हासताना याद आली
सोसताना याद आली
अगणी प्राजक्त हा मी
वेचताना याद आली
सूर माझ्या अतरीचे
छेदताना याद आली
चादण्याशी बोलताना
जागताना याद आली
घेतला कोणी उखाणा
ऐकताना याद आली
रोखलेली आसवे तू
या क्षणाना याद आली
महेश जहागीरदार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2078
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान... सुटसुटीत
साधे शब्द लिहिणे अवघड - सहमत
In reply to छान... सुटसुटीत by संदीप चित्रे
वा
साधी सोपी कविता