मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडे

सामान्य वाचक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्‍याबरोबर खेळायला

वाचने 1720 वाचनखूण प्रतिक्रिया 7

आत्मशून्य Mon, 06/13/2011 - 08:20
प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल....