मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

डावखुरा · · जे न देखे रवी...
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

वाचने 2851 वाचनखूण प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

युयुत्सु 20/03/2010 - 12:54
सॉरी. माझ्याकडे मूळ संस्कृत आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

sur_nair 21/03/2010 - 08:01
कुणी पूर्ण मेघदूताचा दुवा पाठवला तर (मराठीत ). संपूर्ण कल्पनाच मुळात खूप सुरेख आहे. आम्हाला शाळेत इंग्रजीतला अनुवादित काही भाग होता पण मराठीत मिळाला तर परमानंद.

भूंगा 21/03/2010 - 15:07
सुमारे ३५/४० वर्षांपूर्वी कै. चिंतामण द्वारकानाथ देशमुख भारताचे, माजी अर्थमंत्री, यांनी मराठी तसेच इंग्रजीत मेघदूताचे भाषांतर केले आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे. आपण जर मुंबईत असाल तर मी आपणांस देऊ शकेन. भुंगा