लेखकनाहिद नालबंदयांनी रविवार, 23/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
निळे, जांभळे, केशरी, तांबडे
मेघ मेघात मिसळले होते
हाती हात एकमेकांचे
बोटात बोट गुंफले होते
नयनांशी नयन दोघांचे
काहीतरी बोलले होते
घेता जवळी साजणाने
लाजूनी शहारले होते
चुंबिताना अधर माझे
स्वप्नी पाहिले होते
- नाहिद नालबंद
प्रतिक्रिया
एकदम रोमॅन्टीक गारवा,
Listen to Gaarva Milind Ingle Marathi Movie Film Album songs on Dhingana.com" alt="" />
गेय
+१
In reply to गेय by गुंडोपंत
स्वप्न
In reply to गेय by गुंडोपंत
मस्त आहे
छान!
निळे, जांभळे, केशरी,