क्रिकेट आणि बिझनेस - हर्षा भोगले

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
15 Dec 2009 - 3:57 pm

हर्षा भोगले हे आपल्याला सर्वांनाच एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून माहिती आहेतच. आपल्याला हे देखील माहिती आहे की ते IIM Ahmedabad चे माजी विद्यार्थी. तेव्हा क्रिकेट इतकाच व्यवस्थापन क्षेत्र हा त्यांचा अधिकाराचा विषय. आपल्या सुदैवानी त्यांनी ह्या दोन्ही गोष्टींमधल्या साधर्म्यावर लिहायचं ठरवलं आहे !

http://www.ceolessonsfromcricket.com/index.asp

ह्यावर ह्यापुढे आपल्या क्रिकेट आणि व्यवस्थापन, नेतृत्त्व, संघबांधणी इत्यादींबद्दल बरेच वाचायला मिळेल !

जीवनमानक्रीडाचित्रपटशिफारसमाध्यमवेधआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

15 Dec 2009 - 9:41 pm | संदीप चित्रे

हर्षा भोगले म्हणजे थातूरमातूर काही नसणार ह्याची खात्री आहे.
त्यामुळे वाचण्याआधीच धन्स रे मित्रा !

हर्षद आनंदी's picture

16 Dec 2009 - 7:37 am | हर्षद आनंदी

असेच म्हणतो..

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

सुधीर काळे's picture

16 Dec 2009 - 10:58 pm | सुधीर काळे

फारच थोडे लोक असे सुदैवी असतात ज्यांना आवडीच्या विषयातलंच काम मिळतं व तेही चांगल्या मानधन मिळवून देणारं.
खरंच हर्ष भोगले यांच्याइतकं लोभसवाणं व्यक्तिमत्व असलेला व क्रिकेट या खेळाचं इतकं ज्ञान असलेला व सर्व दिग्गजांमध्ये त्यांच्यातलाच असलेल्यासारखा अतीशय सहजपणे ऊठ-बस करणारा एक्सपर्ट क्वचितंच. मी तर त्याचा फॅन आहे. ते मूळचे हैद्राबादचे आहेत.
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम