मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी फोटोग्राफी - २

आचारी · · कलादालन
इ॑द्रधनुश्य Image0084 Image0089 Image0090 Image0083 सकाळ झाली Image0099
लेखनविषय:

वाचने 7844 वाचनखूण प्रतिक्रिया 17

सुनील 09/01/2012 - 23:17
भाग १ आणि २ दोन्ही पाहिले. फोटो बरे आलेत हे खरे पण हे ठिकाण कुठले, फोटो कधी काढले ही माहितीदेखिल द्या की!

आचारी 10/01/2012 - 21:43
भाग-१ मधील फोटो हे गोव्याच्या सिकेरियम बीच वरील आहेत. आणि भाग-२ मधील इ॑द्रधनुश्यचे फोटो हे अहमदनगर मधील एका म॑दिराच्या टेकडीवरुन घेतलेले आहेत. भाग-२ मधील शेवट्चा फोटो हा सकाळि पायपीट करता॑ना घेतलेला आहे .............

चौकटराजा 11/01/2012 - 17:18
अशा प्रकारचे इद्रधनुष्य ( म्हण्जे जमीन ते जमीन) मी धोम धरणाच्या भिन्तीवर उभा असताना कृष्णा नदीवर बरोबर एका काठावरून दुसर्या काठावर ब्रिज सारखे टाकलेले १९८० मधे पाहिले होते. त्या वेळी डिजिटल कॅमेरा त्याच्या आईच्या पोटात होता.

In reply to by ५० फक्त

शैलेन्द्र 14/01/2012 - 13:03
इंद्रवज्र वेगळे, त्यात तुम्ही मधोमध उभे असता आणि इंद्रधणुष्य तुमच्या सभोवताली, वर्तुळाकार दिसते, बर्‍याचदा तुमची सावलीही मधे दिसते. हे शक्यतो, उंच जागी, म्हणजे हरीश्च्ण्द्राच्या कोकणकड्यावर वगैरे दिसते.

प्रभाकर पेठकर 12/01/2012 - 10:48
सर्व छायाचित्रे मोबाईलच्या कॅमेराने टिपली आहेत का? कॅमेरा तपशीलही द्यावा ही विनंती.

प्रभाकर पेठकर 12/01/2012 - 11:47
धन्यवाद श्री. आचारी. १,२,३ छायाचित्रामध्ये 'नॉईज' जास्त वाटतो आहे म्हणून मला तसे वाटले.

आचारी 12/01/2012 - 12:24
'नॉईज' जास्त असण्याच कारण म्हणजे मोबाईलची क्यमेराचि काच धुळिमुळे खराब झालि होति पण असे द्रुश्य परत दिसणे दुरापास्त होते म्हणुन आहे त्या क्यामेराने काढ्ले फोटो