बायको गेली माहेरी..

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
7 Jan 2016 - 10:26 am

बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी
परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे.

कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा
मारून एक खिळा, ती गेली आहे

दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif )
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ
एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे

तेंव्हा आता मी हि, निघतो येथून बाहेर
नाहीतर तिकडचा आहेर, तात्काळ मिळेल .

कळले आता मलाही, मी माझा उरलो नाही
करतो थोड़ी घाई, चाललो tata... बायं बायं! ;)

अभंगआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढफ्री स्टाइलहास्यधोरणनाट्यपाकक्रियाबालगीतशुद्धलेखनफलज्योतिषमौजमजा

प्रतिक्रिया

नाव आडनाव's picture

7 Jan 2016 - 10:30 am | नाव आडनाव

:)

यशोधरा's picture

7 Jan 2016 - 10:30 am | यशोधरा

LOL

राजेश घासकडवी's picture

7 Jan 2016 - 10:40 am | राजेश घासकडवी

तुकारामाचा आदर्श पाळा बुवा. त्यांची बायको कजाग होती, सतत विठ्ठल विठ्ठल करता म्हणून खवळायची. तुकाराम काय करायचे? शांतपणे ऐकून घ्यायचे. पण म्हणून त्यांनी विठ्ठलाला त्यागलं नाही. त्यांची विठ्ठलावर जितकी भक्ती, जितकी निष्ठा होती तितकी तुमची मिपावर नाही, हेच स्पष्ट होतं. दुसरं काय?

चांदणे संदीप's picture

7 Jan 2016 - 10:51 am | चांदणे संदीप

=))

गुर्जी 'हे' आठवा आणि अनुभवायाला तयार रहा! ;)

Sandy

बुवांचे उनक मध्ये स्वागत इतक्या लवकर करावे लागेल असे वाटले नव्हते...

सचीव उनक "सकाळ"शी बोलताना..

=========
बुवांनी या विरुद्ध आवाज उठविला तरी त्याचे परीणामांबाबत गाफील राहणे शहाणपणाचे नाही..
दै लोकसत्ता पुणे (वडगाव धायरी आव्रुत
=======
गुरुजींनी यावर एखादा शांतीयज्ञ/पोथी शोधावी म्हणजे त्यांना "सुधाकर"(मूळ शब्द सुधारक) होता येईल

दै पटा पटा मटा (शब्द खुलासा कोपर्यातल्या पानावर केल्या जाईल)

==========
याव्र एक जन आंदोलन झाले पाहिजेच.

संतप्त जाऊत : दै सामना

===========

काही नाही हा बुव्याचा चावटपणा आहे, उगी लक्ष्य देऊ नका:

श्री अगोबा यांनी पुढारीच्या "जनमानस" पत्रव्य्वहारात पाठविलेल्या पत्रातून साभार
======

संकलक नाखु

प्रचेतस's picture

7 Jan 2016 - 11:11 am | प्रचेतस

हम्म........

एस's picture

7 Jan 2016 - 11:37 am | एस

आज काय तारीख आहे? चारच दिवसांत साक्षात्कार झाला की तुम्हांला! =))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2016 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा

तो कायतरी नियम असतो ना, लग्नानन्तर लगेच ४ दिवस माहेरी जाण्याचा.. तशी गेली आहे. पण लगोलग पहिली संक्रांत येते,म्हणून ती करुनच येईन https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif अस म्हणाली. :-|

दुत्त, दुत्त .. असं म्हणायचं राहिलं की =))

मग आता वेळ आहेत्तोवर भावविश्वचा पुढचा भाग लिहायला घ्या, कसे?

पैसा's picture

7 Jan 2016 - 1:19 pm | पैसा

शास्त्र काढा ओ तुम्ही! लग्नानंतर पहिला सण संक्रांतीचा असेल तर करत नाहीत. आता एकदम पुढच्या वर्षी संक्रांत साजरी करा.

श्रीरंग_जोशी's picture

8 Jan 2016 - 12:11 am | श्रीरंग_जोशी

बहुधा नेहमीची संक्रात माहेरी साजरी करण्याचा वहिनींचा मानस असेल.

समायोचित कविता आवडली हो गुरुजी.

सनईचौघडा's picture

7 Jan 2016 - 11:49 am | सनईचौघडा

चला म्हणजे तुमच्या वरची संक्रांत टळली म्हाणयची.

अजया's picture

7 Jan 2016 - 11:51 am | अजया

=))
'बायको गेली माहेरी काम करी पितांबरी' माहीत नाही का बुवा तुम्हांला ?;)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2016 - 12:03 pm | अत्रुप्त आत्मा

मिपावारि हीच आमची पीतांबरी! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

बायको गेली माहेरी आणि आत्मु मिपावर टवाळक्या करी..

पैलवान's picture

7 Jan 2016 - 12:01 pm | पैलवान

काम करी पितांबरी

पद्मावति's picture

7 Jan 2016 - 12:21 pm | पद्मावति

:)

कंजूस's picture

7 Jan 2016 - 12:24 pm | कंजूस

बुवा खरडफळा पकडा.आइडी घेतल्याशिवाय कळणार नाही वैनिंना काय प्रतिसाद येतात अन तुम्ही काय कवने करता.

बाबा योगिराज's picture

7 Jan 2016 - 12:38 pm | बाबा योगिराज

वा बुआ.

मुक्त विहारि's picture

7 Jan 2016 - 12:48 pm | मुक्त विहारि

पुकप्र

बायको माहेरी गेली ? मग तुम्ही सासुरवाडीला जा, हाकानाका !
मिपा काय आहेच हो रोजचं !

पैसा's picture

7 Jan 2016 - 1:16 pm | पैसा

मागे मीमराठीवर एकाने "बायको गेली माहेरी, मौज वाटे भारी" असा स्टेटस टाकला होता आणि मग त्याची जी काय पब्लिक खरडपट्टी झाली होती की ज्याचे नाव ते! त्यापुढची गंंमत म्हणजे ८ दिवसासाठी माहेरी गेलेली त्याची बायको साईटवरची त्याची मौजमजा बघून दोनच दिवसात परत आली होती. =)) =))

प्रचेतस's picture

7 Jan 2016 - 1:24 pm | प्रचेतस

अता काय परत मेसचेच जेवण काय?

नाखु's picture

7 Jan 2016 - 1:59 pm | नाखु

म्हणतात "चव कशी" नाहीतरी तुम्हीच खरे गुरुजींचे हितचिंतक !!!!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2016 - 2:30 pm | अत्रुप्त आत्मा

हितचिंतक नै नाख़ून काका, Hit अ चिंतक!
दू दू दू आगोबा, प्र चेतस ऊर्फ आग लाव्या!

पगला गजोधर's picture

7 Jan 2016 - 2:37 pm | पगला गजोधर

अरे काय हे ? इंडक्शन चुलीवरच्या वेज बिर्याणी, वरून थेट मेसचे जेवण ?

प्रचेतस's picture

7 Jan 2016 - 3:24 pm | प्रचेतस

अता अपुलकीनं चवकशी करायला जावं तर तुमचं भलतंच.

मारून एक खिळा, ती गेली आहे

असं असं. आता टीटीचं इंजेक्शन घेऊन या आणि हातोडी सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवा.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2016 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंट अपेक्षीत निरर्थक आत्म कुंथन! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-033.gif

गुर्जी व्यथा मांडतात तरी.खिळा मारून वगैरे.बाकीचे मुसळ लपवतात/ खुंटीवर टांगतात ते नाही सांगत.
-TMC मेंबर.

वेल्लाभट's picture

7 Jan 2016 - 3:51 pm | वेल्लाभट

अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे हा

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2016 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा

अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे हा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif वेल्ला तुन पांडू प्र कटला! http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/demon-0021.gif

रातराणी's picture

7 Jan 2016 - 11:54 pm | रातराणी

ही ही ही !
:)

रेवती's picture

8 Jan 2016 - 2:02 am | रेवती

अरेरे, असे झाले काय!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2016 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/sad/sad-032.gif

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2016 - 9:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व गोष्टी सोडेन पण काहीही झालं तरी मी मिपा सोडणार नाही हे ठणकावून सांगा.
अब नही तो फिर कभी नही.

अवांतर : सर्वच गोष्टी मिपावर सांगू नका. [पळा आता]

-दिलीप बिरुटे

हेमंत लाटकर's picture

11 Jan 2016 - 2:26 pm | हेमंत लाटकर

आत्मबंध आता पत्नीबंध झाले. :)

पगला गजोधर's picture

11 Jan 2016 - 5:53 pm | पगला गजोधर

ते आता ""तोंडबंद"" झाले. :)
--
अखिल भारतीय तोंडबंद नवरे संघटना

दिपक.कुवेत's picture

11 Jan 2016 - 7:24 pm | दिपक.कुवेत

काय झाले? ईतक्यात विरह-योग??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jan 2016 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रिंटौट काढुन योग्य ठिकाणी पाठवण्यात यील चिंता नसावी =))

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2016 - 7:52 am | अत्रुप्त आत्मा

@चिंता नसावी:- बुक्किमारामबंधhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-violent090.gif हल कट चिमण! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif