मित्रा,
तु परदेशी गेल्यापासून तुझ्या लेखनीची प्रसव क्षमता उंचावली आहे याचा आनंद आहे. लिहित रहा. दरवेळेस पोच देता येतेच असे नाही.
मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे.
बाकी लेखातील वाक्यांशी सहमत असलो तरी बांगलादेशी खेळाडूंना सध्याच्या वातावरणात सुऱक्षित वाटणे शक्य नाही (अर्थात त्यात भारतीयांचा दोष नाही. त्यांच्या देशात जे काही चाललेय त्यानेच त्यांना स्वतःला धोका निर्माण केला आहे.) एखादी संघटना / एखादा राष्ट्रप्रेमी त्यांना इथे आल्यास कानफाडविणे अगदीच अशक्य नाही.
शीर्षक वाचून बांगलादेश मधील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल, त्यांच्या नरसंहारबद्दल काही लिहिले असेल अशी अपेक्षा होती.
-----
उत्तम लेख. पुलेशू
बांग्लादेशात धर्मांधता येवढी वाढीला लागली आहे की ते स्वतःला परत त्या धर्मांधतेच्या खोल दरीत ढकलून देत आहेत. विकास खुटूंन देश देशोधडीला लागला डोळे उघडतील पण तो पर्यंत वेळ टळून गेली असेल. आज जे स्वतःच्या फायद्यासाठी सपोर्ट करत आहेत त्यांनी किती वाईट परिस्थितीत ढकलले होते हे समजून घेण्यायेवढी तेथील तरूण पिढी वाया गेली असेल असे वाटले नव्हते. हे म्हणजे परत कसायाच्या दावणीला स्वतःला बांधून घेण्यासारखे आहे. अल्ला भला करे उनका

बंगलादेशा ने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास नकार दिला म्हणून आता त्यांचा T20 विश्वचषकातला सहभाग जवळजवळ संपुष्टात आला आहे,
मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे,
बांगलादेश स्वतःला स्वप्नात अमेरिका, किंवा कॅनडा समजतो की काय?
मजा म्हणजे बंगलादेशाच्या खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटत नसेल तर इतके बांगलादेशी धोका पत्करून भारताची सीमा ओलांडून का येतात?
कमीतकमी इथून परत गेलेल्या बांगलादेशी नागरिकांनी तरी त्यांच्या खेळाडूंना सांगावे की बाबांनो भारतात काहीच धोकादायक नाही.
तुम्ही खेळ
सुंदर चित्र संकलन आणि सहल.
पार्कातले झोपाळे पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी असतात.
------
ही मेट्रो कफ परेडपर्यंत सुरू होण्याअगोदर मरोळ नाका ते T1 जाऊन आलो होतो आणि मुद्दामहून लिफ्टने न जाता जिन्याने चढाउतरायचे ठरवले. गर्दी नसल्याने उतरण्याचा सरकता जिना बंद ठेवला होता.बारा मजले चढ उतार करावा लागला. काही युट्यूबरनी भीती व्यक्त केली होती की मुंबई मेट्रो आठ डब्यांची आहे आणि सर्व डबे भरून प्रवासी आल्यास खूप ताण पडेल लिफ्ट किंवा जिन्यावर. याउलट तुडुंब गर्दीत चालणारी पहिली घाटकोपर - वर्सोवा चारच डब्यांची आहे.

इतर बागेतले झोके लहान मुलांसाठी असतात पण इथे तसे नसावे . हे स्वतः प्रयोग अजमावण्यासाठी आहेत . येथील सुरक्षा रक्षकानेच आम्हाला प्रयोग करून बघण्यास सांगितले होते .
हं म्हणजे वैज्ञानिक तथ्य पटवून देण्यासाठी असणार. पण फारच थोडी नशीबवान लहान मुले ( चौथी पाचवी पर्यंतची) आहेत की त्यांचे पालक त्यांना दूरच्या उपनगरांतून इथे स्वतंत्रपणे सुटीच्या दिवशी आणू शकतात. रविवारी मुंबईतील लोकल ट्रेन सर्विसेसचा "मेगा ब्लॉक" ( हे इतर शहरातल्या लोकांना समजावणे अवघड आहे) सकाळी दहा ते चार असतो. सेवा "कोलमडलेल्या" असतात. ट्रेनचे तिकिट परवाडणारे असते आणि ट्राफिक जामवगैरे नसते. टॅक्सी करणे हाताबाहेर ची कामे आहेत. शाळेच्या सहली या वर्षातून एकदा आणि उपकार केल्यासारख्या नेतात. [ जाताना आणि येताना मुले मोजून न हारवता आणणे जोखीम.] दोन दोनच्या जोडीने रांगेने फिरवले की झाले. किती. अवघड आहे ते शिक्षकच सांगू शकतील.
मला एक कळत नाही या नव्या बांधलेल्या मेट्रोमध्ये चार दोन माणसं फक्त कशी काय प्रवास करतात? इतक्या कोट्यावधीच्या प्रोजेक्ट मधून मग काय मिळतं नेमकं? ते पुण्याच्या मेट्रोची रायडरशिप पण एवढी कमी आहे की मला हसायला येते. म्हणजे हा डेली ट्रान्झिट चा एक सगळ्यांना सर्वसामान्यांना परवडणारा महत्त्वाचा प्रवास व्हायला पाहिजे मात्र चार दोन मंडळी गंमत म्हणून या मेट्रोचा वापर करत असतील तर या मेट्रोचा काय फायदा आहे नेमका? आता नागपूर मध्ये सुद्धा एक मेट्रोची लाईन आहे एका मेट्रोच्या लाईन ने काय घंटा फरक पडणार आहे? म्हणजे हा विचार तरी कसा करू शकतात किती गैरसोयीचे आहे या एका लाईन मधून प्रवास करणे?
प्रश्न रास्त आहे. पण नोकरदार लोकांचे कार्यालयात जाण्याचे नेहमीचे मार्ग पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवर त्या उपनगरांतून चर्चगेट किंवा मुंबई छत्रपती म.टर्मिनस हे आहेत. शिवाय अगोदर आणि नंतरही बसमध्ये जावे लागते त्यात ही मेट्रो स्टेशने फारशी बसत नाहीत. एकदा का लोकल ट्रेनच्या गर्दीत कसेबसे घुसले आणि गंतव्य स्थानावर बाहेर ढकलले गेले की तो दिवस 'भरतो'.
काही नशिबवान लोकांनाच घर ते कार्यालय याजवळची एकाच मेट्रोवरची स्टेशने आहेत.
हणमंतअण्णा,
मेट्रो महाग आहे. म्हणून माणसं कमी असतात.
मात्र घाटकोपर ते वर्सोवा मार्ग याला सणसणीत अपवाद आहे. मला या मार्गावर कधीच बसायला मिळालं नव्हतं, (गुदस्ता जुलै/ऑगस्ट) इतकी ती तुडुंब भरून वाहते.
आ.न.,
-गा.पै.
सुरुवातीच्या काही महिने दिल्लीची अनेक मेट्रो रूट वर कमी bhid राहायची. पण आता सर्वच मेट्रोवर भयंकर भिड असते. आजच्या घटकाला मुंबई लोकल पेक्षा जास्त लोक दिल्ली मेट्रो वापरतात. काही महिन्यांपूर्वी पुण्यात गेलो होतो पुरमेट्रो मध्ये भरपूर गर्दी होती. वर्षातून एक किंवा दोनदा नागपूरला जातो. विमानतळावरनं सरळ मेट्रोन जातो. नागपूर आज सध्या दोन लाईन सुरू आहेत रोजची प्रवासी संख्या एक लाखांवर पोहोचली तीन वर्षाआधी 5000 ही नव्हती. सुट्टीच्या दिवशी दीड लक्षच्यावर प्रवासी असतात. 43 किलोमीटरच्या चार लाईन वर काम सुरू आहे 30 पर्यंत चारी लाइफ पूर्ण होती तेव्हा वापरण्याची संख्या पाच ते सात लक्षच्या वर निश्चित जाईल.
दिल्लीकरांना राग येईल परंतू खरी गोष्ट म्हणजे राजधानीच्या या शहरात वेगळे अटी नियम ( शिथील केलेले) लागू असतात.
कागदी थोडक्यात सांगायचं तर subsidised rates लागतात इथे. आणखी स्पष्ट किंवा साखरेच्या पाकाची आवरण दिलेली घोषीत ...... इकडे बुफे पद्धत आहे. आपणच आपल्या ताटात हवे तेवढे गोड पदार्थ आणि तूप वाढून घेऊ शकतो.
[ संदर्भ.. Delhi milk Scheme तोट्यात जाते पण गुजरातची मात्र वर्गिज कुरियन फायद्यात चालवतात म्हणून त्यांना बोलावले तेव्हा कुरियन म्हणाले की मला अधिकार दिले तर करून दाखवीन. मग त्यांना कृषी मंत्र्याएवढे अधिकार दिले. मग तीन महिन्यांत त्यांनी तो प्रकल्प फायद्यात आणला. कसा? दिल्लीतल्या बाबूंना स्वस्तात दूध मिळणे बंद करून टाकले. ( कॉस्ट प्राईस पाच रुपये लिटर पण बाबूंना तीन रुपये लिटरने दूध द्यायचे.] हे त्यांच्या पुस्तकात आहे. माझा आरोप नाही.
छान लेख ! एक अजब प्रश्न विचारतो.
मागील एका भटकंतीच्या लेखात तुम्ही सगळ्या घरातल्या सभासदांचे चेहरे त्यावर गोल काढून लपविले होते. मात्र मागील काही लेखांमधे तुमचे चेहरे दिसत आहेत असे का ?
(मेरा चेहरा मै दिखाऊ या छुपाऊ, मेरी मर्जी हे मान्य आहे )
प्रश्न आगावू वाटला तर उत्तर नाही दिले तरी चालेल
:)

वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते .
भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३ किंवा अॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .
निळावंती पुस्तकाबद्दल एक (गैर्?)समज ऐकला आहे.. ते तांत्रीक विद्येचं आरण्यक साहित्य आहे, साध्या संसारी माणसाने ते वाचलं तर त्याला वेड लागतं किंवा काहि अघटीत होतं.. असं बरच काहि.
त्याच संकल्पनेवर आधारीत आहे का हे पुस्तक ?
हो
या कादंबरीत त्याच निळावंतीचे पात्र आहे.पण मेटाफिसिकल पद्धतीने लिहिली आहे.त्यामुळे निळावंती विषयीच्या अनेक शंकांचे योग्य उत्तरे मिळतात .
पोथी वाचून वेड लागत ...
मुळात पोथीची सिद्धी मिळ्वण्यासाठीच्या खूप अटींची पूर्तता करावी लागते. ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि जरी अटी पूर्तता झाली. तरी पोथी प्रमाणित राहिली नाही. त्यात अनेक गोष्टी आल्या अनेक गायब झाल्या कायमच्या !!
तेव्हा याला साक्षीदार कोणीच नाही .हे तंत्र मंत्र अघोरच करू जाणे ..

महामाया निळावंती
लेखक-सुमेध
दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे.
जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते.
आधी रापचीक,
आता लवचिक,
सत्ते साठी विक,
पक्ष निष्ठा ||
आधी ताताथय्या,
काढ एकमेक मैया,
आता एक शय्या,
विरोधकांशी ||
सर्व पक्षांची भेळ,
ना कुणाचा मेळ,
आकड्यांचा खेळ,
खुर्ची साठी ||
पक्षफुटी ची भीती,
अनीती हीच रीती,
समर्थन शब्द किती,
बुडबुडे ||
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.
लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?
-राजीव उपाध्ये
भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं.
“निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.
जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी?
वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी?
शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या,
नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी?
जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला,
स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी?
फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया ,
दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी?
प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc
मूळ थोर लिरिक्ष :
बोल मै हलगी बजावू क्या
ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं
कोण कोण नाचणार ?
बदललो कधी ना समाजाप्रमाणे
सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे
कसा मार्ग चुकला कळेना कुणाला
जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे
स्वतःची बनावी इथे खास ओळख
कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे
खरे सांग मित्रा, असा वागला तू
कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे
उगा भावना का दुखाव्या कुणाच्या
कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे
लिहाया हवे आणखी चांगले तुज
हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली.
तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/
त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला.
त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही."
युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही."
क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला.
पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत.
नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत
या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.

बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.
क्रिकेटसारख्या फालतू खेळात
In reply to क्रिकेटसारख्या फालतू खेळात by अमरेंद्र बाहुबली
नाही,

रहावले नाहि म्हणुन ..

In reply to रहावले नाहि म्हणुन .. by अगोचर
बाहुबलींच्या मते क्रिकेट
In reply to बाहुबलींच्या मते क्रिकेट by खटपट्या
+१
मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे
In reply to मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे by धर्मराजमुटके
धन्यवाद मित्रा
बांगलादेश
हे म्हणजे परत कसायाच्या दावणीला स्वतःला बांधून घेण्यासारखे