user

(आज अचानक गाठ पडे)

सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की? ;)

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलती खेळी
असता तन भलतीच कडे

बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे

नसता मनिमानसी कसा हा
अवचित मेला टाका भिडे

दचकुनि जागत धाव नीजेतच
भरभर कपडेपट उघडे

निसटुन जाई लघुशंका क्षण
सदा बरी ती चेन गडे!

-चतुरंग

क्लास...... लो

क्लास......
लोडशेअरींग मुळे परफॉरमन्स वाढतो हेच खरे.... Smile

आज मरतंय हसून हसून!!!!

=))

(चेनप्रेमी) बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

+१

बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे
=)) =)) =))
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

यावे...

वाटही पहात नव्हतो. खात्री होतीच. Wink

ज ह ब ह र हा

रंगा,

तुझ्याकडून हेच, अगदी हेच अपेक्षित होते.

फस्क्लास.

आज आम्ही सुखाने मरतो म्हटले, तर कुठलातरी बाजीप्रभूप्रेमी निशेध व्यक्त करेल.

म्हणून एवढेच म्हणतो, की रंग्याच्या घरी आता एक अ‍ॅडिशनल संपादक आहेच, तेव्हा त्याला जरा मुक्त होऊ द्या हो, तात्या.

रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात.

धन्यवाद.

(गॉड के साथ बाता: रंगा संपादक आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन त्याला आत्मशोध करायला सांगताय देवा ? शेम ऑन यू !)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

+

रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात.

+१
आज दुसऱ्यांदा मिभोकाकांशी सहमत.

सुंदर, तरल

मूळ (अमंगळ)सूत्राशी इमान राखून आहे...हा धागा घट्ट विणीचा आहे...बांधणी चांगली पिळदार झाली आहे.

राजेश

फस्क्लास

फस्क्लास रे रंगा.. Smile

वरील काही प्रतिसादातील म्हणण्यानुसार तुझं संपादकांच्या वर्गातून नाव कमी करू का बोल..Smile

आमच्या रेवतीतै ते पद सांभाळायला समर्थ आहेतच..

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

अनुमोदन

अनुमोदन

+२ काही

+२

काही संदर रचना येणार असतील, तर चांगलेच आहे.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

एनीटैम तात्या!!

आपल्याला संपादकपदाचा लोभ कधी नव्हता आणि नाही!!
आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर पायउतार व्हायला एका पायावर तयार आहे! Smile

(उंबरठ्यावरचा)चतुरंग

चतुरंग

रंगाशेठ, तु

रंगाशेठ,
तुम्ही संपादक पदी राहुन ही चांगले लेख लिहीता पण कधी कधी संपादकीय कामा (बराच वेळ जातो लोकांवर नजर ठेवायला ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या लेखांना मुकावे लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बुद्धीबळाशी संबधित तुमचा लेख आला नाही...

शेखर
( चतुरंगाच्या लेखणीचा फ्यॅन )

हा हा !!

सदा बरी ती चेन गडे!
हा हा रंगाशेठ.. काय ओळ आहे.. मस्त..
तुमच्या विडंबनावरून आमचे जुने विडंबन आठवले...
केशवसुमार

च्यामारी

पब्लिक खुळं झालंय आज , खुळं.

+१. लै भारी.

+१. लै भारी.

-Nile

+२

च्यामारी.. धरून फट्याक एकदम!!! जबराट!! रापचिक!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा!

आणि हो ..

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=))

आणि हो .. तात्या कधी कधी चांगले णिर्णयही घेतात असं दिसतं Smile
त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो Smile

>>त्या

>>त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो..

आपल्याला संपादकपदाचा लोभ नेहमीच होता आणि राहील !!
आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर आपण त्यांना फाट्यावर मारायला एका पायावर तयार आहे!

हा हा हा!!

खल्लास मुसुषेठ!! स्पष्टवक्तेपणा आवडला!! =)) =))

(आत्मशोधक)चतुरंग

चतुरंग

+२

ख ल्ला स ! ! !

(सर्वभोचक) बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

+३

+३

मुसुरावां

मुसुरावांच्या हावेला आमचा +१

रंगराव, लै लै लै हसले!

अदिती

अदिती

मुसुशेठ, तु

मुसुशेठ,
तुम्ही संपादक पदी राहुन काह्ही चांगले लेख लिहीत नाही आहात पण कधी कधी संपादकीय कामा (आठवा .. शेवटचा लेख कधी लिहीला होता ? ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या "दंगास्पद" धाग्यांना लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बनी शी संबधित तुमचा लेख आला नाही...

फेकर
(मुक्तसुनितच्या मस्तिखोर लेख/प्रतिक्रीयांचा प्यान )

जहबहरा

जहबहरा =)) =)) =))

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

ठ्ठ्याँ..

ठ्ठ्याँ.. =)) =))
बेक्कार लिहिलंय!! कितीतरीवेळ वेड्यागत हसत होतो..

राघव

राघव

मला तर कैच

मला तर कैच कळ्ळं नाही मेलं!
कालच न्यु हॅम्पशायरात पाच सहा तास चेस टुर्नामेंटला जाउन आले तेंव्हा कुणाशी तरी गाठ पडली असं म्हणत होते; मला वाटलं त्याबद्दल कैतरी लिहिलय.
रेवती

रेवती

सांभाळा

सांभाळा हो... नाही म्हणजे गाठी अचानक पडायला लागल्या आहेत ना... म्हणून म्हणलं आपलं. तसे भावजी चांगले आणि सज्जन आहेत पण तरीही आपलं एक सांगून ठेवलं.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

+

+१
Smile

नाही म्हणजे

भावजी तसे चांगले आणि सज्जन असले तरी अचानक गाठ पडलेली दुसरी पार्टीही सज्जनच असेल हे कशावरून? Wink

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

(खुद के साथ

(खुद के साथ बातां : च्यायला, गाठ पडली आमची आणि लोकांनाच कोण उत्सुकता की पलीकडची पार्टी कशी वगैरे? :?)

(नीरगाठीतला)चतुरंग

चतुरंग

हाहाहाहा

हाहाहाहा... चालायचंच चतुरंग. समोरून येणारं वाहन धडकू नये अशी सदिच्छा असतेच... Wink
(ह. घ्या.)

वाहन एखादी

वाहन एखादी सनी किंवा स्कुटी असेल तर चालते हो. Wink

-Nile

एखादी

वाहन एखादी कुणीही असली तरी चालतेसे दिसते ! Wink

तुम्हाला

तुम्हाला कधी एखाद्या सुमोने धडक दिली असती तर तुम्ही असे म्हणले नसते. Wink

-Nile

उच्च!

वा! खरे शब्दप्रभू तुम्ही...रंगाशेठ!

हा...हा.हा...

हा...हा.हा... नारायण नारायण !!!
प्रभो हा सर्व मानससरोवरील भटकंतीचा परिणाम काय ? Wink

(यक्ष)
मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

सही !!!!

सही !!!!

प्रतिसादाची गाठ

मारणार्‍या आणि न मारणार्‍या सर्वांना धन्यवाद! Smile

(आतल्या गाठीचा)चतुरंग

चतुरंग

Scroll to Top