✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

अ
अभ्या.. यांनी
Sat, 05/12/2018 - 21:22  ·  लेख
लेख
मंडळी नमस्कार, नमस्कार म्हणजे काय त्रिवार दंडवत नमस्कार हो, कारण मिपावर आल्या दिवसापासून बघतूया. एकेक सुपरस्टार हायेत राव हितं. आपले मिपाकर म्हणून नाते जुळत जातंया आणि अचानक कळतंया हे माणूस लै वल्ली है. इथं आपल्यासारखा मिपाकर म्हनून वावरतंय पन असली दुनियेत लैच नाव कमवून हाये. ज्या गोष्टी उगा आपण पेपरात बिपरात वाचतांव, टीव्हीवर बघताव ती माणसे चक्क मिपावर हायेत आपल्या संगं. मला तर कवाबवा असंबी वाटतंय की आपन लैच चिल्लर हाय राव. पण मिपाकरांनी अशा अटकेपार रवलेल्या झेंड्याचे कवतिक तर असणारच ना भौ. एकतर आपलं माणूस असतंय. आपलं मराठी माणूस. आता हेच बघा की, आपले बिकामालक, म्हणजे आपले बिपिन कार्यकर्ते हो. भारी लिहितेत आणि लै भारी माणूस हायेत म्हणून ऐकलेले. भेटले एकदा आवर्जून आमच्या गावात येऊन. एकदम सिंपल माणूस हो. प्रेमाने बोलणारा, तेवढ्याच प्रेमानं आपलंसं करणारा. आपले प्राडॉ. बिरुटे सर घ्या, जयंतकाका घ्या नायतर मालक नीलकांत प्रशांत घ्या. ते बी तसेच. आपुलकीने जीव लावणारच. मिपावरचा स्नेह तर असणारच शिवाय प्रत्यक्ष आयुष्यातील अडचणीसाठी पाठीवर विश्वासाने हात ठेवणारी माणसे ही. तर मी काय सांगत होतो तर आपले बिकामालक हो. बिपिनदादांचा लिहिता हात काय वर्णावा. त्यांचे खोबार वर्णनापासून आम्ही चाहते त्यांच्या लिखाणाचे. तर मनोविकास प्रकाशनातर्फे उर्वशी बुटालिया लिखित संपादनांचा 'हे शांतततेचे बोलणे' काश्मीरी स्त्रियांचा आवाज हा अनुवाद आपल्या बिपिनदादांनी केलेला प्रकाशित होतोय. bk मान्यवर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या अशा लेखनांबद्दल बिपिनदादांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या आगामी लेखनासाठी सर्वच मिपाकरांतर्फे मनापासून शुभेच्छा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
15471 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

वाह,मस्तच. बिपिन कार्यकर्ते

पद्मावति
Sat, 05/12/2018 - 21:34 नवीन
वाह,मस्तच. बिपिन कार्यकर्ते यांचे मन:पूर्वक अभिनन्दन.
  • Log in or register to post comments

अरे वा! अभिनंदन!

यशोधरा
Sat, 05/12/2018 - 21:38 नवीन
अरे वा! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन बिकाशेठ. मिपावरचे

अभिजीत अवलिया
Sat, 05/12/2018 - 21:42 नवीन
अभिनंदन बिकाशेठ. मिपावरचे माझे अत्यंत आवडते लेखक.
  • Log in or register to post comments

अरे वा ! अभिनंदन बिकाशेठ !!

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/12/2018 - 22:11 नवीन
अरे वा ! अभिनंदन बिकाशेठ !!
  • Log in or register to post comments

त्रिवार अभिनंदन

चित्रगुप्त
Sat, 05/12/2018 - 22:30 नवीन
त्रिवार अभिनंदन आणि कोटि कोटि प्रणिपात बिपिनपंत. हे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा आहे. (चित्र दिसत नाहीये अभ्याश्री)
  • Log in or register to post comments

क्या बात!

नंदन
Sat, 05/12/2018 - 23:51 नवीन
हार्दिक अभिनंदन, बिका!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नाखु
Sun, 05/13/2018 - 00:05 नवीन
बिकाशेट बिकांना भेटलेला एक सामान्य सदस्य (नाखु मिपाकर)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

टवाळ कार्टा
Sun, 05/13/2018 - 01:07 नवीन
हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

काका अभिनंदन हो

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/13/2018 - 01:30 नवीन
काका अभिनंदन हो
  • Log in or register to post comments

अभिनंदन बिका...

जयंत कुलकर्णी
Sun, 05/13/2018 - 07:30 नवीन
अभिनंदन बिका...
  • Log in or register to post comments

अभिनंदन! चित्र दिसत नाहीए.

शाली
Sun, 05/13/2018 - 10:17 नवीन
अभिनंदन! चित्र दिसत नाहीए.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

झेन
Sun, 05/13/2018 - 11:30 नवीन
अभिनंदन ! इंटरेस्टिंग विषयाबद्दल तुमचे लेखन वाचण्यासाठी उत्सुक.
  • Log in or register to post comments

बिकांचे अभिनंदन !

सस्नेह
Sun, 05/13/2018 - 11:36 नवीन
बिकांचे अभिनंदन ! पुस्तक वाण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

गामा पैलवान
Sun, 05/13/2018 - 12:45 नवीन
भाषाप्रभू बिकांचं मी अभिनंदन करणं म्हणजे सशाने हत्तीचं अभिनंदन करणं होय. तरीपण करतो. -गा.पै.
  • Log in or register to post comments

लौ यू...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/13/2018 - 13:43 नवीन
बिकासेठ, अभिनंदन....! बिकासेठ म्हणजे लै मोठा माणूस. आपलं नशीब असं की यांचा सहवास लाभलाय. धन्स मिपा. अवांतर : अभ्या लेका माझं नाव मोठ-मोठ्या लोकात घुसायडाची काय पण गरज नव्हती. अरे मिपावर बडी बड़ी हस्तियाँ आहेत. बसल्यावर सॉरी भेटल्यावर बोलूच. -दिलीप बिरुटे (साधा मास्तर ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिपिन कार्यकर्ते यांचे

अनिंद्य
Sun, 05/13/2018 - 14:36 नवीन
बिपिन कार्यकर्ते यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सर्वसाक्षी
Sun, 05/13/2018 - 14:48 नवीन
श्री बिका यांचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

नि३सोलपुरकर
Sun, 05/13/2018 - 15:08 नवीन
हार्दिक अभिनंदन, बिकामालक .
  • Log in or register to post comments

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन बिपीन

विशुमित
Sun, 05/13/2018 - 16:15 नवीन
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन बिपीन जी...!! ग्रेट लोक आहेत मिपावर.. माझे तर आयुष्यच बदलून गेले आहे मिपावर आल्यापासून.
  • Log in or register to post comments

बिपिनदादांचे हार्दीक अभिनंदन

प्रसाद_१९८२
Sun, 05/13/2018 - 16:37 नवीन
बिपिनदादांचे हार्दीक अभिनंदन ! --- लेखातला फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments

अरे वा! अभिनंदन!!

निशाचर
Sun, 05/13/2018 - 18:24 नवीन
अरे वा! अभिनंदन!! (फोटो दिसत नाही, पब्लिक अ‍ॅक्सेस नसावा.)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वरुण मोहिते
Sun, 05/13/2018 - 18:56 नवीन
सरजी
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून धन्यवाद! _/

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/13/2018 - 19:59 नवीन
सर्वांचे मनापासून धन्यवाद! _/\_
  • Log in or register to post comments

बिपिनदा, अभिनंदन!

स्वाती२
Mon, 05/14/2018 - 04:01 नवीन
बिपिनदा, अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मस्त बातमी...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/14/2018 - 09:21 नवीन
बिपिनदांचे मनापासून अभिनंदन , बरं बाटत असं काही वाचल की... पण त्यांच्याबद्दल एक तक्रार सुध्दा आहे, आजकाल ते इकडे जरा कमीच येतात, मिपावरची माया अशी पातळ करु नका बिकासेठ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अभिनंदन बिका !!!!! आनंद वाटला

मितान
Mon, 05/14/2018 - 09:31 नवीन
अभिनंदन बिका !!!!! आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

परत एकदा धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/14/2018 - 11:25 नवीन
परत एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आदरणीय बिकाशेठ यांचे त्रिवार अभिनंदन!!

तुषार काळभोर
Mon, 05/14/2018 - 12:10 नवीन
आदरणीय बिकाशेठ यांचे त्रिवार अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

झकास बिका! अभ्याने आवर्जुन

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/14/2018 - 12:16 नवीन
झकास बिका! अभ्याने आवर्जुन इथे टाकल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

अरे वा!!!

संजय पाटिल
Mon, 05/14/2018 - 13:21 नवीन
बिपिन कार्यकर्ते यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नीलकांत
Mon, 05/14/2018 - 13:48 नवीन
बिपीनदाचे मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन बिका

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 05/14/2018 - 13:51 नवीन
अभिनंदन बिका
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुमीत भातखंडे
Mon, 05/14/2018 - 14:02 नवीन
बिपिनदांचे मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन बिकाशेठ. लिहित राहा.

प्रचेतस
Mon, 05/14/2018 - 15:56 नवीन
अभिनंदन बिकाशेठ. लिहित राहा.
  • Log in or register to post comments

बिकाशेठचं हार्दिक अभिनंदन..

पिंगू
Mon, 05/14/2018 - 16:24 नवीन
बिकाशेठचं हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments

बिपीन कार्यकर्ते हार्दिक आभिनंदन!

कौशी
Mon, 05/14/2018 - 19:40 नवीन
लिहित राहा.
  • Log in or register to post comments

हे शांततेचे बोलणे मराठीत

शिव कन्या
Mon, 05/14/2018 - 23:04 नवीन
हे शांततेचे बोलणे मराठीत आणल्याबद्दल बिकांचे हार्दीक अभिनंदन. तर त्या बोलाचा प्रतिध्वनी इथे उमटवल्या अभ्या भौ यांचे अभिनंदन .
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो बिकाशेठ !!

अर्धवटराव
Tue, 05/15/2018 - 21:25 नवीन
त्रिवार अभिनंदन
  • Log in or register to post comments

"अभ्या"नंदन बिपिनसेठ!

कानडाऊ योगेशु
Tue, 05/15/2018 - 23:35 नवीन
"अभ्या"नंदन बिपिनसेठ!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

रातराणी
Tue, 05/15/2018 - 23:47 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

मनापासून अभिनंदन. खोबार अतिशय

वीणा३
Wed, 05/16/2018 - 00:11 नवीन
मनापासून अभिनंदन. खोबार अतिशय आवडली होती.
  • Log in or register to post comments

अभिनंदन, चित्र दिसत नाही

खटपट्या
गुरुवार, 05/17/2018 - 17:10 नवीन
अभिनंदन, चित्र दिसत नाही
  • Log in or register to post comments

सहर्ष अभिनंदन..

पुंबा
Fri, 05/18/2018 - 17:27 नवीन
सहर्ष अभिनंदन.. आणखी उत्तमोत्तम पुस्तकांची निम्र्मिती मिपाकरांकडून होत राहो..
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मित्रहो
Mon, 05/21/2018 - 14:42 नवीन
श्री बिपिन कार्यकर्ते यांचे सहर्ष अभिनंदन
  • Log in or register to post comments

अरे वा!

पिवळा डांबिस
Tue, 05/22/2018 - 00:14 नवीन
बिकाचे हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

पुस्तकाची प्रस्तावना

तुषार काळभोर
Fri, 06/29/2018 - 13:15 नवीन
‘Speaking Peace: Women's Voices from Kashmir’ या उर्वशी बुटालिया यांनी मूळ इंग्रजीमध्ये संपादित केलेल्या पुस्तकाचा बिपीन कार्यकर्ते यांनी ‘हे शांततेचे बोलणे : काश्मिरी स्त्रियांचा आवाज’ या नावानं केलेला मराठी मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक ‘भारतीय लेखिका’ या मालिकेतील नवीन पुस्तक आहे. या पुस्तकाला बुटालिया यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
  • Log in or register to post comments

त्रिवार अभिनंदन!

समीरसूर
Fri, 07/06/2018 - 13:16 नवीन
त्रिवार अभिनंदन, काका! आपलं नाव मोठं आहेच; ते उत्तरोत्तर अधिक मोठे होत राहो या सदिच्छा!! :-) पुस्तक नक्की वाचणार. समीर
  • Log in or register to post comments

बिकादादांचे हार्दिक सुपर

चौथा कोनाडा
Fri, 07/06/2018 - 22:57 नवीन
बिकादादांचे हार्दिक सुपर अभिनंदन!! बिका रॉक्स ! विषयाला साजेसे अतिशय सुंदर मुखपृष्ठ: Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा