मिपाकर मित्रहो,
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील.
या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे. लोभ आहेच - तो वाढत रहावा हीच विनंती.
जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रिया
22 Sep 2022 - 3:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त बातमी,
अभिनंदन, प्रकाशन झाले की कळवा,
पैजारबुवा,
22 Sep 2022 - 3:29 pm | श्वेता व्यास
आपले हार्दिक अभिनंदन!
22 Sep 2022 - 3:42 pm | बेकार तरुण
हार्दिक अभिनंदन...
22 Sep 2022 - 3:45 pm | शलभ
वाह. हार्दिक अभिनंदन.
22 Sep 2022 - 4:10 pm | तुषार काळभोर
मिपाकरांसाठी अभिमानाने ऊर भरून यावा अशी बातमी!
अवांतर : खालील लिंक मी कायमस्वरुपी गुगलड्राइव्हवर ठेवली आहे. हवं तेव्हा क्लिक करून हरवून जाण्यासाठी.
https://misalpav.com/user/994/authored
22 Sep 2022 - 4:18 pm | सन्जोप राव
हार्दिक अभिनंदन आनि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
22 Sep 2022 - 4:22 pm | कंजूस
वा!
22 Sep 2022 - 4:44 pm | कर्नलतपस्वी
माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील लेखना साठी शुभेच्छा. अर्थात पुस्तक तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाव कळाले तर इतरांना अभिमानाने सांगता येईल.
22 Sep 2022 - 5:06 pm | नि३सोलपुरकर
माॅर्गनभौ आपले हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
__/\__.
22 Sep 2022 - 7:13 pm | चांदणे संदीप
संग्रही असावे असेच पुस्तक होईल यात शंकाच नाही.
पुढील सर्व लेखनासाठी शुभेच्छा!
सं - दी - प
22 Sep 2022 - 7:44 pm | Bhakti
खुप खुप अभिनंदन!
22 Sep 2022 - 8:01 pm | सुरिया
अरे वा. अभिनंदन
22 Sep 2022 - 8:21 pm | मुक्त विहारि
अभिनंदन
22 Sep 2022 - 9:19 pm | फारएन्ड
अभिनंदन जे.पी.मॉर्गन! नक्कीच इंटरेस्ट आहे पुस्तकात.
23 Sep 2022 - 8:26 am | शेखरमोघे
हार्दिक अभिनन्दन!
23 Sep 2022 - 12:05 pm | अनन्त्_यात्री
अभिनंदन !
24 Sep 2022 - 12:56 pm | श्रीरंग
तुमच्या लिखाणाचा फॅन आहे मी. लिएण्डर पेस बद्दलच्या लेखाची लिंक मी अजूनही शेअर करतो बर्याच ठिकाणी.
24 Sep 2022 - 1:31 pm | नावातकायआहे
अभिनंदन, जे पी! प्रकाशन झाले की कळवा!
26 Sep 2022 - 3:35 am | विजुभाऊ
अभिनन्दन
अणखी एका मिपाकराचे पुस्तक प्रकाशित होतेय . खूप आनंद झाला
26 Sep 2022 - 3:27 pm | MipaPremiYogesh
वाह हार्दिक अभिनंदन
26 Sep 2022 - 4:41 pm | MipaPremiYogesh
नक्कीच, धन्यवाद