युगलगीतः नको नको नको नको नको
लेखनविषय:
काव्यरस
हे युगलगीत थोडेसे बॉलीवूड स्टाईल असल्याने हिंदी- मराठी मिक्स आहे. समजून घ्या.
युगलगीतः नको नको नको नको नको
लडकी:
नको नको नको नको नको, मेरी तरफ तू ऐसा देखू नको
शरम कर जरा ऐसे देखकर, दायी आँख तू मारू नको ||धृ||
लडका:
मैं ना तुझे देखू, तुही मुझे देखे, मैं किधरभी देखू, मुझे कौन रोके
मेरी मारी आँख तुझे दिखती है तो, तू मेरी तरफ देखू नको
नको नको नको नको नको, मेरे तरफ तू ऐसा देखू नको ||१||
लडकी:
कोल्याची पोरगी मी रे, चमचम मछली जैसी
संमींदरात तैरती, कितीबी येंवू दे भरती
मै आगे जाती तो तू मेरे पिछे येवू नको
नको नको नको नको नको,
मेरे तरफ तू ऐसा देखू नको ||२||
लडका:
मै तो हूं नाखवा कोलीवाड्याचा, नाय डरता मै समिंदराला
जाल बिछाके पकडूंगा तुझे मै, ले जाउंगा मेरे घराला
जा ग आगे जा, आता तरी तू माझ्या नादी लागू नको
नको नको नको नको नको
मेरे तरफ तू ऐसा देखू नको ||३||
लडकी:
मेरी गली के सौ सौ लडके, सारे मेरे पिछेही आये
उसमेंच होगा राजा मेरा, जो मेरे मनको भाये
सोड माझी वाट, करू नको बात, आतातरी तू मला छेडू नको
नको नको नको नको नको
मेरे तरफ तू ऐसा देखू नको ||४||
लडका:
तेरी पतली कमर, तेरी बाली उमर, तेरा नखरा है बडा प्यारा
अरे वोही मुझे अच्छा लगे, काहे को तेरेसे झुट बोलना
प्यार मेरा ना अभी ठुकरा, अब तू 'नको नको' बोलू नको
नको नको नको नको नको
तू अभी दुसरी तरफ देखू नको ||५||
लडकी:
मैं सब जानू, मेरे मनका मै मानू
कौन सच्चा कौन झुटा पहचानू
तेरे प्यार को मै सदा चाहू, न कोई दुजा जानू
तू अभी मेरे दिलसे जावू नको
नको नको नको नको नको
तू अभी दुसरी तरफ देखू नको ||६||
लडका:
है है, नको नको नको नको नको
तू अब अशी शरमू नको
लडकी:
अग बाई, नको नको नको नको नको
तू ऐसा प्यार से मला पाहू नको
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०१/२०११
वाचने
2566
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
कविता छान
मैं सब जानू, मेरे मनका मै मानू कौन सच्चा कौन झुटा पहचानूराहुन राहुन हि वाक्ये खुप वेळा ऐकली आहेत असे वाटते.
कोल्याची पोरगी मी रे, चमचम मछली जैसी
संमींदरात तैरती, कितीबी येंवू दे भरती
मै आगे जाती तो तू मेरे पिछे येवू नको
पाशांभेदा - लिहित राहा. मित्राचे नाव हिंदीत गाजेल .बरे वाटेल. मनापासून शुभेच्छां !!
कड्क तडका
छान जमले भाषा मिश्रण.
फारच छान!
अजुन येउ द्या कि!
आपला लाडका: आयुर्हीत
मस्त !
मै तो हूं नाखवा कोलीवाड्याचा, नाय डरता मै समिंदराला
जाल बिछाके पकडूंगा तुझे मै, ले जाउंगा मेरे घराला
वाह... ;)
सध्या ही पोळी साजुक तुपातली,तिला लागलाय माव्हर्याच्या नाद ! हे गाणं जोरात आहे म्हणे... ;)
असे लिखाण थांबवणे अजिबात नको....
मैं सब जानू, मेरे मनका मै