मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(शोध)

गड्डा झब्बू · · जे न देखे रवी...
काव्यरस
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही

वाचने 2683 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कर्नलतपस्वी Sat, 02/05/2022 - 14:19
मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही