छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १३: माझ्या घरचा बाप्पा
लेखनप्रकार
******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
******************************************
नमस्कार मंडळी! पुन्हा एकदा थोड्या विश्रांतीनंतर नवी स्पर्धा घेऊन आलो आहोत! यावेळचा विषय अर्थातच, "माझ्या घरचा बाप्पा! बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, पूजा होऊन आजच्या आरत्या नैवेद्य सगळे यथासांग पार पडले असेल. सजावटही आता पुरी झाली असेलच. तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे. हे सगळे कसे काय केले आहे याबद्दलही थोडक्यात जरूर लिहा!
स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धेप्रमाणेच. तुमच्या घरच्या बाप्पाची छायाचित्रे इथे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत द्या. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!!
वाचने
30420
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
(No subject)
तर इथे येऊ द्यात तुमच्या
In reply to तर इथे येऊ द्यात तुमच्या by वेल्लाभट
अर्थातच!
In reply to अर्थातच! by पैसा
तै..
In reply to तै.. by कोमल
हव्यात ना!
स्पर्धेसाठी नाही
In reply to स्पर्धेसाठी नाही by अजया
स्पर्धेसाठी नाही
माझा बाप्पा!! __/\__
स्पर्धेकरिता नाही...
In reply to स्पर्धेकरिता नाही... by डॉ सुहास म्हात्रे
फोटो दिसत नाही...
In reply to फोटो दिसत नाही... by संजय पाटिल
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मला तर तसं काय नं करताच दीसला
आमचा बाप्पा.....
माझी प्रवेशिका
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
वा!
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
कलात्मक !
आमच्या घरचा बाप्पा
In reply to आमच्या घरचा बाप्पा by किरण नाथ
फोटो २
In reply to आमच्या घरचा बाप्पा by किरण नाथ
सुरेख!
माझी प्रवेशिका
In reply to माझी प्रवेशिका by शामसुन्दर
सुंदर. बाप्पा मोरया !
In reply to सुंदर. बाप्पा मोरया ! by सौन्दर्य
फारच छान आहे...
In reply to माझी प्रवेशिका by शामसुन्दर
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
स्पर्धेकरिता नाही
सर्व सजावटी उत्तम व नयनरम्य
स्पर्धेसाठी आमचा बाप्पा माझा पहिलाच प्रयत्न......
स्पर्धेसाठी नाही.
माझा बाप्पा
आणि गौराई !
In reply to आणि गौराई ! by माझीच मी
तुमच्या फोटोचा दुवा गडबडला
नैवेद्य
In reply to नैवेद्य by सौन्दर्य
वाह
In reply to नैवेद्य by सौन्दर्य
मोदक एकदम रेखीव आहेत.
In reply to मोदक एकदम रेखीव आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
मोदक साच्यानेच केले आहेत.
In reply to मोदक एकदम रेखीव आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
@त्यांची रचनाही सुंदर आहे ! >
In reply to नैवेद्य by सौन्दर्य
वा वा , काय सुरेख मोदक आणि ती
स्पर्धेसाठी नाहीत
In reply to स्पर्धेसाठी नाहीत by श्रीरंग_जोशी
अप्रतिम !
आमचा पण बाप्पा
In reply to आमचा पण बाप्पा by मोहन
फोटो दिसत नाही.
दुबई चा बाप्पा......
In reply to दुबई चा बाप्पा...... by एकप्रवासी
फार सुंदर.
In reply to फार सुंदर. by सौन्दर्य
धन्यवाद
आमचे गणराय!
हा सजावटीसह!
स्पर्धेसाठी नाही, झावळ्यांची सजावट.. माहेरचे बाप्पा!
हा तरी यशस्वी होइल
In reply to हा तरी यशस्वी होइल by Vikrant Dighe
फोटो नाहीये
In reply to हा तरी यशस्वी होइल by Vikrant Dighe
पब्लिकली शेअर्ड नसावा
माझी प्रवेशिका...
माझी प्रवेशिका...
In reply to माझी प्रवेशिका... by सिद्धी
फोटो डेस्कटॉपवर आहे
फोटो
In reply to फोटो by मोहन
घोळ आहे
In reply to घोळ आहे by पैसा
मला तर दिसतो आहे. परत एकदा
आमची गौराई, आणि पदरा आडून
In reply to आमची गौराई, आणि पदरा आडून by कोमल
लिंक चुकली वाटते
(No subject)
गौरी-गणपती
https://www.facebook.com
आमच्या घराच्या बाप्पा - स्पर्धेसाठी
In reply to आमच्या घराच्या बाप्पा - स्पर्धेसाठी by इशा हेडाउ
अहाहा
आमचा बाप्पा
नमस्कार!
In reply to नमस्कार! by संपादक मंडळ
विचार पटतोय
१. इथे येऊ द्यात तुमच्या