आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे
भाग घेणारे संघ खालील प्रमाणे
भारत
श्रीलंका
पाकिस्तान
थायलंड
बांगलादेश
मलेशिया
युएई
हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता. ज्यांना हाॅटस्टार वर बघणे शक्य होणार नाही, ते धावफलक खालील लिंक द्वारे बघू शकतात.
https://www.google.com/search?q=women%27s+asia+cup+cricket+2022+schedul…;;;
भारताने, नुकतेच इंग्लंडला 3-0 असे पराभूत केले असल्याने, ह्या विजेतेपदाचा, भारतीय महिला संघ प्रबळ दावेदार आहे.
हा कप जिंकण्यासाठी, भारतीय महिला क्रिकेट संघाला, मनापासून शुभेच्छा...
वाचने
3143
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा
महिला संघाला शुभेच्छा. काल
अपेक्षे प्रमाणे, भारतीय महिला संघ, अंतिम सामन्यात पोहोचला...
मिपा सुरुय का ?
अंदाज वर्तवल्या प्रमाणे, भारतीय महिला संघ जिंकला
अभिनंदन.
In reply to अंदाज वर्तवल्या प्रमाणे, भारतीय महिला संघ जिंकला by मुक्त विहारि
अभिनंदन.
In reply to अंदाज वर्तवल्या प्रमाणे, भारतीय महिला संघ जिंकला by मुक्त विहारि
अभिनंदन.
In reply to अंदाज वर्तवल्या प्रमाणे, भारतीय महिला संघ जिंकला by मुक्त विहारि
भारतीय महिला संघाचे अभिनंदन!