छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १३: माझ्या घरचा बाप्पा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
17 Sep 2015 - 10:08 pm

******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
******************************************

नमस्कार मंडळी! पुन्हा एकदा थोड्या विश्रांतीनंतर नवी स्पर्धा घेऊन आलो आहोत! यावेळचा विषय अर्थातच, "माझ्या घरचा बाप्पा! बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, पूजा होऊन आजच्या आरत्या नैवेद्य सगळे यथासांग पार पडले असेल. सजावटही आता पुरी झाली असेलच. तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे. हे सगळे कसे काय केले आहे याबद्दलही थोडक्यात जरूर लिहा!

स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धेप्रमाणेच. तुमच्या घरच्या बाप्पाची छायाचित्रे इथे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत द्या. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!!

संस्कृतीसद्भावना

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

17 Sep 2015 - 10:37 pm | मंदार कात्रे

1

वेल्लाभट's picture

18 Sep 2015 - 11:31 am | वेल्लाभट

तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे

हे थोडं विस्ताराने सांगता येईल का? म्हणजे... केवळ मूर्ती अपेक्षित आहे, की सजावटीला प्राधान्य आहे?
छायाचित्रणकार म्हणून इथे तुम्हाला क्रिएटिव्ह होण्याची मुभा आहे ना?

पैसा's picture

18 Sep 2015 - 12:05 pm | पैसा

सुंदर परिणामकारक चित्र पाहिजे. फक्त मूर्तीचे चित्र अपेक्षित नाही. कारण त्यात त्या मूर्ती घडवणार्‍याचे कौशल्य फक्त दिसेल. फक्त सजावट पाहिजे असेही नाही. माझ्या घरचा बाप्पा, यात तुमच्या नजरेला काय दिसेल त्याचे आपले कौशल्य वापरून सुंदर चित्र तयार करा. बस.

कोमल's picture

22 Sep 2015 - 9:11 am | कोमल

फक्त बाप्पाच का? की गौरी पण?

पैसा's picture

22 Sep 2015 - 10:11 am | पैसा

गणपतीबरोबर गौरी पण हव्यातच ना!

अजया's picture

22 Sep 2015 - 9:42 am | अजया

.

अजया's picture

22 Sep 2015 - 10:09 pm | अजया

.

संजय पाटिल's picture

22 Sep 2015 - 12:44 pm | संजय पाटिल

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2015 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या हाऊसिंग सोसायटीचा श्रीगणेश...

संजय पाटिल's picture

22 Sep 2015 - 4:11 pm | संजय पाटिल

डोक्टर साहेब फोटो दिसत नाहि ओ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2015 - 5:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो दिसत नाही हे ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद !

आता दिसतोय का पहा. अजूनही न दिसल्यास जीमेल / गुगल+ ला लॉगईन करून पहा, नक्की दिसेल

(गुगल फोटोतले फोटो पहाण्यासाठी जीमेल / गुगल+ चे लॉगईन आवश्यक असण्याचा प्रकार गुगल फोटोने हल्लीच सुरू केलाय... त्यांच्या अंतर्गत रिस्ट्रक्चरिंगमुळे असे ऐकून आहे.)

मला तर तसं काय नं करताच दीसला..
मस्त आहेत सारे फोटु..

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Sep 2015 - 8:40 pm | माम्लेदारचा पन्खा

Ganadheesh

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 8:02 am | वेल्लाभट

हा माझ्या बायकोच्या घरच्या गणपतीच्या सजावटीमधला गणेश वाद्यवृंद
aa
एफ २.८
१/८०
आय एस ओ १२५०

पैसा's picture

25 Sep 2015 - 9:26 am | पैसा

खूप सुरेख!

सौन्दर्य's picture

29 Sep 2015 - 4:49 am | सौन्दर्य

फोटो सुंदर आणि कलात्मक आहे. आवडला.

किरण नाथ's picture

25 Sep 2015 - 11:27 am | किरण नाथ

bappa

किरण नाथ's picture

25 Sep 2015 - 12:00 pm | किरण नाथ

bappa

पैसा's picture

25 Sep 2015 - 12:00 pm | पैसा

सजावट थर्माकोलवर केली आहे का?

शामसुन्दर's picture

25 Sep 2015 - 12:06 pm | शामसुन्दर

.

सौन्दर्य's picture

29 Sep 2015 - 4:50 am | सौन्दर्य

सुंदर. बाप्पा मोरया !

एकप्रवासी's picture

1 Oct 2015 - 5:05 pm | एकप्रवासी

फारच छान आहे...

शामसुन्दर's picture

1 Oct 2015 - 5:34 pm | शामसुन्दर

प्रतिसादा बद्दल धन्यवाद सर्वानचे

शामसुन्दर's picture

25 Sep 2015 - 12:09 pm | शामसुन्दर

.

अनिता ठाकूर's picture

25 Sep 2015 - 12:11 pm | अनिता ठाकूर

सर्व सजावटी उत्तम व नयनरम्य आहेत.

.
गणपती बप्पा मोरया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2015 - 2:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

aa

यंदा शाडुची प्रसन्न मुर्ती मिळालेली :)!!

माझीच मी's picture

25 Sep 2015 - 3:35 pm | माझीच मी

माझा बाप्पा

माझीच मी's picture

25 Sep 2015 - 3:36 pm | माझीच मी

a

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या फोटोचा दुवा गडबडला आहे. दुवा (URL) कॉपी करण्याआधी पुर्ण फोटो डिस्प्ले करून त्याच्यावर राईट क्लिक करून URL कॉपी करावी व ती इथे वापरावी.

सौन्दर्य's picture

25 Sep 2015 - 11:42 pm | सौन्दर्य

नैवेद्य

गणपती म्हंटले की हमखास आठवतात ते मोदक आणि तेही उकडीचे. घरोघरी उकडीचे मोदक गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. हा आमचा नैवेद्य बाप्पासाठी. जरी फोटोत बाप्पा नसले तरी मोदकांच्या रुपात ते आहेतच म्हणून हा प्रतीकात्मक फोटो पोस्ट केला.

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2015 - 1:21 am | श्रीरंग_जोशी

वाह काय रेखीव मोदक आहेत. नैवेद्याची रचना फारच कल्पक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदक एकदम रेखीव आहेत. साच्याने केले आहेत असे दिसते. पटकन उचलून गट्टम करावे इतके छान झाले आहेत ! त्यांची रचनाही सुंदर आहे !

सौन्दर्य's picture

27 Sep 2015 - 9:54 am | सौन्दर्य

डॉक्टर साहेब नमस्कार,
हो, मोदक साच्यानेच केले आहेत. आवडल्याबद्दल आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2015 - 10:57 am | अत्रुप्त आत्मा

@त्यांची रचनाही सुंदर आहे ! >>> +++१११ सौंदर्यपूर्ण!

वा वा , काय सुरेख मोदक आणि ती फुलं पण :) छान च.

श्रीरंग_जोशी's picture

27 Sep 2015 - 7:16 pm | श्रीरंग_जोशी

आमच्या मंडळाच्या गणपतीचे मी काढलेले फोटोज. स्पर्धेसाठी नाहीत.


सौन्दर्य's picture

29 Sep 2015 - 4:47 am | सौन्दर्य

व्वा, फारच सुंदर फोटो. बाप्पा मोरया !

मोहन's picture

28 Sep 2015 - 9:47 am | मोहन

आमच्या बाप्पाचा फोनने काढलेला फोटो.
.

सौन्दर्य's picture

29 Sep 2015 - 4:51 am | सौन्दर्य

फोटो दिसत नाही.

एकप्रवासी's picture

28 Sep 2015 - 3:17 pm | एकप्रवासी

.

सौन्दर्य's picture

29 Sep 2015 - 4:51 am | सौन्दर्य

फार सुंदर आणि रेखीव फोटो. बाप्पा एकदम सुंदर.

एकप्रवासी's picture

1 Oct 2015 - 5:00 pm | एकप्रवासी

धन्यवाद

अनन्न्या's picture

28 Sep 2015 - 3:53 pm | अनन्न्या

bappa

अनन्न्या's picture

28 Sep 2015 - 3:56 pm | अनन्न्या

bappa
दोन्ही फोटो मोबाईल कॅमेय्रातून.

Vikrant Dighe's picture

29 Sep 2015 - 11:48 am | Vikrant Dighe

*

पैसा's picture

29 Sep 2015 - 11:56 am | पैसा

तुम्ही दिलेल्या पत्त्यावर फोटो नाहीये. फोटो गूगलवर कुठे आहे ती लिंक इथे पेस्ट करा.

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2015 - 10:08 pm | श्रीरंग_जोशी

तुमचा फोटो पब्लिकली शेअर्ड नसावा. कृपया तपासून दुरुस्ती करा.

इशा१२३'s picture

30 Sep 2015 - 10:56 am | इशा१२३

(स्पर्धेसाठी)
c

g

सिद्धी's picture

30 Sep 2015 - 2:57 pm | सिद्धी

Ganpati Bappa

पैसा's picture

30 Sep 2015 - 10:11 pm | पैसा

इथे फक्त नेटवरचे फोटो देता येतात. http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पिकासा, फ्लिकर, फेसबुक कुठेतरी फोटो अपलोड करा. तो पब्लिक शेअर करा. आणि मग सहज इथे देता येईल.

मोहन's picture

30 Sep 2015 - 4:18 pm | मोहन

माझा फोटो काही दिवस दिसत होता आता का दिसत नाही ?

पैसा's picture

30 Sep 2015 - 10:09 pm | पैसा

गूगलवर लॉग इन केले तरी तिथे कोणतेही चित्र दिसले नाही.

मला तर दिसतो आहे. परत एकदा उपलोड करुन बघतो. याच प्रतीसादात.

bappa

आमची गौराई, आणि पदरा आडून हळुच डोकावणारा बाप्पा

gauri ganpati

कोमल's picture

30 Sep 2015 - 9:50 pm | कोमल

g1

Vikrant Dighe's picture

1 Oct 2015 - 11:16 am | Vikrant Dighe

*

अजिंक्य विश्वास's picture

1 Oct 2015 - 12:39 pm | अजिंक्य विश्वास

हा फोटो चालेल का? कारण...
माझ्या घरी गणपती बसत नाही. म्हणून आम्ही मामा आणि मावशीच्या घरी गणपती बसवायला जातो. तिथले डेकोरेशन आम्हीच मिळून करतो.

डिटेल्स
कॅमेरा -६००डी
लेन्स- कॅनन ५० एम्‌.एम्‌ १.८ प्राईम लेन्स
आय्‌.एस्‌. ओ. - २००
एफ्‌ स्टॉप- एफ्‌ २.५
एक्स्पोजर टाईम- १/१० सेकंद
एक्स्पोजर बायस- -०.३ स्टेप
मोड- अपार्चर प्रायोरीटी मोड

.

इशा हेडाउ's picture

2 Oct 2015 - 3:24 am | इशा हेडाउ

ganesh6
ganesh2
ganesh_3
ganesh3
ganesh7
ganesh4
ganesh5

आमचा घरचा गणपती या वषॅी गणपतीची तीन गोष्टीची theme करायचा प्रयत्न कैला आहे
१. गणपतीची जन्म कथा
२. गणेश आणी कार्तिकेय मधे शर्यत
३. महाभारताच्या लेखन

श्रीरंग_जोशी's picture

6 Oct 2015 - 10:53 pm | श्रीरंग_जोशी

देखावा एकदम कल्पक आहे.

सुशील सोनार's picture

3 Oct 2015 - 12:41 pm | सुशील सोनार

https://drive.google.com/drive/u/0/folders/0ByFFHwYt-dMjanJWczZldjdfeTg

संपादक मंडळ's picture

6 Oct 2015 - 10:15 pm | संपादक मंडळ

नमस्कार! सर्व चित्रे सुंदर आहेत. आणि कोणाचेही परीक्षण करणे किंवा कमी जास्त ठरवणे हे सर्वच चित्रात गणपती बाप्पा असल्याने जरा अवघड वाटत आहे. यावेळी आपण नेहमीसारखे क्रमांक न काढता पुढच्या स्पर्धेची वेळ येईपर्यंत आपापल्या घरचे बाप्पा इथे प्रकाशित करूयात का? तुमची मते सांगा!

सर्वांना जर स्पर्धा घ्यायला हवी असेल तर स्पर्धा घेऊ.

श्रीरंग_जोशी's picture

6 Oct 2015 - 11:04 pm | श्रीरंग_जोशी

या विषयावर स्पर्धा न ठेवण्याचा विचार पटतोय.

तर्राट जोकर's picture

6 Oct 2015 - 11:11 pm | तर्राट जोकर

१. इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे. स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धेप्रमाणेच.

२. कोणाचेही परीक्षण करणे किंवा कमी जास्त ठरवणे हे सर्वच चित्रात गणपती बाप्पा असल्याने जरा अवघड वाटत आहे.

----संपादकांनी आमच्यावर रागवतील काय? - TJ (तर्राट जोकर)---