दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ टर्मीनेटर · Mon, 10/20/2025 - 00:00 · दिवाळी अंक वाचने 1442 वाचनखूण प्रतिक्रिया 6 सुंदर! एक_वात्रट Mon, 10/20/2025 - 13:07 मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! Log in or register to post comments In reply to सुंदर! by एक_वात्रट अजून काही वर्षांनी रोबो टर्मीनेटर Mon, 10/20/2025 - 13:12 अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 Log in or register to post comments अप्रतिम गुल्लू दादा Mon, 10/20/2025 - 21:41 खूपच छान Log in or register to post comments मुखपृष्ठ अतिशयच भारी ! बिपीन सुरेश सांगळे Mon, 10/27/2025 - 07:25 मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! Log in or register to post comments मस्तय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/27/2025 - 09:38 टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 17:19 अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा ! Log in or register to post comments
सुंदर! एक_वात्रट Mon, 10/20/2025 - 13:07 मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! Log in or register to post comments
In reply to सुंदर! by एक_वात्रट अजून काही वर्षांनी रोबो टर्मीनेटर Mon, 10/20/2025 - 13:12 अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 Log in or register to post comments
मुखपृष्ठ अतिशयच भारी ! बिपीन सुरेश सांगळे Mon, 10/27/2025 - 07:25 मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! Log in or register to post comments
मस्तय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/27/2025 - 09:38 टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 17:19 अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा ! Log in or register to post comments
सुंदर!
In reply to सुंदर! by एक_वात्रट
अजून काही वर्षांनी रोबो
अप्रतिम
मुखपृष्ठ अतिशयच भारी !
मस्तय.
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड