नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल.
http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html
काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियातून आम्हाला प्रोत्साहन आणि भविष्यात अजून काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा,दिशा मिळेल...तेव्हा अंक जरूर वाचा/ऐका/पाहा आणि आवर्जून आपल्या प्रतिक्रियाही द्या.
आपणा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद
-जालरंग प्रकाशन
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 1:42 pm | मदनबाण
वा... :)
या दिवाळी अंकासाठी मेहनत घेणारे आणि अंकासाठी लेखन करणार्यांचे अभिनंदन ! :)
सवड मिळताच अंक वाचला जाईल. :)
21 Oct 2011 - 7:51 pm | पैसा
अंक सुरेख झालाय. त्यासाठी क्रांती साडेकर, प्रमोद देव यासारख्यानी खूप मेहनत घेतलीय. हळूहळू वाचतेय.