✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिटी वूमन - भाग ३

स
सुनील यांनी
Mon, 01/14/2008 - 00:08  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रिटी वूमन - भाग ३

  • ‹ प्रिटी वूमन - भाग २
  • Up
  • प्रिटी वूमन - भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13387 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ऋ
ऋषिकेश Mon, 01/14/2008 - 02:00 नवीन

मस्त

कथाबीजाला साजेशी शैली आणि भाषा! उत्सुकता वाढली आहे. अजून येऊ देत (एक सुचना: प्रत्येक भागाच्या सुरवातीला आधी च्या भागाचा दुवा द्यावा. आणि नंतरचा भाग लिहून झाल्यावर आधीच्या भागाशेवटी पुढल्या भागाचा. नवीन वाचणार्‍याला आणि एकत्र वाचायला सोपं जातं) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/14/2008 - 21:12 नवीन

दुवा देणे जमत नाहीये

सुचना उत्तम. परंतु दुवा देणे जमत नाही. Link href मध्ये URL टाकली आणि योग्य ते Title Text ही दिले. परंतु, पुर्वपरीक्षण बघताना हे दोन्ही गायब होतात !! काय प्रॉब्लेम असावा ? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नंदन Mon, 01/14/2008 - 03:26 नवीन

उत्तम

लिखाण. तिन्ही भाग आज सलग वाचले. ओघवत्या शैलीमुळे वाचनीय झाले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/14/2008 - 08:55 नवीन

वाचतो आहे..

वाचतो आहे..! सुनीलराव, आपलं कौतुक वाटतं! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/14/2008 - 09:25 नवीन

मस्त रे !!!

सुनीलराव, प्रिटी वूमन चा हाही भाग मस्तच झालाय, वाचतांना जाणवणारा आपल्या लेखनातील सहजपणा तर, क्या कहने येऊ दे पुढील भाग लवकर. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 01/14/2008 - 12:09 नवीन

हा भाग,

हा भाग ओघवता झाला आहे,बारगर्ल वरील कहाणी आता खरी सुरू होते आहे.पुढील भागाची वाट पाहते आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 01/16/2008 - 02:29 नवीन

येउद्यात

येउद्यात ..वाट पाहत आहे...
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 01/16/2008 - 15:23 नवीन

छानच

पुढचा भाग लवकर येउ देत.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/16/2008 - 23:40 नवीन

पुढचा

भाग कधी??? वेळ नका लाऊ जास्ती.. तात्यांसारखं नको. - प्राजु.
  • Log in or register to post comments
अ
अरविन्दनरहरजोशी गुरुवार, 01/17/2008 - 16:23 नवीन

बारबाला

अरविन्द वस्तुस्थितिवर आधारित कथा आहे . अतिउत्तम आहे. पुढिल भाग लवकर पाठवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 18:52 नवीन

सुनिलराव,

आज जरा पुन्हा सवडीने हे तीनही भाग वाचले, छानच लिहिले आहेस. तुझे निरिक्षणही चांगलेच आहे. पण काय रे बाबा, आपुलकीपोटी एक गोष्ट विचारू का? एवढ्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने लिहिल्या आहेस, तू डान्सबारमध्ये वारंवार जात तर नाहीस ना? नाही, आपलं काळजी वाटली म्हणून विचारतोय बरं का! कारण काही डान्सबारच्या मालकांचे मी पोर्टफोलियो सांभाळतो त्यामुळे हे सारं विश्व मी खूप जवळून पाहिलं आहे आणि इथे येणारे बरबाद झालेलेही पाहिले आहेत... मध्यंतरी उपक्रमावर याच विषयावर मी डान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी! हा लेख लिहिला होता... असो, पुढील भागांकरता शुभेच्छा... अवांतर - तुला बारबालांसंबंधीचे सगळे तपशील इतक्या डिटेलमध्ये कसे काय माहिती, याचं समाधानकारक उत्तर मला कळलंच पाहिजे.. तुझ्या व्य नि ची वाट पाहात आहे... आपला, (किंचित काळजीत पडलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/17/2008 - 20:32 नवीन

तात्या ..

तुम्ही आपुलकीपोटी दाखवलेली काळजी मनाला भावली. पण काळजी करण्यासारखे काही नाही याची खात्री बाळगावी. तुम्ही उपक्रमावर लेख लिहिलात तेव्हा मी उपक्रमाचा सभासद नव्ह्तो त्यामुळे कदाचित तो माझ्या पाहण्यात आला नसावा. आता सवडीने वाचून बघेन. मला डिटेल माहिती कशी याचा व्यनि मी लवकरच पाठवीत आहे. टीप : या कथामालिकेचे "प्रिटी वूमन" हे नाव काही सुचवून जाते का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुनील गुरुवार, 01/17/2008 - 21:13 नवीन

तात्या ... २

तुमचा उपक्रमावरील लेख वाचला. लेख उत्तमच उतरला आहे. तात्या, तुम्हाला जशी (तुमच्या व्यवसायानिमित्ताने) या धंद्यातील अंतर्गत माहिती मिळाली आहे, तशी इतरांना मिळू शकत नाही काय? किंबहुना, मी तर म्हणेन की दारू पिऊन, स्वतःला शाहजहान समजून, नोटा उधळणार्‍या मूर्खाला इतकी डिटेल माहिती मिळण्याची शक्यता अंमळ कमीच! तुम्ही विषयच काढला आहे म्हणून डिसक्लेमर देतो - या कथेचे बीज सत्य घटनेवर आधारीत आहे. अर्थात त्यावर "कल्पना" ब्रॅन्डचा मसाला भरपूर वापरला आहे! कथानायिका मर्जिना आज चोवीस वर्षांची असून ती "बारगर्ल" म्हणून निवृत्त होऊन एक "प्रतिष्ठित" व्यवसाय करीत आहे! (आपुलकीच्या भाराने वाकलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 21:46 नवीन

सुनीलराव,

तात्या, तुम्हाला जशी (तुमच्या व्यवसायानिमित्ताने) या धंद्यातील अंतर्गत माहिती मिळाली आहे, तशी इतरांना मिळू शकत नाही काय? अगदी अवश्य मिळू शकते, फक्त आपला व्यवसाय कोणता इतकेच जाणून घ्यायची इच्छा होती. जाहीरपणे नसल्यास, व्य नि ने! अर्थात, आपली इच्छा असेल तरच! अर्थात त्यावर "कल्पना" ब्रॅन्डचा मसाला भरपूर वापरला आहे! हे माझ्यामते योग्यच आहे. लेखन रंजक होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात कल्पना ब्रँडचा मसाला वापरणे फारसे वावगे नाही... कथानायिका मर्जिना आज चोवीस वर्षांची असून ती "बारगर्ल" म्हणून निवृत्त होऊन एक "प्रतिष्ठित" व्यवसाय करीत आहे! चांगली गोष्ट आहे! अर्थात, तिच्या "प्रतिष्ठित" व्यवसायाबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. कारण अलिकडे अनेक व्यवसाय हे "प्रतिष्ठित" समजले जातात!! असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा