Skip to main content

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

Published on शनीवार, 09/12/2017 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

याद्या 4981
प्रतिक्रिया 5

चांगला प्रयत्न आहे. मिपावर विडंबन टाकताना त्याचे शीर्षक कंसात द्यावे असा प्रघात आहे. उदा. [बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….]

पोळी जरा आहे कच्ची | परी विडंबनाची उबळ सच्ची | म्हणौनी नाही धरित गच्ची | येरू कधीही कुणाची|| नवकवींचा कळिकाळू | विडम्बकांसी कनवाळू | पैजारबुवा निर्मळू | गुरू तयांसी करावे ||

आओ कभी चव्हाटे पे, हमे भी थोडा सुच्या है, बघ जरा चोळीत माझ्या, ईधर टाक्या तो चावेमगे मेरको.