मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

गबाळ्या ·

एस 10/12/2017 - 00:25
चांगला प्रयत्न आहे. मिपावर विडंबन टाकताना त्याचे शीर्षक कंसात द्यावे असा प्रघात आहे. उदा. [बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….]

पोळी जरा आहे कच्ची | परी विडंबनाची उबळ सच्ची | म्हणौनी नाही धरित गच्ची | येरू कधीही कुणाची|| नवकवींचा कळिकाळू | विडम्बकांसी कनवाळू | पैजारबुवा निर्मळू | गुरू तयांसी करावे ||

प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

|| गुरु महिमा ||

गबाळ्या ·

चालवावा कुरु कुरु | आपुल्या हातातील बोरु | वाचक जरी झाला बोरु | मारावे त्यास फाट्यावरी || पाडावी कविता इक्षुदंडी | रचून मुहुर्ताच्या उतरंडी | जैसी हापुस अंब्याची करंडी | मुखी लागली रेड्याच्या || मुहुर्त संपले जर कॅलेंडरी | मग पकडावा शेतकरी | लोळत गाद्या गिर्द्यांवरी | व्यथा त्याची जाणावी || कधीच गिरणी नये थांबवू | पीठ सदोदीत पाडीत राहू | जर संपले आपले गहू | जाते कोरडेच रगडावे || (भयांकीत) पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गबाळ्या 08/12/2017 - 12:31
आम्हाला अजून लै अंतर कापायचंय तुमच्या सारखं झ्याक ल्याहायला.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गबाळ्या 11/12/2017 - 10:59
कुरु कुरु चालणारा बोरू - खूप हसलो अंब्याची करंडी + रेडा आणि कोरडे जाते हे हि खूप आवडले.

चारोळी या जुनाट काव्यकन्येचे भरण-पोषण होण्यासाठी किमान एखादा विषय तरी लागतो. विषयवैविध्याच्या अभावामुळे ती हळूहळू रोडावत जाण्याची संभवनीयता भेडसावते. मात्र ||४दांडी||या नवजात काव्यार्भकाचे पोषण केवळ क्यालेण्डराची पाने खाऊन होत असलेने ते अल्पावधीतच बाळसेदार होईल याविषयी खात्री वाटू लागलेली आहे. हे बाळ दिवसेंदिवस घातांकी श्रेणीत पापिलवार होत असलेमुळे त्याच्या बाल-लीला बघण्यासाठी एक शेपरेट खिडकी चालू करावी ही मिपा संपादक मंडळास नम्ब्र सूचना.

सूड 08/12/2017 - 14:10
तिथीगणिक इक्षुदंड सटीसामाशी अखंड कविप्रतिभा उदंड मिपाकरांसि न कळे आता येत्या अवसेशी कवि धरेल लेखणीशी कविता पाडुनिया खाशी पाहा तुमची जिरवेल त्यासि हवेसे कारण चतुर्थी चातुर्मास बोडण प्रतिभेसि येइ उधाण भरली पापे वाचकांचि आता करावे काय कवित्व फार उतू जाय आवरण्याचा उपाय आता कोणी सांगावा =))

In reply to by सूड

विडंबक होता तू गत जन्मात | लागले कित्येक कवींचे तळतळाट | म्हणौनी या जन्मी तव नशीबात | ऐशा कविता वाचणे आहे || यावरी उपाय काहीही नसे | प्राक्तनी लिहिलेले भोग ऐसे| ते भोगल्यावीन सुटका नसे | मर्त्य मानवा तुझी || पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

स्फूर्तिचा प्याला | रसांनी कॉकटेलवला | वर समोर धरिला | तुम्हींच आधी || नवकवी पाहती | मनासी आपुल्या धरती | काहीबाही रचती | कवने फार || द्या अजूनी कोलीत | नवकवींच्या हातात | पहा मग गंमत | पॉपकॉर्नासी खाऊन || संदीप म्हणे ऐशा नरा | द्याव्या दोन पैजारा | निघण्या तरातरा | काव्यांगणातून || (स.कृ.ह.घ्या.) Sandy

In reply to by चांदणे संदीप

नाखु 09/12/2017 - 09:30
सदैव कविवरा पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे ||धृ.|| सदा तुझ्या पुढे उभी असे इक्षा सदैव काजळी सोडायच्या रिक्षा मधून वाचक हे काव्यास ग्रासती मध्येच ही प्रजा भयाण हासती सदा धाग्यातुनी तुफान व्हायचे सदैव कविवरा पुढेच जायचे ||१|| प्रतिसाद तुला न क्षोभ दाविती न मोडबंधने पदास बांधती विरोध क्रोध वा तुला न थांबवी न मोह भासतो अजाण वैभवी न सैन्य हे तुझे कधी हरायचे सदैव कविवरा पुढेच जायचे ||२|| पसंत वा विरोध तुला न ती क्षिती कशात अर्थ वा असो कुरापती संकीर्ण काव्य हो मलिन पावले तरी न बोरु हे कधी विसावले न लोचनां तुवां दुखें दाटायचे सदैव कविवरा पुढेच जायचे ||३ विशेष.सूचना : कविवर्य बापट यांची क्षमा मागितली आहे

In reply to by नाखु

गबाळ्या 11/12/2017 - 11:08
कोणीतरी प्रोत्साहित करणारा असायलाच हवा होता. हि गंमत एकांगी न होऊ दिल्याबद्दल धन्यवाद. उत्तम प्रेरणा निवडली आहे आहे आणि ती चपखल विडम्बली सुद्धा आहे.

In reply to by सूड

सतिश गावडे 09/12/2017 - 11:17
शनीमहात्म्य रोज वाचतो काय रे? त्यातल्याच ओळी उचलून इथे चिकटवल्या आहेत असे वाटण्याइतपत शैलीत साम्य आहे.

In reply to by सतिश गावडे

पगला गजोधर 10/12/2017 - 13:30
आणि सगाजी, तुम्ही म्हणताय तसं कवीने, केले असेल तर, गुरू ला क्रोध येईल का ? (शनीमहात्म्यातून गुरू महिमा उचलला... ) उच्छिस्टे गुरुमहिमा अर्पिला, क्रोध येई तो गुरूला, क्रोधे अज्ञानाच्या कृष्णविवारी, धाडी तो कवीला, पगला भेणे चिंताक्रांत जाहला....

In reply to by सतिश गावडे

सूड 11/12/2017 - 13:14
ओवी वृत्त्तात जी जी म्हणून स्तोत्र आहेत ती अशीच आहेत. पैकी तुझा शनिमाहात्म्याचा जास्त अभ्यास दिसतोय. मराठीतलं दुर्गास्तोत्र काहीसं असच आहे. उदाहरणादाखल काही ओळी ऐकोनि धर्मराजाचे स्तवन दुर्गा देवी झाली प्रसन्न म्हणे तव शत्रू संहारुन राज्यी स्थापीन धर्मा तू तें तुम्ही वास करावा येथे प्रकटो नेदि जनांते शत्रू क्षय पावति तुमचे हातें सुख अद्भुत तुम्हां होय तुवां जे केले स्तोत्र पठण हे जो करील पठण श्रवण त्यासि सर्वदा रक्षीन अंतर्बाह्य निज अंगे

In reply to by सूड

गबाळ्या 11/12/2017 - 11:03
चतुर्थी चातुर्मास बोडण प्रतिभेसि येइ उधाण
एकदम पौर्णिमा आणि समुद्र भरती चे उधाण डोळ्यासमोर आले. लाटांवर लाटा.. किनाऱ्यावरचे सगळे भिजून चिंब ...

गबाळ्या 08/12/2017 - 22:35
सर्व समावेशक आणि सर्वांना समान संधी या धोरणांचे आम्ही पुरस्कर्ते असल्यामुळे कवीची मते जाणून घेण्यासाठी काल आम्ही कवींकडे गेलो. सुदैवाने त्यांच्या घरापर्येंत जायची गरजच पडली नाही कारण रस्त्यातच असलेल्या शनी मंदिराच्या दारात ते दृष्टीस पडले. त्यांना गाठून मी या साऱ्या प्रकाराबद्दल सांगितले. ऐकता ऐकता त्यांना प्रसादाचा ठसका लागला. भटजींकडून तीर्थ घेऊन त्यांनी ठसका शमविला व ते काही विचारात हरवले. तेवढ्यात मंदिरात घंटा वाजली आणि त्याच बरोबर जणू त्यांच्या डोक्यातही घंटा वाजल्यासारखे ते एकदम भानावर आले आणि खिसे चाचपू लागले. दुर्दैवाने आज ते लेखणी घरीच विसरले होते. मग इकडे तिकडे शोधत त्यांनी तेथील जळती उदबत्ती उचलली, भटजींसमोरील अष्टगंधाचे पात्र उचलले. अष्टगंधामध्ये भटजींकडचेच थोडे तीर्थ ओतुन तो ओला केला. वहीसुद्धा घरीच विसरल्यामुळे शेवटी काखोटीचे शनी महात्म्यचे पुस्तक काढून टर्रर्रकन त्याचे पान फाडले. उदबत्तीचे खालचे टोक अष्टगंधामध्ये बुडवून ते त्या पानावर लिहू लागले. सर्व जण स्तब्ध होऊन पाहतच राहिले. उदबत्तीच्या खालच्या टोकातून ज्वलंत विचार उमटत होते तर वरच्या टोकातून धूर. एका दमात लिखाण पूर्ण करून त्यांनी तो कागद माझ्या हाती दिला व म्हणाले हि आमची प्रतिक्रिया. टाका त्या तुमच्या धाग्यावर. ती अशी : नव्या कवितील नवकाव्याचा क्रूर कवी मी आहे कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे गणहि नाही, छंदहि नाही, न मी जाणी वृत्ताला ठेचे मीटर मी जे आडवती उगाच काव्याला मुर्दाड असे हि तुमची भूक जिल्ब्यांचे जरी तुम्हा ना सुख घालीत जाईन तरी रतीब काव्यास माझ्या लाथा पडणे अगदी मला ना साहे ! कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे

आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

(तिखले)

सूड ·

झेन 08/12/2017 - 10:05
शिर्षक वाचून वाटले विभाग चुकले कविता वाचून अंमळ पोट दुखले

बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले... (गजब)

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

(धुतले...)

टवाळ कार्टा ·

In reply to by नाखु

टवाळ कार्टा 02/12/2017 - 21:48
कोणी पेर्णा क्वितेच्या आधी अ‍ॅडवेल का? बर्याच दिव्सांनी कैतरी ल्हिले आहे त्यामुळे घैघैमध्ये पेर्णा टाकायची राहून गेली

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर 05/12/2017 - 10:35
धुतले रे अंगन माssझे, धुतले रे ...||धृ|| मधूनच पाऊस, मधुनीच थंड वारे... ओखी आले दारी टुन्न म्हणूनच कारे ? रुजवले चक्रमाने का त्या, मनी प्रीतीचे धुमारे ....? गुलाब समजून निवडुंगाचा कवटाळ आता निस्तररे... लॉज नाही नशिबी, आता हॉस्पिटलचे बिस्तर रे....

पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

!! बालदीन !!

नाखु ·
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

काळाची उबळ

माहितगार ·

लेखकाच्या भावनांशी काही अंशी सहमत देखिल आहे. होते असे एखाद्या दिवशी. अशा वेळी सगळे कामधंदे टाकुन मस्त कुठेतरी भटकायला जावे. यू नीड अ ब्रेक मॅन... (आली उबळ तर खोगो चघळ या आमच्या आगामी पुस्तकामधुन साभार) पैजारबुवा,

खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्

वस्तरा हरवला आहे म्हणून

जव्हेरगंज ·

बर झाल राव तुमचा वस्तरा हरवला, चंद्राच्या पृष्ठ्भागावर ससा जाउन बसला, ट्रंप तात्यांना टोचली पराणी ढोनुल्याने गायली गोडगोड गाणी, पैजारबुवा,

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 05/09/2017 - 15:21
बरं झालं, हरवला आहे तुमचा वस्तरा । नाहीतर झाली असती बिनपाण्याने खराखरा ॥
अन घरची अस्तुरी ठसक्यात म्हणली असती, टराटरा आन फराफरा

नाखु 07/09/2017 - 17:32
इतकी चंपी चकोट,तर सापडला तर काय? अखिल मिपा हंगामी (पावसाळी ) काव्य साथ नियंत्रण संघ,व वाचक वाचले तरच वाचाल समिती संयुक्त प्रकल्प

माझा वस्तरा हरवला आहे म्हणून उगाच रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये तसंही चंद्राला भिंगातून पाहताना मला ओतावे लागते घागरभर पाणी मग छाटलेली काठी घेऊन हाकारावी लागतात गाढवं मैलोनमैल बघून घेईन मी एकेकाला ज्यांनी पळवले आहेत माझे रद्दीचे पेपर पेन्सिलीला टोक करून माझी शेवींग क्रीम पळवली आहे ज्यांनी कॅलेंडरवर लिहिलीय मी त्यांची तारीख आता चाललोच आहे तर जरा फाट्यावर जाऊन येतो बाकी वस्तरा हरवला आहे म्हणून रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये -रानातला वेडा

माजलेल्या बाबाची कहाणी

बाजीप्रभू ·

विशुमित 30/08/2017 - 13:09
+१ आवडले ..!! बालपण गेले माझे गुज निसटून सुटे काय बाबा आता वरच्या कोर्टात? बाबावर आता लोकं रकाने लिहितील आठवेल का गं माझ्या वेदना कुणा? नामशेष होईल का ही बाबांची जमात? आता तरी साक्षर होवो आपला समाज

WA वर एक पोस्ट वाचली कि, संदीप खरे यांना विनंती आहे कि, जेलमधे एकत्र आलेल्या बाबांसाठी "जमलेल्या बाबांची कहाणी" असं एखादं गाणं आहे का? ती वाचून किडे वळवळले आणि जमलेल्या बाबांऐवजी "माजलेल्या बाबांची" असं विडंबन करण्याची इच्छा झाली. कृपया बदल सुचवा म्हणजे WA वर मित्रांवर शायनिंग मारता येईल.

((तो मला आवडत नाही))

माम्लेदारचा पन्खा ·
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो