Skip to main content

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२५

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 20/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मुखपृष्ठ



वाचने 8817
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अतीशय कल्पक मुखपृष्ठ....व सुटसुटीत अनुक्रमणिका... टीम दिवाळीने अथक परिश्रम घेऊन ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल खूप खूप कौतुक व आभार...!!!

मी दिलेली कथा यात दिसत नाही. काय कारण आहे की माझ्या कथेचा दिवाळी अंकात समावेश न करण्यामागे?

In reply to by योगी९००

माझ्या कथेचा समावेश करून घेतल्याबद्दल धन्यवाद.

छान झालीये अनुक्रमणिका.

टर्मीनेटर, यांचं दिवाळी अंकाचं रंगकाम एक नंबर असतं. तरी, आपण आणि आपली जिंदगी यात यावेळी जरा व्यग्र असले तरी, मिपाचं प्रेम चैन बसू देत नाही. अनुक्रमणिका आणि रंगकाम भारी झालंय. आता सूचना. फाँट जरा बदलायला हवा. अनुक्रमाणिका अजून फॅन्सी करता आली असती. आपल्याकडे ते कौशल्य आहे, म्हणून हे सगळं सांगून घेतो. दीपावलीच्या आपणास आणि सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

सुंदर मुखपृष्ठ आणि अतिशय सुटसुटीत अनुक्रमणिका. टर्मिनेटर यांचे अभिनंदन.

मुखपृष्ठ. Robot च्या चेहऱ्यावरील आनंद व उत्सुकता याचं संयत मिश्रण अप्रतिम!

असली तरी दिवाळी अंकाची सुरवात आपल्यापासूनच होते. कल्पक मुखपृष्ठ आणी साधी,सोपी,सरळ अनुक्रमणिका. या वर्षाचा दिवाळी अंक फिनिक्स पक्षा सारखा डौलदार सुंदर झालाय. धन्यवाद.

यावर्षीचा दिवाळीअंकही विविध रंगांनी नटलाय, सजलाय व वाचनीय झालाय...एकसे बढकर एक लेख, कथा,प्रवासवर्णने व कविता....जरी AI ची थीम असली तरी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे..सर्व लेखक,टीम दिवाळी व साहित्य संपादकांचे आभार...

ह्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कथा विभाग. सगळा अंक वाचनीय आहेच पण कथा विभाग एकदम जालीम झाला आहे. एकसे एक कथा आहेत. संपादकांना धन्यवाद!

अंक साकार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे म्हणजे पूर्ण टीम व संपादक मंडळाचेव मालकांचे विशेष अभिनंदन ! टुकार मुद्रित अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या अंकाची योग्य दखल माध्यमांनी घ्यायला हवी .

सुंदर मुखपृष्ठ आणि सॉलीड अनुक्रमणिका. अभिनंदन ! भरगच्च अंक आहे... वाचायला सुरुवात केलीय... चीयर्स !