मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गणपती बाप्पा मोरया

पाषाणभेद ·

पक्या 19/05/2010 - 11:10
मराठी सिनेमात शोभेलसं गाणं झालं आहे. हिरवीनचं कडवं जास्त आवडलं. जय महाराष्ट्र , जय मराठी !

फटू 19/05/2010 - 11:20
वर पक्या म्हणतोय तसं हिरवीणीचं कडवं छानच झालंय. चित्रपटात गणपतीचं किंवा गोविंदाचं गाणं असणं हा जणू काही प्रोटोकॉलच झाला आहे. दर्दसम्राट अल्ताफ राजा यांच्या "पेहले तो कभी कभी गम था" या गीताच्या चित्रफीतीची सुरुवात चक्क गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीने होते. ईथून पुढे होणार्‍या गणेशाच्या एक वर्षभराच्या विरहाच्या "गमाचा" संबंध त्या "गमाशी " जोडला आहे... आहा... - फटू

मदनबाण 19/05/2010 - 11:34
गणपती बाप्पा मोरया !!! :) छान कविता... मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger

गणपती बाप्पा मोरया मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

पाषाणभेद ·
युगलगित: रानातले खेळ जरा खेळू हिरो: अग ए मैना जरा इकडं ये ना जावूया राना नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना
गोड गोड पोळं झाडावर उभं काढायंचं कसं म्हणतीस का गं कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं टपटप मध चोखून घे ना चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना आता नको नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
हिरवीन: नको रे सजना आले मी राना कुणा सांगता विना सांगल कुणी तर माझा बा येईल ना (दांडकं घेवून माझा बा येईल ना)

मिटींग - मिटींग

टारझन ·

मेघवेडा 03/04/2010 - 13:41
टार्‍या इज बॅक .. बस.. आता इतकंच.. प्रतिसाद सावकाश देतो लेख वाचूण!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

शुचि 04/04/2010 - 00:10
टारगट परत या राव, तुमच्याशिवाय मजा नाही मिपावर : ( .... फक्त लेख नको .... प्रतिक्रिया हव्या :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

नितिन थत्ते 03/04/2010 - 14:07
तो डीजीएम मिपा वाचत नाही याची खात्री आहे ना टारोबा? नाही, मराठी बोलतो म्हणताय म्हणून विचारलं. बाकी लेख झकास. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

मिटींग चं अजुन एक ऑब्जरवेशन असं की लोकं नोटपॅड वगैरे घेऊन येतात.. मला कधीही मिटींग मधे नोट करण्यासारखं सापडलं नाही .. मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ...
असं म्हणूनसुद्धा खूपच डिटेलवार नोटा काढल्यात की... आणि कार्टूनंसुद्धा... :-) टेक्निकल काही कळलं नाही तरी भावणा पोचली. मजा वाटली वाचून. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

>>टेक्निकल काही कळलं नाही तरी भावणा पोचली. मजा वाटली वाचून. टार्‍या, असेच म्हणतो रे...! अवांतर : हा प्रतिसाद वाचला का ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 04/04/2010 - 03:28
धन्यवाद प्रा.डॉ. जी ! इथं तिकडचा प्रतिसाद देण्याचं प्रयोजन समजलं नाही , पण तरीही प्रतिसाद वाचल्या गेला आताच ! अवांतर : तुम्ही हे वाचा :) - पा.डा. शुद्धलेखणाचे लोणचे

चिरोटा 03/04/2010 - 16:42
मस्त विनोदी मिटिंग. तशा बर्‍याचशा मिटिंगा इनोदीच असतात्.दुपारच्या जेवणानंतर मिटिंग ठेवली तर मात्र पंचाईत होते. भेंडी P = NP

मी-सौरभ 03/04/2010 - 16:46
ह्या असल्या मीटींग सतत अटेंड करणारे लोक (अधिकारी दर्जाचे ) घरी पण तसंच वागतात म्हणे....... आणि हो झोपेत पण असच बड्बडत असतात... आणि अश्या लोकांना प्रमोशन अन जास्त बोनस :( ----- सौरभ :)

मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ... किंवा मग त्या पेजेस वर चॅटिंग करतो ... मेसेज लिहुन वही पास करायची. असो .
या पेक्षा वेळेचा वेगळा सदुपयोग कुठला? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शुचि 03/04/2010 - 22:57
>>"वेल .. दॅट्स व्हाट यु नीड टू टेल मिस्टर रस्तोगी. .. " आणि ख्या ख्या ख्या करुन हसला>> >>रस्तोगी स्वतःला संभाळत म्हणाले ....>> =)) =)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

आनंदयात्री 03/04/2010 - 23:37
मस्त रे टारु .. भरपुर हसलो. सगळ्यांनी हे अनुभव कधीना कधी घेतलेच असतील. विनोदी लेख पाडतो टारु टारुला दगडं नका मारु - आंद्या पारु

प्रशु 03/04/2010 - 23:39
आम्ही पण समान कार्यक्षेत्रात असल्याने जुन्या गमती आठवल्या...

देवदत्त 04/04/2010 - 00:44
ही ही ही... मस्त वर्णन :) आख्या मिटींग मधे बँकेच्या जीएम ने एकदाही तोंड उघडलं नाही , ढेरीचा आधार घेत त्यावर हात टेकवुन एका हाताने हनुवटीला सपोर्ट देउन जसा आला तसा शेवटपर्यंत बसुन होता. बाकी टिम च्या लोकांना काय चाललंय ते माहितीच नव्हतं ! ह्यावरून एक अवतरणातले वाक्य आठवले (Quote हो) "In every organization, there is one person who knows what's happening. That person should be fired" ;) बाकी थोडा तांत्रिक मुद्दा: HSBC आणि इतर एक दोन बँकांनी चालू केलेले एक लहान पेजर सारखे यंत्र वापरून देण्यात येणारा अ‍ॅक्सेस कोड , जो दर २-३ मिनिटांनी बदलत असतो, टाकणे ह्याबद्दल काही चर्चा नाही झाली का?

शुचि 04/04/2010 - 07:24
=)) नृत्य , विरंगुळा मधे काय टाकलय???? =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

वेताळ 04/04/2010 - 10:15
मस्तच टारु षेठ, मिंटिग मुळे बरेच दिवस तुम्ही मिपावर दिसला नाही.भरपुर रॉ मटेरिअल आहे . काहीतरी नवीन येवुदे अजुन. :D वेताळ

jaypal 04/04/2010 - 19:25
सभेचा इतिव्रुतांत आवडला *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन 05/04/2010 - 13:51
मिटींग ला उपस्थित राहिलेल्यांचे .. आणि उपस्थित राहुन फुकाची च्या -बिस्किटं खाऊन गेलेल्यांचे आभार :) - ( मिटींग प्रेमी) टारोबा मिटर

इंग्लिशमधे एक अगदी समर्पक वाक्य आहे की 'दि ओन्ली थिंग दॅट कम्स आउट ऑफ अ मीटिंग इज पीपल' :) तुझा लेख आवडला रे टार्‍या !

अहाहा.. मजा आलीए. झकास.. _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

असंका 23/08/2022 - 22:42
मायक्रो फायनांस वर मिपावर कुणी काही लिहिलंय का म्हणून शोधत होतो, तर हे सापडलं. अप्रतिम लेख!! लेखकाला धन्यवाद..!! रच्याकने, आज दहा एक वर्षांनी त्या डीजीएम साहेबांच्या भविष्यवाणीनुसार काही काही गोष्टी खरंच घडत आहेत! जसं रोड लेवलला येउन बिझीनेस करणे ! खरं वाटत नसेल तर "लोन लेलो लोन" असं युट्युब वर सर्च करून बघा. ;)

विवेकपटाईत 24/08/2022 - 12:48
लेख मस्त होता. सरकारी मीटिंग्स ही काही वेगळ्या नसतात. पण त्यात ईटिंगजास्त महत्व दिल्या जाते. सकाळीची असेल तर सात्विक- फक्त चहा बिस्किट , 11 नंतर ठेवली तर लंच (बाहेरून येणारे कुणी असेल तर) किंवा hi tea, संध्याकाळी असेल तर नेहमीच hi tea (विविध प्रकारचे स्नेक्स). मीटिंगच्या आधी मेनू काय ठेवावा यावर नेहमीच दीर्घ आणि सकारात्मक चर्चा होते. आता निवृत झाल्यावर रोज संध्याकाळी चहा सोबत काही मागवावे का, असा फक्त विचार करतो, पण बोलण्याची हिम्मत होत नाही. फक्त बिस्किट वर संतोष करावा लागतो. गेले ते दिन गेले.

१०-१२ वर्षांमध्ये मीटिंग अधिकाधिक व्हर्च्युअल होत गेल्या आणि क्लायंट्ची कक्षा जगभर रुंदावत गेली. आता कोव्हीड आणि वर्क फ्रॉम होम मुळेही थोडाफार फरक पडला आहे. पण बाकी सर्व आहे तसेच आहे. उदा. नेटवर्क, सिक्युरिटी, सर्व्हर, अ‍ॅप्लिकेशन, डाटाबेस, मिडलवेअर या टीम एका बाजुला आणि क्लायंट दुसर्‍या बाजुला. पण संवाद असेच. क्लायंट- आपल्या वेबसाईटवरुन मुख्य लोगो "सफरचंद" गायब झाले आहे आणि त्याबाजुचा नॅसडॅकचा ईंडेक्स पण दिसत नाहिये. नेटवर्क- काल विन्डोज वाल्यांनी गोल्डन पॅच रोल आउट केला होता. समथिंग मस्ट बी ब्रोकन. विन्डोज- शक्यच नाही, आम्हि अक्युरेट प्री आणि पोस्ट चेक केले होते आणि यु ए टी रिझल्टही बरोबर आहेत. सम्थिन्ग मस्ट बी राँग इन डाटाबेस फेचिंग डाटाबेस- नो वे!! आमची मागच्या २४ तासात काही अ‍ॅक्टिव्हिटी नव्हतीच. वी आर ओन्लि डूइन्ग डेली चेक्स. हॅव मिडलवेअर टीम चेक्ड देअर साईड? मिडलवेअर-अजिबात नाही, आमच्या साईडला नॅसडॅकचा फीड बरोबर दिसतोय त्यामुळे नंतरच्याच लेअर्मध्ये कुठेतरी गडबड असणार. फायर्वॉलवर ट्रॅफिक ड्रॉप होताय का बघा. बाकी सफरचंद तर लोकलच असते, ए पी आय चा किवा जावाचा काही एरर् असु शकेल. सिक्युरिटी- सकाळीच आम्ही मागील १२ तासांचे लॉग्स चेक केलेत आणि देअर इज नथिंग फिशी. बाहेरुन आत फक्त एच टी टी पी आणि एच टी टी पी एस अलाउड आहे.आतुन बाहेर जाणारे सगळे सेशन्स नॉर्मल आहेत त्यामुळे रिटर्न थ्रेड्पण नॉर्मलच आहेत. क्लायंट- ओके, सीम्स नो वन इज रेडी टु टेक द रिस्पोन्सिबिलिटि. ओपन ए पी१ ब्रिज अँड कॉल एव्हरीवन देअर. वी आर नॉट गोइंग होम टिल धिस इज फिक्सड. ----------- ----------- ----------- -----------सायलेन्स

णमस्कार्स पिपल्स , डिस्क्लेमर्स : लेखात टेक्निकल बाबींचा उल्लेख असेल त्याचा खुलासा करण्यात येणार नाही. लेख एंजॉय करुन विसरायचा ! कळ्ळं ? आज गुरुवार.. उदया गुड फ्रायडे ची सुट्टी .. मोठ्ठा विकांत .. पुण्याला घरी पळण्याचे वेध प्रत्येक मुंबैत जॉब करणार्‍याला लागलेले असतात. लंच नंतर कसला ही काम करायचा मुड नसतो. आणि एका मिटींगचा कॉल येतो. मी एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करतो जी बँकांसाठी सॉफ्टवेयर सर्व्हिस देते. आणि ऑनसाईट पाठवल्याने मी बँकेच्या आयटी सेंटरात बसतो. मोठ्या सरकारी बँकांत प्रोजेक्ट्स खुप मोठे असतात आणि खुप वेगवेगळे सॉफ्टवेयर व्हेंडर्स , टिम्स आणि डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात.

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

डावखुरा ·

युयुत्सु 20/03/2010 - 12:54
सॉरी. माझ्याकडे मूळ संस्कृत आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

sur_nair 21/03/2010 - 08:01
कुणी पूर्ण मेघदूताचा दुवा पाठवला तर (मराठीत ). संपूर्ण कल्पनाच मुळात खूप सुरेख आहे. आम्हाला शाळेत इंग्रजीतला अनुवादित काही भाग होता पण मराठीत मिळाला तर परमानंद.

भूंगा 21/03/2010 - 15:07
सुमारे ३५/४० वर्षांपूर्वी कै. चिंतामण द्वारकानाथ देशमुख भारताचे, माजी अर्थमंत्री, यांनी मराठी तसेच इंग्रजीत मेघदूताचे भाषांतर केले आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे. आपण जर मुंबईत असाल तर मी आपणांस देऊ शकेन. भुंगा

http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

अबे राडे राजा

विजुभाऊ ·

आपले काव्य वाचुन आमचे परम मित्र नाना कार्यकर्ते ह्यांची आठवण झाली. आजकाल ते काहि वेगळ्या 'मराठी रस्त्यांवर' राडे घालतात म्हणे. फर्मासच जमले आहे हो काव्य विजुभौ. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

टारझन 20/03/2010 - 15:22
=)) =)) =)) =)) जबरा हो विजुभाऊ ... पण तुम्ही दर वेळेस असं सात्विक सात्विक लिहीता ... जरा मालकांना शरम वाटेल असं एखादं फर्मास हि&ही येऊ द्या की :) - गोट्याराव

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/11516 पूर्वी कार्यकर्ते हे चळवळीचा भाग असत. हल्ली भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागतात. अशाच एका भाडित्री कार्यकर्ते पुरविणार्‍या संस्थेची विनवणी.... "अबे राडे राजा.. रसते पे आजा जो राडे मे तेरे प्राण बसत है वो राडे करने को चोरी अबे राडे राजा रसते पे आजा काहेसे मै जाऊ करने राडे, काहेसे फोडू काच बिल्डिंग के , काहेसे मै लुटू माल दुकानओके ? अबे राडे राजा रसते पे आजा मुख से तुम बबोलो गारी , हाथोसे करदो पत्थरबाजी, थैले मे भरके माल लाओ चोरी अबे राडे राजा रसते पे आजा यूपी के भैय्या ;और बाके बीहारी भागो भागो ...

तुझ्या रेशमी केसांनी

विजुभाऊ ·

टारझन 14/03/2010 - 09:55
आपण उलटे करू या
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) हो ! कधी कधी रोजच्या ट्रॅडिशनल रुटीन मधुन एखादं एक्सेप्शन म्हणुन उलटं ट्राय करणे अंमळ मजेशीर आहे :) - उल्टेभाऊ

मित्रानो एक सगळेमिळून एक प्रयोग करु यात नेहमी एखाद्या काव्य प्रकारातून विडंबनाचा जन्म होतो. आपण उलटे करू या अगोदर विडंबन लिहुया आणि त्यावरून नन्तर त्याचे सुडंबन करुया तुझ्या रेशमी केसांनी जीव माझा ढापला जाता जाता सहजच कलीजा माझा कापला का आता गमजा करू फुका आपला भेटीत पहिल्याच तू खीसा पाचशेला कापला सोड हा नाद झेपणार नाही तुजला प्रेमात तुझ्या ऐसा आवाज आतला दबला मी खुळा होतो खुळा आहे हे ठाऊक होते मजला जादूत तुझ्या करवीयला मी माझाच खुळखुळा आपला कळाले तरी जाहला उशीर फार हे उमजायला मजला जेंव्ह्या तुझ्या त्या प्रीयकराने धरुनी मज बहूत चोपला. ...............विजुभाऊ या पुढच्या ओळी तुमच्यावर सोपवतोय

अस्सल देशीच ( विदेशी कायकू)

विजुभाऊ ·

विसोबा खेचर 14/03/2010 - 09:05
संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा भिंतीला घट्ट धरून ठेवले सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन. क्या बात है..:)

II विकास II 14/03/2010 - 10:07
चांगली रचना. >>चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...??? तुम्ही तामिळनाडुत आहात तर, काही नाडीभविष्याबद्दल लिहु शकाल काय?

शानबा५१२ 14/03/2010 - 13:22
भिंतीला घट्ट धरून ठेवले सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन. ------------हीच भावना पुर्ण कवितेत असणारी कविता लिहा. तुम्ही आता पण तामिळनाडुत आहात का? हो तर दारुपेक्षा तितले local drink try करा,alcohol free असत ते,प्रमाणात फार छान! आपली माझ्या लेखावरची पहीली प्रतिक्रिया फार डोक्यात जाणारी होती,ती विसरुन हे लिहत आहे. बरं वरती बोललो तशी कविता लिहा,दारु हवीच त्यात,त्याने एक वेगळा touch मिळतो कवितेला. जय हो भाई, चालु द्या!!

शुचि 19/03/2010 - 20:35
भिंतीला घट्ट धरून ठेवले सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन. =)) =)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

माझी प्रेरणा : अस्सल देशी हायकू १) सिगरेट ,साहेब आणि कंपनी देशीच धरली नाविलाजाने बायकुही देशीच पत्करली देशातच बनलेली रम मात्र विदेशी ठरली. २) त्याला बघून काजूची फेणीही थरथरली डोळ्यातून आसवे गळली दुपारीच लागली असेल बहुतेक. ३) डाबर,पुदीन हरा , खायचे असते संध्याकाळी जास्त झाल्यास दुसर्‍या दिवशीचा उत्तम उतारा असते. ४) नोकरी देतांना एच आर ने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत. ऑनसाईट की ऑफ शोअर....?? मला ऑफ शोअर ची गरज नव्हती...

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

पाषाणभेद ·
चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ... अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ|| अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू अहो धनी चला जोडीनं तण हे काढू अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */ काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही काट्याकुट्यात कशाला फिरता?... अहो काट्याकुट्यात कशाला फिरता? काटं

चल उसात दंगा करू

पाषाणभेद ·

नंदू 25/02/2010 - 12:03
पाषाणभेदजी, आज दादा कोंडके असते तर त्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. ;)

चतुरंग 25/02/2010 - 14:28
'ऊस लावणी ' ते 'उसातली लावणी' असा प्रवास पाहून अत्यानंद झाला! :D (ऊस तोडणी कामगार)चतुरंग

In reply to by चतुरंग

>>>'ऊस लावणी ' ते 'उसातली लावणी' असा प्रवास पाहून अत्यानंद झाला! =)) आरं आवरा रे कोणी या चतुरंगाला...! बाकी गाणं लिव्हित राव्हा....! -दिलीप बिरुटे [तमाशा आणि लावणीचा रसिक]

शुचि 25/02/2010 - 19:29
"चल जोसात दंगा करू" असं शीर्षक द्यायचं होतं का तुम्हाला? :) ते अमेरीकेत कसं नवी लोकं "सॅन होसे" ला "सॅन जोसे" म्हणतात माहीत नसल्यानी तस काहीतरी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स

अश्विनीका ·

मस्तानी 26/02/2010 - 23:09
अश्विनिका ... ओलेम्पिक मधील विडीयो दिल्याबद्दल धन्यवाद ! मेरील व चार्ली ने २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते जानेवारी महिन्यात ... तेव्हा देखील त्यांनी हेच नृत्य (routine) केले होते पण गाणे मात्र 'जय हो', ते पण इंग्रजी शब्द अधिक असं होतं ... तो विडीयो येथे आहे ... http://www.youtube.com/watch?v=JUMOBMIGHC0 ओलेम्पिक मध्ये fusion असेल तरी गाण्यांचे हिंदी शब्दच कायम ठेवले होते ... हे दोघे मिशिगन चे असल्याने जरा जास्तच आपुलकी वाटली हे मान्य करायला पाहिजे :) भारतीय नृत्य शिकण्यासाठी त्यांनी अनुजा राजेंद्र यांचे मार्गदर्शन घेतले होते ... या अनुजा चा BollyFit Dance Studio चांगलाच हिट आहे इथे मिशिगन मध्ये ... www.bollyfit.com

In reply to by मस्तानी

लंबूटांग 02/03/2010 - 07:47
original नाही आहे. ज्याने video upload केला त्याने फक्त background चे गाणे बदलले आहे. उजवीकडे info pane मधे आणि Comments मधे वाचलेत तर तिथे दिसेल. :)

In reply to by लंबूटांग

पक्या 02/03/2010 - 13:47
कोणता व्हिडियो? मस्तानी यांच्या लिंक मधील का? जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

लंबूटांग 02/03/2010 - 19:31
अश्विनीका ह्यांनी दिलेला video original version आहे. मस्तानी ह्यांच्या दुव्यामधील video मधे video तोच ठेवून audio बदललेला आहे.

शुचि 02/03/2010 - 05:57
सुंदर आहे चलचित्रफीत. धन्यवाद अश्विनी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मस्तानी 02/03/2010 - 22:00
श्री लंबूटांग, चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल आपल्या 'detail oriented' दृष्टी चे धन्यवाद ! २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तेव्हाचा audio न बदललेला video आता मिळाला मला ... http://www.youtube.com/watch?v=PYlXNoBiDSs

In reply to by शानबा५१२

मस्तानी 02/03/2010 - 23:37
अश्विनिका यांनी मुळात ओलेम्पिक मधील नृत्याबद्दल लिहिले ते भारतीय पोशाख / भारतीय नृत्याचा आधार घेवून केलेले सुंदर सादरीकरण सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने. मी त्यात भर घातली कारण मला आणखी काही माहिती इथे आजूबाजूला असलेल्या लोकांकडून मिळाली, ती सर्वांबरोबर share करावी म्हणून. मूळ गोष्ट बाजूला पडून आता इथे उगाच फाफटपसारा वाढतोय ... तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर ... माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत "मेरील व चार्ली ने २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते जानेवारी महिन्यात ... तेव्हा देखील त्यांनी हेच नृत्य (routine) केले होते" असा उल्लेख आहे ... त्याला अनुसरून "मिळवले" हा शब्द आहे ...

शानबा५१२ 02/03/2010 - 22:55
GoodFellas ह्या तुफान गाजलेल्या सुमार (माझ्या मते) चिट्रपटात ह्या आशयाचे वाक्य होते.. हे जग कुठे जात आहे??............ मला ही तसचं वाटत

In reply to by शानबा५१२

शानबा५१२ 02/03/2010 - 23:18
म्हणजे देवदास व Olympic ह्यांचा संबंधाची कल्पनाही करवत नाही...... आणि जेव्हा हे कळले........."हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स" तेव्हा अ़जब वाटल......... म्हणुन तसे लिहले.वेगळा अर्थ नव्हता Madam! Even then I take back my words if you don't like it.

In reply to by शानबा५१२

मस्तानी 02/03/2010 - 23:48
जग खूप जवळ येत चाललंय हो ... Global Village असा दोन पूर्णपणे भिन्न स्तरावरचे शब्द वापरून केलेला नव्या जमान्यातला शब्दप्रयोग बघा ना :) ... आहेच अजब ! असो ...

रेवती 03/03/2010 - 01:21
मलाही व्हिडिओ आवडला. आपली काही गाणी इथेही लोकांना आवडतात. आमच्या टाऊनमधल्या वाय एम सी ए मध्ये व्यायामासाठी नाचताना (एरोबीक्स) आपली गाणी लावलेली ऐकून मलाही मजा वाटत होती. आजच माझ्या मुलाच्या शाळेतल्या एका बाईंनी कपाळाला लावायच्या स्टिकर (टिकली)बद्दल विचारत होत्या. काल माझ्या मैत्रिणीचे तिच्या मुलीच्या वर्गात पाच मिनिटाचे भाषण इंडियन कल्चरबद्दल होते आणि आई व मुलगी भारतीय पद्धतीने नटून गेल्यावर सगळे जण छोट्या रम्याला प्रिन्सेस म्हणत होते. रेवती

मदनबाण 03/03/2010 - 09:49
न्यूज चॅनलवर हा व्हिडीयो पाहिला होता...आपल्या संगीतावर हा नॄत्यआविष्कार पाहण्यास जास्त आनंद वाटला. तसेच हल्ली फिरंगी तरुणींना लावणीचा ध्यास लागला आहे,कालच तीन फिरंगी पोरींना लावणीच्या तालावर थिरकताना पाहिले... असेच काही इडियो :--- http://www.youtube.com/watch?v=GbkLaa5weSo मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे. हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत. व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे.