद्रवज्र वेगळे, त्यात तुम्ही मधोमध उभे असता आणि इंद्रधणुष्य तुमच्या सभोवताली, वर्तुळाकार दिसते, बर्याचदा तुमची सावलीही मधे दिसते.
हे शक्यतो, उंच जागी, म्हणजे हरीश्च्ण्द्राच्या कोकणकड्यावर वगैरे दिसते.
'नॉईज' जास्त असण्याच कारण म्हणजे मोबाईलची क्यमेराचि काच धुळिमुळे खराब झालि होति पण असे द्रुश्य परत दिसणे दुरापास्त होते म्हणुन आहे त्या क्यामेराने काढ्ले फोटो
प्रतिक्रिया
फोटो बरे आलेत. --- वाढपे
बरे आलेत फोटो
दुसरा, तिसरा आणि शेवटचा फोटू
धन्यवाद, शेवटच्या फोटोत सकाळ
छान आलेत फोटू
छान.
भाग-१ मधील फोटो हे
लई खास फोटू !!!
अशा इंद्रधनुष्याला धनुष्य न
In reply to लई खास फोटू !!! by चौकटराजा
इंद्रवज्र वेगळे, त्यात तुम्ही
In reply to अशा इंद्रधनुष्याला धनुष्य न by ५० फक्त
मोबाईल?
भाग-१ निकोन एल-२२ क्यमेरा
प्रकाटाआ
In reply to भाग-१ निकोन एल-२२ क्यमेरा by आचारी
धन्यवाद.
'नॉईज' जास्त असण्याच कारण
फोटो बरे आले आहेत....
मला आवडले हो फोटो. मोबाईल