******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
********************************************************
नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
79400
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन एकही नाही
व्होल वावार् इज अवर
थेम्ब पावसाचा....
DOF भारी.
In reply to थेम्ब पावसाचा.... by अभिदेश
...
दोन्हीही जबरदस्त
In reply to ... by सोंड्या
पहिला लईच आवडला.
In reply to ... by सोंड्या
विहीरीचा फोटो फार आवडला.
In reply to ... by सोंड्या
पाऊस मोती.....
माझा अजुन एक...
अप्रतिम !
In reply to माझा अजुन एक... by अभिदेश
व्वा अगदी अप्रतीम
In reply to माझा अजुन एक... by अभिदेश
फारच सुंदर
In reply to माझा अजुन एक... by अभिदेश
पावसात नाहून लख्ख निघालेली ’झुंझार’ माची- तोरणा
सुरेख!
In reply to पावसात नाहून लख्ख निघालेली ’झुंझार’ माची- तोरणा by अजिंक्य विश्वास
मस्तच
In reply to पावसात नाहून लख्ख निघालेली ’झुंझार’ माची- तोरणा by अजिंक्य विश्वास
कातिल फोटो
In reply to पावसात नाहून लख्ख निघालेली ’झुंझार’ माची- तोरणा by अजिंक्य विश्वास
स्पर्धेकरिता नाही....
पांढर्या साडीतली हिरवीण कुठाय
In reply to स्पर्धेकरिता नाही.... by डॉ सुहास म्हात्रे
त्यांनी
In reply to पांढर्या साडीतली हिरवीण कुठाय by टवाळ कार्टा
छत्री की रेनकोट?
In reply to त्यांनी by नाखु
पाउस
हैला. जबराट फोटोय.
In reply to पाउस by कपिलमुनी
+१००
In reply to हैला. जबराट फोटोय. by प्रचेतस
अशक्य सुंदर फोटोय मुनिवर!!!
In reply to पाउस by कपिलमुनी
खतर्णाक फटू....
In reply to पाउस by कपिलमुनी
१ नुंबर फोटो .
In reply to पाउस by कपिलमुनी
फटू दिसत नै :(
In reply to पाउस by कपिलमुनी
पाप
In reply to फटू दिसत नै :( by टवाळ कार्टा
तुम्ची संगत लाभल्यावर आणखी
In reply to पाप by कपिलमुनी
जबराट प्रचि _/\_
In reply to पाउस by कपिलमुनी
अशक्य सुंदर..
In reply to पाउस by कपिलमुनी
आईग्ग.........
In reply to पाउस by कपिलमुनी
मस्त आहे फोटो !
In reply to पाउस by कपिलमुनी
अशक्य सुंदर फोटो.
In reply to पाउस by कपिलमुनी
निव्वळ अप्रतिम!!
In reply to पाउस by कपिलमुनी
अ प्र ति म
In reply to पाउस by कपिलमुनी
मुनिवर मुनिवर....... पेहेला
In reply to पाउस by कपिलमुनी
Breath taking
In reply to पाउस by कपिलमुनी
वा!
In reply to पाउस by कपिलमुनी
सुंदर !!!
In reply to पाउस by कपिलमुनी
झक्कास
In reply to पाउस by कपिलमुनी
धुंद आकाशच झाले, मंद अस्मानी पर्जन्य
In reply to पाउस by कपिलमुनी
आज दिसला. वर्णनातीत सुन्दर
In reply to पाउस by कपिलमुनी
जबरा..
In reply to पाउस by कपिलमुनी
अप्रतिम फ़ोटो..
In reply to पाउस by कपिलमुनी
क्या बात! असा फोटो फक्त
In reply to पाउस by कपिलमुनी
मस्तच
आमचाबी पाउस
पाउस
स्पर्धेसाठी नाही...
ओलेचिंब फ़ोटो
In reply to स्पर्धेसाठी नाही... by विशाल कुलकर्णी
विशालदा
In reply to स्पर्धेसाठी नाही... by विशाल कुलकर्णी
(No subject)
लिंक अॅड्रेस देताना थंबनेलचा
In reply to (No subject) by ajaypadwal
मी हाच प्रयत्न खूप वेळा केला
In reply to लिंक अॅड्रेस देताना थंबनेलचा by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
लिंक द्या
In reply to (No subject) by ajaypadwal
लिंक अॅड्रेस देताना थंबनेलचा
In reply to (No subject) by ajaypadwal
पावसाचे थेम्ब
वाह... सुंदर !
In reply to पावसाचे थेम्ब by टुंड्रा
अतीसूंदर
In reply to पावसाचे थेम्ब by टुंड्रा
स्पर्धेसाठी...
जबरदस्त!
In reply to स्पर्धेसाठी... by विशाल कुलकर्णी
एकदा ह्या दरीत खंडाळ्यावरुन
In reply to स्पर्धेसाठी... by विशाल कुलकर्णी
तिथेही जाता येते पण
In reply to एकदा ह्या दरीत खंडाळ्यावरुन by प्रचेतस
मस्त १ नंबर
In reply to स्पर्धेसाठी... by विशाल कुलकर्णी
आक्षेप कसला आलाय त्यात?
In reply to मस्त १ नंबर by अमृत
वाह..
In reply to स्पर्धेसाठी... by विशाल कुलकर्णी
झक्कास
In reply to स्पर्धेसाठी... by विशाल कुलकर्णी