✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बायको गेली माहेरी..

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 01/07/2016 - 10:26
बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे. कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा मारून एक खिळा, ती गेली आहे दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी. दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे तेंव्हा आता मी हि, निघतो येथून बाहेर नाहीतर तिकडचा आहेर, तात्काळ मिळेल . कळले आता मलाही, मी माझा उरलो नाही करतो थोड़ी घाई, चाललो tata... बायं बायं! ;)

प्रतिक्रिया द्या
24343 वाचन

💬 प्रतिसाद (41)

:)

नाव आडनाव
गुरुवार, 01/07/2016 - 10:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments

LOL

यशोधरा
गुरुवार, 01/07/2016 - 10:30 नवीन
LOL
  • Log in or register to post comments

तुकारामाचा आदर्श पाळा बुवा.

राजेश घासकडवी
गुरुवार, 01/07/2016 - 10:40 नवीन
तुकारामाचा आदर्श पाळा बुवा. त्यांची बायको कजाग होती, सतत विठ्ठल विठ्ठल करता म्हणून खवळायची. तुकाराम काय करायचे? शांतपणे ऐकून घ्यायचे. पण म्हणून त्यांनी विठ्ठलाला त्यागलं नाही. त्यांची विठ्ठलावर जितकी भक्ती, जितकी निष्ठा होती तितकी तुमची मिपावर नाही, हेच स्पष्ट होतं. दुसरं काय?
  • Log in or register to post comments

=))

चांदणे संदीप
गुरुवार, 01/07/2016 - 10:51 नवीन
=)) गुर्जी 'हे' आठवा आणि अनुभवायाला तयार रहा! ;) Sandy
  • Log in or register to post comments

वर्तमान पत्रीय प्रतीक्रिया मथळे...

नाखु
गुरुवार, 01/07/2016 - 11:07 नवीन
बुवांचे उनक मध्ये स्वागत इतक्या लवकर करावे लागेल असे वाटले नव्हते... सचीव उनक "सकाळ"शी बोलताना.. ========= बुवांनी या विरुद्ध आवाज उठविला तरी त्याचे परीणामांबाबत गाफील राहणे शहाणपणाचे नाही.. दै लोकसत्ता पुणे (वडगाव धायरी आव्रुत ======= गुरुजींनी यावर एखादा शांतीयज्ञ/पोथी शोधावी म्हणजे त्यांना "सुधाकर"(मूळ शब्द सुधारक) होता येईल दै पटा पटा मटा (शब्द खुलासा कोपर्यातल्या पानावर केल्या जाईल) ========== याव्र एक जन आंदोलन झाले पाहिजेच. संतप्त जाऊत : दै सामना =========== काही नाही हा बुव्याचा चावटपणा आहे, उगी लक्ष्य देऊ नका: श्री अगोबा यांनी पुढारीच्या "जनमानस" पत्रव्य्वहारात पाठविलेल्या पत्रातून साभार ====== संकलक नाखु
  • Log in or register to post comments

हम्म........

प्रचेतस
गुरुवार, 01/07/2016 - 11:11 नवीन
हम्म........
  • Log in or register to post comments

खिक्क!

एस
गुरुवार, 01/07/2016 - 11:37 नवीन
आज काय तारीख आहे? चारच दिवसांत साक्षात्कार झाला की तुम्हांला! =))
  • Log in or register to post comments

तो कायतरी नियम असतो ना,

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/07/2016 - 11:41 नवीन
तो कायतरी नियम असतो ना, लग्नानन्तर लगेच ४ दिवस माहेरी जाण्याचा.. तशी गेली आहे. पण लगोलग पहिली संक्रांत येते,म्हणून ती करुनच येईन Image removed. अस म्हणाली. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

दुत्त, दुत्त .. असं म्हणायचं

यशोधरा
गुरुवार, 01/07/2016 - 11:56 नवीन
दुत्त, दुत्त .. असं म्हणायचं राहिलं की =)) मग आता वेळ आहेत्तोवर भावविश्वचा पुढचा भाग लिहायला घ्या, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

शास्त्र काढा ओ

पैसा
गुरुवार, 01/07/2016 - 13:19 नवीन
शास्त्र काढा ओ तुम्ही! लग्नानंतर पहिला सण संक्रांतीचा असेल तर करत नाहीत. आता एकदम पुढच्या वर्षी संक्रांत साजरी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बहुधा

श्रीरंग_जोशी
Fri, 01/08/2016 - 00:11 नवीन
बहुधा नेहमीची संक्रात माहेरी साजरी करण्याचा वहिनींचा मानस असेल. समायोचित कविता आवडली हो गुरुजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चला म्हणजे तुमच्या वरची

सनईचौघडा
गुरुवार, 01/07/2016 - 11:49 नवीन
चला म्हणजे तुमच्या वरची संक्रांत टळली म्हाणयची.
  • Log in or register to post comments

=))

अजया
गुरुवार, 01/07/2016 - 11:51 नवीन
=)) 'बायको गेली माहेरी काम करी पितांबरी' माहीत नाही का बुवा तुम्हांला ?;)
  • Log in or register to post comments

मिपावारि हीच आमची पीतांबरी!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/07/2016 - 12:03 नवीन
मिपावारि हीच आमची पीतांबरी! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

बायको गेली माहेरी आणि आत्मु

पिंगू
गुरुवार, 01/07/2016 - 11:53 नवीन
बायको गेली माहेरी आणि आत्मु मिपावर टवाळक्या करी..
  • Log in or register to post comments

बायको गेली माहेरी..

तुषार काळभोर
गुरुवार, 01/07/2016 - 12:01 नवीन
काम करी पितांबरी Image removed.
  • Log in or register to post comments

:)

पद्मावति
गुरुवार, 01/07/2016 - 12:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments

बुवा खरडफळा पकडा.आइडी

कंजूस
गुरुवार, 01/07/2016 - 12:24 नवीन
बुवा खरडफळा पकडा.आइडी घेतल्याशिवाय कळणार नाही वैनिंना काय प्रतिसाद येतात अन तुम्ही काय कवने करता.
  • Log in or register to post comments

हा हा हां

बाबा योगिराज
गुरुवार, 01/07/2016 - 12:38 नवीन
वा बुआ.
  • Log in or register to post comments

कविता आवडली....

मुक्त विहारि
गुरुवार, 01/07/2016 - 12:48 नवीन
पुकप्र
  • Log in or register to post comments

बायको माहेरी गेली ? मग तुम्ही

सस्नेह
गुरुवार, 01/07/2016 - 12:54 नवीन
बायको माहेरी गेली ? मग तुम्ही सासुरवाडीला जा, हाकानाका ! मिपा काय आहेच हो रोजचं !
  • Log in or register to post comments

=))

पैसा
गुरुवार, 01/07/2016 - 13:16 नवीन
मागे मीमराठीवर एकाने "बायको गेली माहेरी, मौज वाटे भारी" असा स्टेटस टाकला होता आणि मग त्याची जी काय पब्लिक खरडपट्टी झाली होती की ज्याचे नाव ते! त्यापुढची गंंमत म्हणजे ८ दिवसासाठी माहेरी गेलेली त्याची बायको साईटवरची त्याची मौजमजा बघून दोनच दिवसात परत आली होती. =)) =))
  • Log in or register to post comments

क्रूड ऑइल

प्रचेतस
गुरुवार, 01/07/2016 - 13:24 नवीन
अता काय परत मेसचेच जेवण काय?
  • Log in or register to post comments

याला

नाखु
गुरुवार, 01/07/2016 - 13:59 नवीन
म्हणतात "चव कशी" नाहीतरी तुम्हीच खरे गुरुजींचे हितचिंतक !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हितचिंतक नै नाख़ून काका, Hit

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/07/2016 - 14:30 नवीन
हितचिंतक नै नाख़ून काका, Hit अ चिंतक! दू दू दू आगोबा, प्र चेतस ऊर्फ आग लाव्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

;)

पगला गजोधर
गुरुवार, 01/07/2016 - 14:37 नवीन
अरे काय हे ? इंडक्शन चुलीवरच्या वेज बिर्याणी, वरून थेट मेसचे जेवण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अता अपुलकीनं चवकशी करायला

प्रचेतस
गुरुवार, 01/07/2016 - 15:24 नवीन
अता अपुलकीनं चवकशी करायला जावं तर तुमचं भलतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मारून एक खिळा, ती गेली आहे

सूड
गुरुवार, 01/07/2016 - 14:39 नवीन
मारून एक खिळा, ती गेली आहे
असं असं. आता टीटीचं इंजेक्शन घेऊन या आणि हातोडी सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
  • Log in or register to post comments

अत्यंट अपेक्षीत निरर्थक आत्म

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/07/2016 - 15:13 नवीन
अत्यंट अपेक्षीत निरर्थक आत्म कुंथन! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गुर्जी व्यथा मांडतात तरी.खिळा

कंजूस
गुरुवार, 01/07/2016 - 15:30 नवीन
गुर्जी व्यथा मांडतात तरी.खिळा मारून वगैरे.बाकीचे मुसळ लपवतात/ खुंटीवर टांगतात ते नाही सांगत. -TMC मेंबर.
  • Log in or register to post comments

अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे

वेल्लाभट
गुरुवार, 01/07/2016 - 15:51 नवीन
अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे हा
  • Log in or register to post comments

अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/07/2016 - 16:02 नवीन
अरेरे. खूपच दुत्त प्लकाल आहे हा
Image removed. वेल्ला तुन पांडू प्र कटला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ही ही ही ! :)

रातराणी
गुरुवार, 01/07/2016 - 23:54 नवीन
ही ही ही ! :)
  • Log in or register to post comments

अरेरे, असे झाले काय!

रेवती
Fri, 01/08/2016 - 02:02 नवीन
अरेरे, असे झाले काय!
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/08/2016 - 12:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कविता पोहचली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/09/2016 - 21:36 नवीन
सर्व गोष्टी सोडेन पण काहीही झालं तरी मी मिपा सोडणार नाही हे ठणकावून सांगा. अब नही तो फिर कभी नही. अवांतर : सर्वच गोष्टी मिपावर सांगू नका. [पळा आता] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आत्मबंध आता पत्नीबंध झाले. :)

हेमंत लाटकर
Mon, 01/11/2016 - 14:26 नवीन
आत्मबंध आता पत्नीबंध झाले. :)
  • Log in or register to post comments

नव्हे...

पगला गजोधर
Mon, 01/11/2016 - 17:53 नवीन
ते आता ""तोंडबंद"" झाले. :) -- अखिल भारतीय तोंडबंद नवरे संघटना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

ओहो बुवा

दिपक.कुवेत
Mon, 01/11/2016 - 19:24 नवीन
काय झाले? ईतक्यात विरह-योग??
  • Log in or register to post comments

प्रिंटौट काढुन योग्य ठिकाणी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/12/2016 - 07:20 नवीन
प्रिंटौट काढुन योग्य ठिकाणी पाठवण्यात यील चिंता नसावी =))
  • Log in or register to post comments

@चिंता नसावी:- बुक्किमारामबंध

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/12/2016 - 07:52 नवीन
@चिंता नसावी:- बुक्किमारामबंधImage removed. हल कट चिमण! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा