बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी
परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे.
कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा
मारून एक खिळा, ती गेली आहे
दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त!
)
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.
दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ
एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे
तेंव्हा आता मी हि, निघतो येथून बाहेर
नाहीतर तिकडचा आहेर, तात्काळ मिळेल .
कळले आता मलाही, मी माझा उरलो नाही
करतो थोड़ी घाई, चाललो tata... बायं बायं! ;)
)
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.
दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ
एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे
तेंव्हा आता मी हि, निघतो येथून बाहेर
नाहीतर तिकडचा आहेर, तात्काळ मिळेल .
कळले आता मलाही, मी माझा उरलो नाही
करतो थोड़ी घाई, चाललो tata... बायं बायं! ;)
वाचने
24764
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
LOL
तुकारामाचा आदर्श पाळा बुवा.
=))
वर्तमान पत्रीय प्रतीक्रिया मथळे...
हम्म........
खिक्क!
तो कायतरी नियम असतो ना,
In reply to खिक्क! by एस
दुत्त, दुत्त .. असं म्हणायचं
In reply to तो कायतरी नियम असतो ना, by अत्रुप्त आत्मा
शास्त्र काढा ओ
In reply to तो कायतरी नियम असतो ना, by अत्रुप्त आत्मा
बहुधा
In reply to शास्त्र काढा ओ by पैसा
चला म्हणजे तुमच्या वरची
=))
मिपावारि हीच आमची पीतांबरी!
In reply to =)) by अजया
बायको गेली माहेरी आणि आत्मु
बायको गेली माहेरी..
:)
बुवा खरडफळा पकडा.आइडी
हा हा हां
कविता आवडली....
बायको माहेरी गेली ? मग तुम्ही
=))
क्रूड ऑइल
याला
In reply to क्रूड ऑइल by प्रचेतस
हितचिंतक नै नाख़ून काका, Hit
In reply to याला by नाखु
;)
In reply to हितचिंतक नै नाख़ून काका, Hit by अत्रुप्त आत्मा
अता अपुलकीनं चवकशी करायला
In reply to हितचिंतक नै नाख़ून काका, Hit by अत्रुप्त आत्मा
मारून एक खिळा, ती गेली आहे
अत्यंट अपेक्षीत निरर्थक आत्म
In reply to मारून एक खिळा, ती गेली आहे by सूड
गुर्जी व्यथा मांडतात तरी.खिळा
अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे
अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे
In reply to अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे by वेल्लाभट
ही ही ही ! :)
अरेरे, असे झाले काय!
(No subject)
In reply to अरेरे, असे झाले काय! by रेवती
कविता पोहचली.
आत्मबंध आता पत्नीबंध झाले. :)
नव्हे...
In reply to आत्मबंध आता पत्नीबंध झाले. :) by हेमंत लाटकर
ओहो बुवा
प्रिंटौट काढुन योग्य ठिकाणी
@चिंता नसावी:- बुक्किमारामबंध
In reply to प्रिंटौट काढुन योग्य ठिकाणी by कॅप्टन जॅक स्पॅरो