Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 02/25/2010 - 11:48

Submitted by नंदू on गुरुवार, 02/25/2010 - 12:03

Permalink

पाषाणभेदजी

पाषाणभेदजी, आज दादा कोंडके असते तर त्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on गुरुवार, 02/25/2010 - 14:14

Permalink

मला कवितेच

मला कवितेच शिर्षकच लै भावलं... येक नंबर... दंगा चालुदे...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 02/25/2010 - 14:28

Permalink

तुमचा

'ऊस लावणी ' ते 'उसातली लावणी' असा प्रवास पाहून अत्यानंद झाला! :D (ऊस तोडणी कामगार)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 02/25/2010 - 19:59

In reply to तुमचा by चतुरंग

Permalink

हाहाहा

>>>'ऊस लावणी ' ते 'उसातली लावणी' असा प्रवास पाहून अत्यानंद झाला! =)) आरं आवरा रे कोणी या चतुरंगाला...! बाकी गाणं लिव्हित राव्हा....! -दिलीप बिरुटे [तमाशा आणि लावणीचा रसिक]
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 02/25/2010 - 19:29

Permalink

चल जोसात

"चल जोसात दंगा करू" असं शीर्षक द्यायचं होतं का तुम्हाला? :) ते अमेरीकेत कसं नवी लोकं "सॅन होसे" ला "सॅन जोसे" म्हणतात माहीत नसल्यानी तस काहीतरी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on गुरुवार, 02/25/2010 - 23:47

Permalink

शिर्षक लय

शिर्षक लय भारी. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 02/26/2010 - 00:47

Permalink

ऐन वेळेला संपवलीत...

----- सौरभ :(
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Fri, 02/26/2010 - 11:57

Permalink

ऐन वेळेला

ऐन वेळेला संपवलीत... +१ binarybandya™
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 02/27/2010 - 08:49

Permalink

उसातला

उसातला दंगा आवडला.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 02/27/2010 - 09:03

Permalink

वात्रटपणा

शब्दाशब्दामध्ये ठासून भरलाय...मस्त.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2942 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com