राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..)
सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल..
त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अॅटीट्युड कळून येईल.. ती मारे लाडात त्याला खेटतेय, आणि गेंडूसाहेब आपले "स्वांतसुखाय वायुगमन" करताहेत.. ;-)
इथे काझिरंगातले दुसरे मुख्य रहिवासी आहेत..
अॅलेप्पीला एका होम-स्टे मध्ये त्यांच्याकडील पिंजर्यात हा "चायनीज कोंबडा" होता. लैच रंगीबेरंगी..
कोचीच्या जेट्टीवर एका होडीवर हे साहेब होते. नाव माहीत नाही ब्वॉ.. जाणकारांनी सांगावे.
हे दोन डोक्यांचं बदक..
आता जरा चिमणरावांची ऐट बघा..
हा माझ्या गावी घराच्या गच्चीवरुन पाहीलेला सूर्यास्ताच्या वेळीचा प्रकाश-सोहळा...
आणि अॅलेप्पीजवळच्या मरारी बीचवर सूर्याची आणि ढगांची प्रकाश-लीला
पुन्हा भेटूयात...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11751
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास फोटुज चिमणरावांनी
सुंदर छाचि
सुंदर.
मस्त फोटो. चिमण्याचा फोटोचा
+ १
In reply to मस्त फोटो. चिमण्याचा फोटोचा by यशोधरा
महाप्रंचड आवडेश रे !! ते दोन
नाही रे..
In reply to महाप्रंचड आवडेश रे !! ते दोन by सुहास..
सगळेच फोटो एकदम मस्त
चिमणराव
धन्यवाद..
In reply to चिमणराव by सौरव जोशी
अप्रतिम फोटो.
छान
छान
चायनीज कोंबडा
अप्रतिम फोटोज
चिमणा आवडला, अतिपरिचयात
सुंदर...
सगळेच अप्रतिम!
मस्त फोटोज चिगो!
सगळे फोटो मस्त!
मस्तच
झक्कास !!!
क्लास्स्स्स!
सर्व फोटो अप्रतिम .. एकदम
पेढे आणा रे, हत्तीवरून साखर
In reply to सर्व फोटो अप्रतिम .. एकदम by गणेशा
+१
In reply to पेढे आणा रे, हत्तीवरून साखर by प्रचेतस
अप्रतिम!