मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वप्न

नाहिद नालबंद ·

नरेशकुमार 23/01/2011 - 18:14

दैत्य 25/01/2011 - 20:28
निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते मस्त आहे! मला ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला पहाटे असंच वाटत होतं..!!!!

निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते हाती हात एकमेकांचे बोटात बोट गुंफले होते नयनांशी नयन दोघांचे काहीतरी बोलले होते घेता जवळी साजणाने लाजूनी शहारले होते चुंबिताना अधर माझे स्वप्नी पाहिले होते - नाहिद नालबंद

तारुण्य ..!!

प्रकाश१११ ·

छान कविता. आज सकाळी सकाळी रोजच्यासारखी तुमची एक नविन कविता आली असेल ह्या अपेक्षेन खुप अधिरतेने मिपावर लॉग इन केले होते पण निराशाच झाली.

तारुण्य किती मस्त असते एक छान कविता असते तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो बेदम असा उत्साह असतो मस्तीचा एक डंख असतो डंख मारण्याची डंख घेण्याची हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो तारुण्याला नसतो भविष्यकाळ नसतो भूतकाळ त्याला असतो फक्त वर्तमानकाळ भूतकाळाने तो नाही मन रिझवत तो जगत असतो आजची स्वप्ने आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते फुलपाखरासारखे झुलत असते काय करू नि काय नको त्यांचे मस्त एक गाणे असते तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त टिकून राहतात जन

नार देखणी..(लावणी)

प्राजु ·

असुर 20/01/2011 - 03:33
लावणी जमून गेली आहे! जरा ठेक्यात वाचायचा प्रयत्न केल्यास रामजोशींच्या 'सुंदरा मनामध्ये भरली' प्रमाणे रचना आहे असं वाटून गेलं! म्हणजे शाहीर पहिली ओळ म्हणतो आहे 'नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी' आणि मागाहून कोरस येतो आहे 'थिरके हिरव्या रानी'.... जमतंय खासच!! :-) पण इथे शाहीर गात नसून स्वत: नर्तकी गाते आहे असा भाव आहे लावणीचा. ये ब्बात!!! पण केवळ, 'सुंदरा'चे संस्कार आहेत असं वाटल्याने शाहीर स्वत: गायले असते तर मजा आला असता! मस्तच! --असुर

दत्ता काळे 20/01/2011 - 09:52
नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी माझी... ऐकून घ्या मागणी.. .. लावणीचा फिट्ट बाज जमलाय मस्तं.

महेश काळे 20/01/2011 - 13:55
--------------------------------------------------------- गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी --------------------------------------------------------- ठसकेबाज लावणी !!! वाह वाह...

सुधीर काळे 20/01/2011 - 15:23
वा प्राजू! अगदी मस्त. नर्तिकेची छबी डोळ्यासमोर उभी केलीस. शेवटी "म्हणे होनाजी हाssssssssssssssssss!" सारखी तुझ्या नावाची एक ओळ टाकता आली असती तर मजा वाढली असती! पण आहे तशी सुद्धा मस्तच जमली आहे.

चित्रा 21/01/2011 - 01:58
लावणी सुरेख आहे. लावणी पेश करणारीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण प्राजुकडून या नेहमीच्या माहिती असलेल्या (तशा जुन्या) विश्वापेक्षा वेगळ्या काहीतरी कविता लिहील्या जाव्यात असे वाटते. चांगल्या कवीवर जबाबदारीही जास्त असते. :)

नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी माझी... ऐकून घ्या मागणी.. मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी माझी... ऐकून घ्या मागणी.. गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी माझी... ऐकून घ्या मागणी.. धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी माझी... ऐकून घ्या मागणी.. - प्राजु

काव्यक्षण (कविता संग्रह)

निमिष सोनार ·
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

युगलगीतः नको नको नको नको नको

पाषाणभेद ·

प्रकाश१११ 11/01/2011 - 15:20
कोल्याची पोरगी मी रे, चमचम मछली जैसी संमींदरात तैरती, कितीबी येंवू दे भरती मै आगे जाती तो तू मेरे पिछे येवू नको पाशांभेदा - लिहित राहा. मित्राचे नाव हिंदीत गाजेल .बरे वाटेल. मनापासून शुभेच्छां !!

मदनबाण 08/01/2014 - 11:29
मस्त ! मै तो हूं नाखवा कोलीवाड्याचा, नाय डरता मै समिंदराला जाल बिछाके पकडूंगा तुझे मै, ले जाउंगा मेरे घराला वाह... ;) सध्या ही पोळी साजुक तुपातली,तिला लागलाय माव्हर्‍याच्या नाद ! हे गाणं जोरात आहे म्हणे... ;)

हे युगलगीत थोडेसे बॉलीवूड स्टाईल असल्याने हिंदी- मराठी मिक्स आहे.

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

विजुभाऊ ·

गंगाधर मुटे 11/01/2011 - 19:01
दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे.
छान लिहिली.

अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन

शरदिनी ·

प्रकाश१११ 06/01/2011 - 18:10
कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा एकदम छान नि डौलदार फटका उत्तम बहारदार ब्याटिंग .एकदम फोर्मात . मी जे लिहीन ते ब्रम्हवाक्य .असा बेछूट अहंकार . खबरदार कोणी काही म्हणाल तर. ?? एक तुतारी द्या मज आणुनी .फुंकून टाकीन सगळी गगने[?] दीर्घ जिच्या त्या किंकाळीने वा ..वा .मस्त

विजुभाऊ 06/01/2011 - 18:16
इतके छान शब्द कसे सापडतात. कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग. विदग्धतेकडून दग्धतेकडे नेणारे तुमची कविता आता विरक्ततेकडुन ३१ अंशातून आरक्ततेकडे झुकू लागलीय. प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. हे तुमच्या कवितेच्या शब्दाशब्दातुन जाणवते. दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते. तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. हेच खरे तर तुमच्या कवितेचे यथार्थ वादातीत वचक प्रस्थापीत करणारे व्यक्तीमत्व

In reply to by विजुभाऊ

वाहीदा 06/01/2011 - 18:42
कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग. प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते. तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. बाब्बो ! :D ह्सनू हसून लोटपोट !! =)) शरदिनी ताई, तुम्ही म-हा-न आहात !! दंडवत _/\_

In reply to by विजुभाऊ

योगी९०० 09/01/2011 - 11:45
कवितातर सुरेखच आणि हा प्रतिसाद तर उत्तमच.. या कवितेमुळे माझ्या आत्माला अनुभुती आणि मनोज्ञ मानसिकतेला महदोत्कट प्रचिती मिळाली..

मनापासून लिहितोय, माफ करा... ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमच्या कविता एकूणच काव्य, कविता आणि रचनाकार कवि / कवयित्री यांचा अपमान करणार्‍या असतात, असे तुम्हाला वाटत नाही का? उर्मट वास जात नाही तुमच्या कवितांचा....

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 06/01/2011 - 18:42
गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? मी म्हणतो , आमच्या पपू शर्दिनीताईना बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे ?

In reply to by भडकमकर मास्तर

प्राजु 07/01/2011 - 21:48
वा वा वा मास्तर!!! कोण कुठला गालिब, आणि कुठे आमच्या शरदिनी बाई.. उगाच का त्रास देताय! शांत बसा की जरा.

नंदन 06/01/2011 - 18:47
भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा
--- खी: खी: खी: :), हे आणि फ्रेंच ऊई ऊई भन्नाटच!
प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा
_/\_ शरदिनीतै! यातली 'शब्द बापुडे करती मज्जा' ही ओळ मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं :).

यकु 06/01/2011 - 19:04
शरदिनीताईंची कविता म्हणजे जीएंच्या कथांच्या काव्यरूप अर्काचा एकच पण वाचल्यानंतर >>> अडम तडम तडतड करायला लावणारा प्याला ! जय हो बाबा जालींदरनाथ !!!

अडगळ 06/01/2011 - 19:10
एक एक कडवं म्हणजे पुंडलीकाची वीट आहे . प्रत्येकी वर युगे अठ्ठावीस उभं राहायला पाहिजे.तर कुठं अर्थ कळेल. ठ्ठोब्बा रखुमाई.

गणेशा 06/01/2011 - 19:19
आपल्या कविता १-२ कडव्यांपलीकडे (ते ही बराच वेळ विचार करुन ) मला कळत नाहित .. माझी तेव्हडी पोच नाहिये तरीही वाचाव्यासा का वाटतात ते ही कळत नाही.. शेवट पर्यंत वाचुन छान वआटले जास्त कळले नसले तरी बरेच काही वाचल्याचा भास झाला लिहित रहा .. वाचत आहे.

वेताळ 06/01/2011 - 19:26
खुप दिवसानी आमची आठवण आली तुला. मस्त कविता लिहली आहेस. आत फक्त एक सांग तु जैतापुर अणुप्रकल्पाच्या बाजुने आहेस कि विरुध्द? म्हणजे कवितेला अर्थ लावायला जरा सोप्पे जाईल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 07/01/2011 - 11:51
हाहाहाहा... किती दिवसांपासूनचा प्लॅन आहे बिका तुमचा! कालच शरदिनीच्या खरडवहीत एक चक्कर टाकून आलो. तुमच्या खवत शरदिनीच्या उत्तरांची पानं खूप मागं गेली आहेत, त्यामुळं शोधत बसलो नाही. पण हा प्लॅन तेव्हापासूनचा दिसतोय. ;)

In reply to by केशवसुमार

श्रावण मोडक 07/01/2011 - 12:59
अभ्यंकर. शरदिनी अभ्यंकर. म्हणजेच, शरू अभ्यंकर. ;) शरदिनीने अभ्यंकर कुलवृत्तांत एकदमच जाहीर केला राव. ही बातमी व्हायला हवी होती. आमंत्रण नाही तर नाही, निदान अभिनंदनाचा धागा तरी हवा होता. खरडवहीत शरदिनीचा फटू वगैरे पाहायला मिळाला असता कदाचित.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 07/01/2011 - 19:56
परवाचा प्लॅन नक्की ना? स्वप्न पडतात का बिप्स तुला हल्ली शरु/ शरदिनी ची ?? मला हे वाचून मोहसिन नक्वी ने लिहिलेली अन गुलाम अली ने गायलेली 'आवारगी' गज़ल आठविली कल शब मुझे बेशक्लसी आवाज ने चॉका दिया मैंने कहा तू कौन है? उसने कहां आवारगी !! ;-) यह दिल, यह पागल दिल मेरा, क्यूं लुट गया ... आवारगी !! (शब : रात्र , बेशक्ल : abstract, without face आवारगी : Vagrancy, an unsettled condition )

प्रथमच शरदिनीताईंच्या कवितेवर प्रतिसाद देत आहे....(यापूर्वीही त्यांच्या भन्नाट कवितांचा, तसेच त्यावर आलेल्या त्यांच्या रसिकांच्या प्रतिसादांचा, इथे आस्वाद घेतला आहेच, त्यामुळे त्यांच्या प्रतिभेविषयी अनभिज्ञ नाही) प्रॉमिथ्यूसने आग चोरणे, झिअसने शाप देणे त्यामुळे गिधाडा [आम्हाला 'गरूडाने' असे सांगितले गेले होते] ने रोज त्याचे यकृत खाणे ही साखळी आजच्या काळातही जशीच्यातशी लागू आहे....त्यामुळे तुम्हीदेखील त्याच उद्देशाने त्या तिघांचे प्रतीक कवितेत वापरले असावे. "पॅण्डोरा बॉक्स" आहे तुमच्या प्रतिभेत. [आता येथे उपलब्ध असलेल्या तुमच्या जुन्या कविताही वाचल्याच पाहिजे, पुन्हा एकदा] इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

या ओवररेटेड कवयित्रीच्या चुका कोणीतरी दाखवतंय ते एक बरंय ग्रीक पुराणाबद्दल कोणीतरी बोलले बरं झालं... गिधाड झाले गरुडाचे नशीब यकृताचे स्वादुपिंड नाही केले

ऋषिकेश 07/01/2011 - 08:51
हा हा हा.. शरदीनी 'तै' धमाल कविता!!!! श्रा मो म्हणतात तसा कोलमडून पडलो :) मानलं तुम्हाला!!

गवि 07/01/2011 - 12:02
बिली जोएलच्या "वी डिडन्ट स्टार्ट द फायर" ची आठवण झाली.. :) Harry Truman, Doris Day, Red China, Johnnie Ray South Pacific, Walter Winchell, Joe DiMaggio Joe McCarthy, Richard Nixon, Studebaker, television North Korea, South Korea, Marilyn Monroe Rosenbergs, H-bomb, Sugar Ray, Panmunjom Brando, "The King and I" and "The Catcher in the Rye" Eisenhower, vaccine, England's got a new queen Marciano, Liberace, Santayana goodbye आणि त्यातच पुढे.. Birth control, Ho Chi Minh, Richard Nixon back again Moonshot, Woodstock, Watergate, punk rock Begin, Reagan, Palestine, terror on the airline Ayatollah's in Iran, Russians in Afghanistan "Wheel of Fortune", Sally Ride, heavy metal, suicide Foreign debts, homeless vets, AIDS, crack, Bernie Goetz Hypodermics on the shores, China's under martial law Rock and roller cola wars, I can't take it anymore

धनंजय 07/01/2011 - 20:36
पूर्वी शरदिनी यांच्या कवितेतली लयबद्धता मला सहज कळून येत असे. आताशाच्या कवितांमध्ये शब्दांवरील आघातांची काटेकोर कळून येत नाही. माझी मराठी बोलीभाषा घेतली, तर त्यातली आघातांची लय शरदिनी यांच्या बोलण्यातल्या लयीपेक्षा वेगळी असावी असे वाटते. त्यामुळे कविता वाचण्यात पूर्वी जो काय आस्वाद मिळत असे, तोही मिळत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

वाहीदा 11/01/2011 - 20:22
पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली आम्हाला ही नेहमी हेच वाटते कविता कळली ... कळली असे म्हणेपर्यंत शेवटी काहीच कळत नाही तिच तर मज्जा आहे शरदिनीताईंच्या कवितेची ;-) आपण सगळे बसतो अकलेचे तारे तोडत , पण त्या कुठे कुठल्या ही कवितेचं रसग्रहण करतात?

कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा पितळ्यांच्या गायीला फ़्रेंच कल्हई जैताच्या गावात ऊर्जेची उईउई रशियन पतंगाला 'हिरवा' मांज्जा अडम तडम तडतड बाजा ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा एआरडॅनी जयहो राजा अडम तडम तडतड बाजा गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा शरद

सांजवेळी सोबतीला..

मयुरेश साने ·
सांजवेळी सोबतीला - एकदा येऊन जा ओठ जे गातात गाणे - ओठी तू घेऊन जा ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा न भेटण्याची कारणे आता मला देऊ नको भेटण्याच्या कारणांची - कारणे ऐकून जा याच - साठी टाळतो मी - पौर्णीमेचा चंद्र ही कोजागिरी असते कशी ?- तू एकदा दाऊन जा शब्द ही सोडून जाती - लागता चाहुल तुझी मी जे मुक्याने बोलतो - तू एकदा समजून जा श्वास ही बघ एक होती - "मी "- न् - "मी"!

लेवू दे निळाई..

स्वानंद मारुलकर ·
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद

जे प्रेम करून लग्न करतात ...!!

प्रकाश१११ ·

गणेशा 15/12/2010 - 13:31
मस्त कविता जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो जेव्हा ती प्रेम करते तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते आवडले .. अवांतर : एक वाक्य आठवले .. जो प्रेम करतो त्याला भांडणाचाच काय शिव्या देण्याचा ही अधिकार असतो... (पुस्तकाचे नाव बहुतेक हिरवे पान. . निर्मलकुमार फडकुले...)

जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो जेव्हा ती प्रेम करते तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता दोघांचे एक गाणे असते चला इथपर्यंत पाऊलवाट सापडली स्वर्ग आता हाकेवर आहे आमचे प्रेमतर सात जन्माची ठेव आहे !! तो तिच्या डोळ्यात बघतो एक छान गाणे गातो ती डोळे मिटते त्याच्या गाण्यात हरवून जाते इथपर्यंत गाडी येता येता ती अवघड वाट संपून जाते प्रेमाचा शेवट लग्नात होतो हु.sss...शः....!! आई बाबांचा अवघड प्रश्न आपण चुटकीसरशी सोडवला ह्याच आनदात दोघे असतात संसाराचे गाणे ठेका धरून गात असतात ....!!