मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी फोटोग्राफी

आचारी · · कलादालन
DSCN0434" alt="" /> DSCN0443 DSCN0435 DSCN0539 DSCN0540 DSCN0543 DSCN0545 DSCN0544 DSCN0546 DSCN0559 DSCN0561 DSCN0562 DSCN0564 अन्धारातील सुर्य DSCN0566 DSCN0570 सन्धीकाळी आशा DSCN0574
लेखनविषय:

वाचने 5656 वाचनखूण प्रतिक्रिया 15
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्‍याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;)

पिंगू 09/01/2012 - 04:03
सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल. - पिंगू

परिकथेतील राजकुमार 09/01/2012 - 13:45
सरकारी नियम पाळ आणि दोघात अंतर ठेवा.

गणेशा 11/01/2012 - 18:43
फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .

In reply to by गणेशा

आचारी 12/01/2012 - 11:39
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .