प्रशांत दामले यांच्यावर केलेली कविता ..
लेखनविषय:
- Read more about प्रशांत दामले यांच्यावर केलेली कविता ..
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
|| गौरवगीत ||
'टूरटूर' पासून सुरुवात केली मागे वळून नाही पाहिले
'मोरूच्या मावशी' नंतर 'ब्रह्मचारी' केले
भट साहेबांच्या साथीने नाटकात पाऊल ठेवले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले
'लिम्का बुकात' नाव तुमचे 'गेला माधव कुणीकडे'
रवींद्र नाट्य मंदिरात एक आगळे नाट्य घडे
'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' जागतिक विक्रम तुम्ही केले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले
गाणे असते श्रवणीय तुमचे गळा तुमचा गोड
सूर असती तुमचे पक्के मिळे तालाचीही जोड
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' गाण्याने मनावर गारूड केले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले
खाण्याची तुम्हा भारी हौस चा