आदाब अर्ज है !
सर्व मिसलपाव च्या सन्माननिय सभासदाना नमस्कार ,
आपले लेखन वाचुन असे लक्शात आले कि गझल आनि शेर-ओ-शायरि बद्दल फार लोकाना जानुन घ्यायाचि इच्छा अस्ते , पन जास्त करुन गझल उर्दु भाशेत असतात आनि ते समजाय्तला कठिन असतात.तरि मि माझ्या परिने शक्य तित्के सोप्या भाशेत रोज काहि तरि नवीन ( भाशान्तर) द्यायचा प्रयत्न करेल . आपल्या प्रतिक्रियानच्या प्रतिक्शेत.........
साहिल पे समन्दर के खजाने नहि आते
होटो पे मोहोब्बत के फसाने नहि आते
(किनार्यावर खोल समुद्रातिल खजाना सहजा-सहजी येत नाहि ,तसेच जसे माझ्या ह्रुद्यात कितितरि प्रेमगाथा लपलेल्या आहेत पन त्या ओठा पर्यन्त पोहोचु शकत नाहि.)
सोते मे चमक उठति है पलके हमारी
आन्खो को अब ख्वाब छुपाने नही आते.
( रात्री झोपलेले असाताना मझ्या पापन्या चमकु लागतात कारन मी पाहिलेले तेजस्वी स्वप्न माझ्या नयनाना लपवता येत नाही )
dr.bashir badar
अश्फाक
स्वागत
अश्फाक
खुशामदीद !
@ शुचि
क्ष लिहायला.....
मिपावर
मिपावर