गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.
काव्यरस
डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?