अलीकडेच गूगल महाराजांनी एक मस्त अॅप्लिकेशन शोधून दिले. कोड़ी प्लेयर. हा प्लेयर एकदा इन्स्टॉल करा आणि काही अॅड ऑन इन्स्टॉल करा की स्काय इझ द लिमिट. काही अॅड ऑनची नावे सुरुवात करायला.
Genesis / Icefilms
सगळे लेटेस्ट हॉलीवुड बॉलीवुड मूव्हीज / मालिका
तुमच्या एका क्लिकवर, तेबी बेस्ट क्वालिटी. तू नळीवर सगळ्या सूचना ढिगानी उपलब्ध.
काही वैशिष्ट्ये
1. टॉरेंटची गरज नाही
2. डाउनलोड फॅसिलिटी उपलब्ध
3. बफर स्पीड एकदम मस्त
भारतामध्ये चालेल की नाही याबद्दल साशंक, कारण बर्याच साइट्स ब्लॉक असतील कदाचित्, पण एकदा प्रयत्न करू शकता. अमेरिकेत तर चालत आहे.
विंडोज ७साठी सूचना खालील लिंकवर पाहू शकता
https://www.youtube.com/watch?v=dKbXnW-OYe4
सूचना : चांगल्या इंटरनेट स्पीडमुळे मला डाउनलोड करायची गरज कधीच भासली नाही आणि अमेरिकेत ती रिस्कपण नको.
प्रतिक्रिया
9 Sep 2015 - 12:45 am | जे.जे.
कालच इन्स्टॉल केला.
बॉलीवुड मूव्हीज साठि कोणते अॅड ऑन आहेत?
Genesis / Icefilms वर बॉलीवुड सिनेमे नाहियेत का? बाहुबली तमीळ मध्ये आहे आणि द्रुश्य्म चि लिन्क उघडत नाहिये.
9 Sep 2015 - 8:27 pm | अलक निरन्जन
बॉलीवुड मूव्हीज साठि : AJ ADDON ( DesiTV forum). It will have all the hindi movies ...
Genesis / Icefilms : Only for Hollywood movie I use this.
Enjoy