✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
गुरुवार, 09/22/2022 - 15:07  ·  लेख
लेख
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे. लोभ आहेच - तो वाढत रहावा हीच विनंती. जे.पी.मॉर्गन
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
7183 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

अरे वा

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/22/2022 - 15:12 नवीन
मस्त बातमी, अभिनंदन, प्रकाशन झाले की कळवा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आपले हार्दिक अभिनंदन!

श्वेता व्यास
गुरुवार, 09/22/2022 - 15:29 नवीन
आपले हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन...

बेकार तरुण
गुरुवार, 09/22/2022 - 15:42 नवीन
हार्दिक अभिनंदन...
  • Log in or register to post comments

वाह. हार्दिक अभिनंदन.

शलभ
गुरुवार, 09/22/2022 - 15:45 नवीन
वाह. हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन मॉर्गन बुवा..!

तुषार काळभोर
गुरुवार, 09/22/2022 - 16:10 नवीन
मिपाकरांसाठी अभिमानाने ऊर भरून यावा अशी बातमी! अवांतर : खालील लिंक मी कायमस्वरुपी गुगलड्राइव्हवर ठेवली आहे. हवं तेव्हा क्लिक करून हरवून जाण्यासाठी. https://misalpav.com/user/994/authored
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सन्जोप राव
गुरुवार, 09/22/2022 - 16:18 नवीन
हार्दिक अभिनंदन आनि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

कंजूस
गुरुवार, 09/22/2022 - 16:22 नवीन
वा!
  • Log in or register to post comments

माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील

कर्नलतपस्वी
गुरुवार, 09/22/2022 - 16:44 नवीन
माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील लेखना साठी शुभेच्छा. अर्थात पुस्तक तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाव कळाले तर इतरांना अभिमानाने सांगता येईल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नि३सोलपुरकर
गुरुवार, 09/22/2022 - 17:06 नवीन
माॅर्गनभौ आपले हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा __/\__.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!!

चांदणे संदीप
गुरुवार, 09/22/2022 - 19:13 नवीन
संग्रही असावे असेच पुस्तक होईल यात शंकाच नाही. पुढील सर्व लेखनासाठी शुभेच्छा! सं - दी - प
  • Log in or register to post comments

वाह!

Bhakti
गुरुवार, 09/22/2022 - 19:44 नवीन
खुप खुप अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अरे वा. अभिनंदन

सुरिया
गुरुवार, 09/22/2022 - 20:01 नवीन
अरे वा. अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मुक्त विहारि
गुरुवार, 09/22/2022 - 20:21 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

फारएन्ड
गुरुवार, 09/22/2022 - 21:19 नवीन
अभिनंदन जे.पी.मॉर्गन! नक्कीच इंटरेस्ट आहे पुस्तकात.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनन्दन!

शेखरमोघे
Fri, 09/23/2022 - 08:26 नवीन
हार्दिक अभिनन्दन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

अनन्त्_यात्री
Fri, 09/23/2022 - 12:05 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

मस्तच!! खूप खूप शुभेच्छा

श्रीरंग
Sat, 09/24/2022 - 12:56 नवीन
तुमच्या लिखाणाचा फॅन आहे मी. लिएण्डर पेस बद्दलच्या लेखाची लिंक मी अजूनही शेअर करतो बर्‍याच ठिकाणी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन, जे पी! प्रकाशन झाले

नावातकायआहे
Sat, 09/24/2022 - 13:31 नवीन
अभिनंदन, जे पी! प्रकाशन झाले की कळवा!
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

विजुभाऊ
Mon, 09/26/2022 - 03:35 नवीन
अभिनन्दन अणखी एका मिपाकराचे पुस्तक प्रकाशित होतेय . खूप आनंद झाला
  • Log in or register to post comments

वाह

MipaPremiYogesh
Mon, 09/26/2022 - 15:27 नवीन
वाह हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

नक्कीच

MipaPremiYogesh
Mon, 09/26/2022 - 16:41 नवीन
नक्कीच, धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा