Skip to main content

रंग बदलणारा सरडा.

लेखक झकासराव यांनी शनिवार, 14/01/2012 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
हा सरडा लोहगडावर दिसलेला. जेमेतेम दोन फोटो काढेपर्यंत तुरुतुरु करत पळुन गेला. From mixed emotions" alt="" /> एक फोटो काढला की लगेच त्याने मान वळवुन माझ्याकडे पाहिल. जणु म्हणत होता की एक पोट्रेट फोटो प्लीज . :) From mixed emotions" alt="" />
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3783
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

काय भयंकर ध्यान आहे! डायनॉसोर म्हणून फोटो द्यायला हरकत नाही.