पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रिय आजीस,
तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत.
कम्युनिजम
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_________________________________________________
तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता.
तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं.
एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे.
सादत मन्टो आदरांजली-१
सादत मन्टो आदरांजली-२
सादत मन्टो आदरांजली-३
थंडा गोष्त..
इश्र्व
मित्रांनो,
ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन.