Skip to main content

स्वप्न

लेखक नाहिद नालबंद यांनी रविवार, 23/01/2011 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते हाती हात एकमेकांचे बोटात बोट गुंफले होते नयनांशी नयन दोघांचे काहीतरी बोलले होते घेता जवळी साजणाने लाजूनी शहारले होते चुंबिताना अधर माझे स्वप्नी पाहिले होते - नाहिद नालबंद
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1991
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त आहे. पण म्हणायला किंवा चाल लावायला जमले नाही.

In reply to by गुंडोपंत

+१

In reply to by गुंडोपंत

आहे की नाही तुम्हाला चाल लावायला आव्हान ?

छान!

निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते मस्त आहे! मला ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला पहाटे असंच वाटत होतं..!!!!