मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
___________________________________________________________________
जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले.
दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले. आता मरणाची भीती कमी झाली आणि तहान-भूक जाणवायला सुरवात झाली.
अजून चार दिवस असेच गेले. आता नवरा-बायकोला जगणं काय नि मरण काय यात काहीही स्वारस्य राहिलं नाही. दोघेही लपलेल्या जागेतून बाहेर आले. नवऱ्याने मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली, लोक तिकडे आकर्षित झाले, तो म्हणाला
" आम्ही दोघंही स्वतःला तुमच्या हवाली करत आहोत, आम्हाला मारून टाका."
जे आवाजाने आकर्षित झाले होते, ते विचारात पडले, "आपल्या धर्मात तर जीव हत्या पाप आहे."
ते सगळे जैनी होते, पण त्यांनी आपापसात चर्चा केली आणि नवरा-बायकोला योग्य कारवाई साठी दुसऱ्या गल्लीतल्या माणसांच्या हवाली केलं.
वाचने
10104
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाईट!
......
तुम्ही शब्द्शः मराठीकरण केले,
आपल्याला काय अपेक्षित आहे ते
In reply to तुम्ही शब्द्शः मराठीकरण केले, by निओ१
आणि मंटो बद्दल म्हणाल, तर
In reply to तुम्ही शब्द्शः मराठीकरण केले, by निओ१
बरोबर आहे. तुम्ही भाषांतर करत
In reply to आणि मंटो बद्दल म्हणाल, तर by महासंग्राम
भाषांतर
In reply to बरोबर आहे. तुम्ही भाषांतर करत by जयंत कुलकर्णी
बरोबर आहे हो पण त्यांना जरा
In reply to भाषांतर by कपिलमुनी
मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा ह
In reply to आणि मंटो बद्दल म्हणाल, तर by महासंग्राम
खल्लास हो गाववाले!
will socity accept me?
मंटो च्या सगळ्या कथा टुकार
In reply to will socity accept me? by धोणी
आवडली.
वाचते आहे..
भाषांतर
खरं सांगायचं तर
कथेचे मर्म समजले नाही, सांगु
कथेचे मर्म
In reply to कथेचे मर्म समजले नाही, सांगु by मराठी_माणूस
मंटो असे मर्म वगैरे सांगतो का
In reply to कथेचे मर्म समजले नाही, सांगु by मराठी_माणूस
मंटो असा समजला असता तर...
In reply to कथेचे मर्म समजले नाही, सांगु by मराठी_माणूस
हे बरय काहीतरी अगम्य लिहायचे
बोचरी कथा. भावानुवाद आवडला.
ही कथाही आवडली.
मानसा, कधी व्हशील मानूस!