माझी फोटोग्राफी आचारी यांनी Sun, 01/08/2012 - 19:48 · लेख लेख लेखनविषय (Tags) छायाचित्रण " alt="" /> अन्धारातील सुर्य सन्धीकाळी आशा माझी फोटोग्राफी - २ Book traversal links for माझी फोटोग्राफी माझी फोटोग्राफी - २ › प्रतिक्रिया द्या 5654 वाचन 💬 प्रतिसाद (15) प्रतिक्रिया क्षितीजाच्या रेषेवर चाललेला गणपा Sun, 01/08/2012 - 20:14 नवीन क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;) धन्यवाद ! आचारी Sun, 01/08/2012 - 21:21 नवीन धन्यवाद ! आडवे फोटो उभे करायचे कष्ट जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2012 - 22:34 नवीन आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो ! सुंदर फोटो. प्रचेतस Sun, 01/08/2012 - 23:33 नवीन सुंदर फोटो. सुंदर फोटो आहेत. यात काही पिंगू Mon, 01/09/2012 - 04:03 नवीन सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल. - पिंगू सुंदर. जागु Mon, 01/09/2012 - 12:23 नवीन सुंदर. खुपच सुंदर फोटो RUPALI POYEKAR Mon, 01/09/2012 - 13:31 नवीन खुपच सुंदर फोटो कृपया परिकथेतील राजकुमार Mon, 01/09/2012 - 13:45 नवीन सरकारी नियम पाळ आणि दोघात अंतर ठेवा. प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा आचारी Mon, 01/09/2012 - 16:25 नवीन प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा आचारी Mon, 01/09/2012 - 16:25 नवीन प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार वा... मदनबाण Mon, 01/09/2012 - 20:07 नवीन वा... :) रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा रेवती Mon, 01/09/2012 - 20:34 नवीन रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत. सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे प्राजु Tue, 01/10/2012 - 02:48 नवीन सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे करुन टाका. फोटो छान ... दूसरा फोटो छान गणेशा Wed, 01/11/2012 - 18:43 नवीन फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये . दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आचारी गुरुवार, 01/12/2012 - 11:39 नवीन दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला गणपा Sun, 01/08/2012 - 20:14 नवीन क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;)
आडवे फोटो उभे करायचे कष्ट जयंत कुलकर्णी Sun, 01/08/2012 - 22:34 नवीन आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो !
सुंदर फोटो आहेत. यात काही पिंगू Mon, 01/09/2012 - 04:03 नवीन सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल. - पिंगू
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा आचारी Mon, 01/09/2012 - 16:25 नवीन प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा आचारी Mon, 01/09/2012 - 16:25 नवीन प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार
रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा रेवती Mon, 01/09/2012 - 20:34 नवीन रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत.
फोटो छान ... दूसरा फोटो छान गणेशा Wed, 01/11/2012 - 18:43 नवीन फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आचारी गुरुवार, 01/12/2012 - 11:39 नवीन दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
प्रतिक्रिया
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला
धन्यवाद !
आडवे फोटो उभे करायचे कष्ट
सुंदर फोटो.
सुंदर फोटो आहेत. यात काही
सुंदर.
खुपच सुंदर फोटो
कृपया
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा
वा...
रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा
सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे
फोटो छान ... दूसरा फोटो छान
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन