✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्यार कुणावर...

च — चतुरंग, Wed, 01/07/2009 - 22:26

प्रतिक्रिया द्या
3636 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मस्त!

विकास
गुरुवार, 01/08/2009 - 00:48 नवीन
एकदम मस्त आहे!
  • Log in or register to post comments

दिसता

विसोबा खेचर
गुरुवार, 01/08/2009 - 01:00 नवीन
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... हे मात्र खरे...! :) तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत सहमत

संदीप चित्रे
गुरुवार, 01/08/2009 - 02:14 नवीन
असेच म्हणतो तात्या --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

धीर

विनायक प्रभू
गुरुवार, 01/08/2009 - 21:17 नवीन
धीर - लय भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त जमलीय रे

संदीप चित्रे
गुरुवार, 01/08/2009 - 02:16 नवीन
चलन आणि ब्रँड धुराचा हे शेर विशेष आवडले :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

हाहाहा..

प्राजु
गुरुवार, 01/08/2009 - 03:02 नवीन
सह्ही.. :) दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... बाय द वे, कोण हो ही 'कविता' ? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

त्या 'कवितेची' लिंक वरच दिली आहे! ;)

चतुरंग
गुरुवार, 01/08/2009 - 03:04 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

च्यामारी?

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/08/2009 - 03:12 नवीन
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा? विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही... ते कविजन का कोण ते गेले उडत! तुम्ही करा हो विडंबनं, आवडतात आम्हाला!!!! :)
  • Log in or register to post comments

गप्प जाहलो

लिखाळ
गुरुवार, 01/08/2009 - 03:43 नवीन
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा? विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही...
मस्त विडंबन ! मूळ गजलेतली ही व्दिपदी आवडली होती. आणि विडंबनसुद्धा. मजा आली. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहा

श्रावण मोडक
गुरुवार, 01/08/2009 - 13:13 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments

च्या मारी

झेल्या
गुरुवार, 01/08/2009 - 15:02 नवीन
च्या मारी धरून फट्टॅक्..! तुमची 'कविता' चांगली आहे... सर्वांनाच आवडलेली दिसतेय... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

सही !!

आनंदयात्री
गुरुवार, 01/08/2009 - 15:04 नवीन
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... सह्ही ... दादा कोंडक्यांची आठवण झाली ;) खरेच एवढी सुंदर आहे कविता ?
  • Log in or register to post comments

लै भारी ..

दत्ता काळे
गुरुवार, 01/08/2009 - 18:54 नवीन
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... काव्यस्फुर्ति उबळेसारखी असते, शांत झोपू देत नाही.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार!

चतुरंग
Fri, 01/09/2009 - 07:28 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा