मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंदिराबाहेर भेटलेली देवी

पॉइंट ब्लँक ·

शीर्षक वाचुन कायतरी वेगळेच वाटले होते :) पण देवी छोटी निघाली. ह.घ्या. उत्सवाचे वर्णन वाचुन जगन्नाथपुरी किवा श्रीरंगपट्टण्ची आठवण आली. शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पॉइंट ब्लँक 14/12/2022 - 12:31
शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का? खरच कित्ती भारी झालं असत ना असं जमलं असत तर. तसा मोह नेहमी होतो, मग प्रयत्नही केला जातो, पण बर्‍याच वेळा तो फसतो. ह्या वेळीही फसला. लेखातला एकसंधपना जात होता आणि तुटक काही तरि होत होतं. म्हणुन मग " तुमसे ना हो पायेगा" असं स्वतःला समजावलं आणि सरळसोट संपवल. ज्यांना हे सातत्याने, प्रत्यक्षरित्या न लिहिता बरच काही सांगता येतं, त्यांची प्रतिभाशक्ती फारच उच्च असली पाहिजे.

सौन्दर्य 13/12/2022 - 23:44
कथा एकदम सुंदर व मस्त. कित्येक वेळा मोठे ज्या गोष्टी सहजगत्या बोलू/सांगू शकत नाहीत त्याच गोष्ट लहान बालके सहजपणे बोलून जातात व आपल्याला काहीतरी शिकवून जातात. गोष्टीचा ओघ फारच छान, देवीचे तसेच छोट्या देवीचे वर्णन सुंदर.

In reply to by सौन्दर्य

पॉइंट ब्लँक 14/12/2022 - 12:33
शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का?
+१, एकदम खरं आहे. त्यांच्या निरागसपनाची ताकद असते ती, जी आपण मोठे झाल्यावर हरवुन बसतो.

In reply to by सौन्दर्य

पॉइंट ब्लँक 14/12/2022 - 12:36
कित्येक वेळा मोठे ज्या गोष्टी सहजगत्या बोलू/सांगू शकत नाहीत त्याच गोष्ट लहान बालके सहजपणे बोलून जातात व आपल्याला काहीतरी शिकवून जातात.
माफ करा. ह्या वाक्याबद्दल बोलायच होतं. कॉपी-पेस्ट एरर!

स्मिताके 14/12/2022 - 22:11
>> ध्येय-कर्मपूर्तीच्या मागे धावताना तुझी संवेदनशीलता हरवू नको खरं आहे. खूप निरागस आणि छानसं काही शिकवून जाणारी ही कथा आवडली.

अतीव सुंदर! दोन वेळा वाचलं. पहिल्यांदा घाईघाईत वाचलं आणि प्रतिसाद न लिहिताच गेलो. आज परत येऊन पुनर्वाचनाचा आनंद घेतला. सं - दी - प

आज तो ऑफिसमधून घाई गडबडीत परतला. आल्याआल्या कॅमेराची बॅग भरली. घडयाळ बघितलं सहा वाजले होते. मंदिराचा वार्षिक उत्सव चालू व्हायला अर्धा तास होता अजून. प्रसादाचं जेवण असलं तरी सगळे फोटो काढून जेवायला उशीर होणारच . थोडा चहा पोटात गेला तर उत्साह टिकून राहील शेवटपर्यन्त असा विचार करून शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा घेतला. चहा पिता पिता फोटो कसे काढता येतील ह्याचा विचार केला . चहा पिऊन थेट ममंदिराकडे चालू लागला. जाता जाता नेहमीचे नियम स्वतःला पुन्हा एकदा बजावले - " मन आणि कॅमेरा कुठेही भरकटू द्यायचा नाही.

बाल गोष्टी हव्या आहेत.

विनिता००२ ·

बाबुराव 23/09/2022 - 22:47
नमस्कार माबोकर्स,
इथं 'मिपाकर्स' असतात हो विनिताकाकू. चोप्य-पस्तेत राहुन गेलंय दिसतं.

नमस्कार मिपाकरहो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आम्ही एक नवीन मराठी बाल साहित्याला वाहिलेले यूट्यूब चॅनेल सुरु करतो आहोत. आपण बाल गोष्टी / साहित्य लिहीत असाल......वयोगट ४ ते १०....तर आपण आपले स्वलिखित साहित्य' आम्हांला देऊ शकता. निवड झालेल्या गोष्टींचे अ‍ॅनिमेटेड स्टोरी बुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळणार नाही. पण चॅनेलवर लेखक म्हणून तुम्हांला क्रेडीट दिले जाईल. ) अट एकच....साहित्य पेपरबुक / मासिकात/ ब्लॉगवर प्रकाशित असले तरी चालेल, पण कुठल्या ही प्रकारे व्हिडीओ / ऑडिओ स्वरुपात प्रकाशित झालेले नको. कथेसाठी काही सूचना - कथा छोट्या असाव्यात.

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

टर्मीनेटर ·

हेमंतकुमार 30/08/2022 - 19:22
निव्वळ मनोरंजन हा उद्देश ठेऊन कधीतरी बिनडोक चित्रपटही पाहायला आवडत असतील
>>> मला तुमचा परिचयलेख पुरेसा आहे 😉

In reply to by सुखी

टर्मीनेटर 31/08/2022 - 12:48
AdBlocker Ultimate झिंदाबाद ! लॅपटॉप आणि डेस्कटॉप दोन्हीमध्ये AdBlocker Ultimate असल्याने बघू शकतो अन्यथा विचारपण करवणार नाही 😂 1080p किंवा त्यावरची Video Quality उपलब्ध असेल तर TV ला कनेक्ट करून पहातो.

In reply to by सुखी

टर्मीनेटर 02/09/2022 - 08:09
हो. युट्युब सहीत सर्वच वेबसाईट्स वरच्या थर्ड पार्टी सर्व्हर वरुन दाखवण्यात येणाऱ्या अ‍ॅड्स ब्लॉक होतात.

In reply to by टर्मीनेटर

चामुंडराय 04/09/2022 - 00:09
"It can read and change all your data on all websites" इन्स्टॉल करताना असा मेसेज आला. हे सुरक्षित आहे का? सगळा डेटा म्हणजे काय काय हॅक करतात?

एकतर अशा गोष्टी 'शोधायच्या', आपोआप सापडल्या तरी स्किप न करता पाहायच्या, नुसत्या पाहायच्या नाहीत तर त्यांचा आस्वाद घ्यायचा, वर त्याचं कौतुकानं ओतप्रोत रसग्रहण करायचं!!

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 31/08/2022 - 12:56
हे तर मालेगावपेक्षा भारी कॅटेगरी वाटतंय..
नक्कीच 👍
एकतर अशा गोष्टी 'शोधायच्या', आपोआप सापडल्या तरी स्किप न करता पाहायच्या, नुसत्या पाहायच्या नाहीत तर त्यांचा आस्वाद घ्यायचा
उत्तम स्ट्रेस बस्टर असतात असल्या बिनडोक गोष्टी 😊
वर त्याचं कौतुकानं ओतप्रोत रसग्रहण करायचं!!
ते कोणीतरी म्हंटलंय ना... ग्यान बांटनेसे बढता है 😇

मदनबाण 31/08/2022 - 10:04

In reply to by मदनबाण

टर्मीनेटर 31/08/2022 - 13:01
पैजार बुवांनी यावर किर्तन केलेले आहे ! :)
अर्थातच! ते कीर्तनच तर अनपेक्षितपणे / अपघाताने ह्या लेखाची प्रेरणा ठरले आहे 😀

परीक्षण वाचून मी अत्यंत भारावून गेलो आहे, सिनेमा पाहायलाच हवा, गाण्याच्या प्रभावा पुढे चित्रपट पहायचा राहूनच गेला, अत्यंत मनःपूर्वक आभार पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 31/08/2022 - 13:05
सिनेमा पाहायलाच हवा, गाण्याच्या प्रभावा पुढे चित्रपट पहायचा राहूनच गेला,
ते गाणं तर फक्त हिमनगाचं टोक आहे! म्हणून काय वाट्टेल ते करून थोडा वेळ काढा आणि ह्या अलौकिक कलाकृतीचा मनसोक्त आस्वाद घ्या 😂

पैजारबुवांच्या त्या धाग्यानंतर कितीतरी वेळा त्या गाण्याचा आस्वाद घेतला. चित्रपटही आहे हे वाचून पोटात उकळ्या फुटायला लागल्या. कधी एकदा बघतोय असं झालंय. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 31/08/2022 - 13:11
चित्रपटही आहे हे वाचून पोटात उकळ्या फुटायला लागल्या. कधी एकदा बघतोय असं झालंय.
अगदी अस्सच झालं होतं मला पण असा चित्रपट आहे हे समजल्यावर 😊 आणि ही माहिती लपवल्या बद्दल बुवांचा भयंकर रागही आला होता!

प्रचेतस 01/09/2022 - 09:22
अरे....काय लिहिलंय हे...कहर!!!! aaaaaaaaaaaaa दंडवत घ्यावा सायबा ___/\____
चावट वृत्तीच्या प्रेक्षकांना खात्रीने 'ते' भाव नायिकेला 'ऑरगॅजम' आल्याचे दर्शवणारे वाटतील, पण आपल्या सारख्या कलासक्त रसिक प्रेक्षकांना मात्र तो अत्युच्च अभिनयाचा अविष्कार वाटेल ह्यात तिळमात्र शंका नाही.
हे वाचून आम्ही कलासक्त रसिक प्रेक्षक नसून चावट वृत्तीचेच प्रेक्षक आहोत हा साक्षात्कार झाला आहे. aaa
अजुन खुप काही लिहीण्यासारखे आहे पण वाचकांची हा चित्रपट पहाण्याची उत्सुकता जागृत रहावी म्हणुन आता थोडे आवरते घेतो!
हे वाचून अधिक काही पाहण्याच्या इच्छेने आम्ही मुद्दामून तुम्ही दिलेल्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनवर जाऊन डोकावून आलो आणि राधेसमोर इस्पायडरम्यानचे एक गिरकी घेऊन श्यामच्या रुपात परिवर्तन होताना पाहून धन्य झालो. निव्वळ इतके पाहूनच संपूर्ण सिनेमा पाहण्याची तुमच्याइतकी चिकाटी आमच्यात नाही हे आम्हाला समजले व आम्ही मुकाट्याने लॅपटॉप बंद केला. aaa

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 02/09/2022 - 13:16
आम्ही कलासक्त रसिक प्रेक्षक नसून चावट वृत्तीचेच प्रेक्षक आहोत हा साक्षात्कार झाला आहे.
अभिनंदन 💐 💐 💐 😀
निव्वळ इतके पाहूनच संपूर्ण सिनेमा पाहण्याची तुमच्याइतकी चिकाटी आमच्यात नाही हे आम्हाला समजले व आम्ही मुकाट्याने लॅपटॉप बंद केला.
अरेरे... तुम्ही सिनेमा पुर्ण पहायला हवा होतात, एका स्वर्गीय आनंदाला मुकलात आपण 😂

आताच "छमछम बरसा पानी" या कलाक्रूतीचा पन्नासाव्यांदी आस्वाद घेतला, हेच गाणे काल पासुन गुणगुणतो आहे, निव्वळ स्वर्गिय अनुभव होता तो. छम छम बरसा पानी, पानी बडा है तुफानी, जल्दीसे आजा सनम तू, तडपे है ये तेरी रानी, काय ते शब्द काय तो आवाज काय तो ढॅण्स सगळे कसे एकदम परफेक्ट, चितळ्यांचे श्रीखंड खाल्ले की कशी एक सुखद गुंगी येते तसाच काहीसा अनुभव हे गाणे ऐकताना आला. आपला ऋशभ पंत सुध्दा या स्पायड्याचा फॅन आहे तो चक्क खेळताना प्रेरणा म्हणून या सिनेमाची गाणी म्हणातो, विश्वास बसत नाहीये ना? मग हा घ्या पुरावा, https://youtu.be/YWPJTQJhFAo आयसीसीने सुध्दा पंतचा मग स्पायडर पंत म्हणुन गौरव केला व त्याचा देसी स्पायड्याच्या वेशातला फोटो जारी केला. Spider Pant पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 02/09/2022 - 13:24
ऋशभ पंत सुध्दा या स्पायड्याचा फॅन आहे
ऐकावे (बघावे) ते नवलंच! क्रिकेटशी संबंध तुटुन आता जमाना झाला आहे, त्यामुळे अशा बातम्या हल्ली वाचनात/पहाण्यात येत नाहीत.
आताच "छमछम बरसा पानी" या कलाक्रूतीचा पन्नासाव्यांदी आस्वाद घेतला, हेच गाणे काल पासुन गुणगुणतो आहे, निव्वळ स्वर्गिय अनुभव होता तो.
प्रगती योग्य दिशेने होत असल्याचे द्योतक आहे हे 😀

जेम्स वांड 05/09/2022 - 09:15

संजुभाऊ

आम्ही मद्यपान त्यागले होते पण आता असे वाटते तुम्ही लोक आम्हाला परत एकदा तो ओल्ड मोंकचा खंबा जवळ करायला लावणार !! हर हर, देवा विश्वनाथा काय तो नाद अन् काय तो व्यासंग राजे

In reply to by जेम्स वांड

टर्मीनेटर 06/09/2022 - 11:36
आम्ही मद्यपान त्यागले होते पण आता असे वाटते तुम्ही लोक आम्हाला परत एकदा तो ओल्ड मोंकचा खंबा जवळ करायला लावणार !!
असले बिनडोक चित्रपट अधून मधून बघत जा, त्यांच्या नशेपुढे बाकीच्या नशा फिक्या वाटतील 😀

यश राज 06/09/2022 - 14:59
काय तो लेख.. काय तो स्पायडरमॅन .. काय ते खळखळुन हसवणारे पंचेस.. एकदम ओकेमध्ये आहे सगळे. धमाल लेख. आता तुनळीवर बघणे आले.

.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } 'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता.

व्यायामशाळेचं रहस्य

बिपीन सुरेश सांगळे ·

चौथा कोनाडा 16/08/2022 - 22:15
व्वा, क्या बात हैं ! सुंदर कथा. शेवट तर खासच ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारकाची आणि देशभक्तीची समज असलेल्या चित्रकार विद्यार्थ्याची ही वेगळी कथा खुप भावली. वाह, बिपिन जी !

चौको सौंदाळा पटाईत पैजार बुवा शलभ खूप आभारी आहे आणि सर्व वाचकांचाही खूप खूप आभारी आहे लॉगिन चा काही प्रश्न होता . त्यामुळे उशीर झाला . क्षमस्व

चौको अहो ग्रेट आहात आपण . चित्रकार आहात . हे नवीनच . प्रदर्शनाबद्दल खूप अभिनंदन ! अन कथाही एका बालचित्रकाराचीच . हा योगायोग . छान वाटलं

व्यायामशाळेचं रहस्य ------------------------- ( ही कथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे . स्वातंत्र्य चळवळीचे काही संदर्भ सोडता कथा काल्पनिक आहे . ) बालकथा - मोठा गट ------------------------------------------------------------------------------------------- ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली . एका बालचित्रकाराची . आणि एका मोठ्या प्रसंगाची ... ----- “ ए मामा , दाखव की तुमची व्यायामशाळा , “ शिरीष म्हणाला . शिरीष आठवीतला मुलगा . उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आजोळी आला होता. गोपाळमामाशी त्याचं चांगलं जमायचं . पण व्यायामशाळेनं काहीतरी घोडं मारलं होतं बहुतेक .

चिरकुट मुलगी—3

भागो ·
चिरकुट मुलगी—3 (चिरकुट मुलगी—२ इथे आहे https://www.misalpav.com/node/50277) (चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273) अष्टावक्र जादूगार सकाळ झाली. अंकलकाकांनी जोजोच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवून त्याला जागे केले. “उठ.” जोजो जागा झाला. त्याने आपलं आवरलं आणि कपडे करायला सुरुवात केली. त्याने निळे मोजे चढवले. सोनेरी कॉलरवाला निळा शर्ट, निळी पॅंट, सोनेरी बक्कलवाला निळा पट्टा, निळे बूट असा त्याचा पोषाख होता. बोमबोइसह संयुक्त निळावंतीत –म्हणजे जिथं जोजो राहत होता त्या राज्यात- निळ्या रंगाचे साम्राज्य होते. गंमत म्हणजे निळावंतीचे आकाश देखील निळे होते!

चिरकुट मुलगी--२

भागो ·
चिरकुट मुलगी--२ (चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273) “अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.” “लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.” जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला. “नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले. “जाम सुद्धा नाही? लोणी नाही, जाम नाही, केक नाही, जेली नाही, सफरचंद? तेही नाही.

चिरकुट मुलगी--१

भागो ·
चिरकुट मुलगी--१ राजकुमारी वेणू ह्यांच्या कृपेने श्री भानगौडा गोपालगौडा पाटील (माननीय सदस्य “भारत इतिहास संशोधन मंडळ” पुणे) ह्यांची विविचे(विचित्र विश्व) “दरबारी इतिहासकार” म्हणून नेमणूक झाली. विचित्र विश्वची समग्र बखर लिहायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राजकुमारीच्या आदेशानुसार श्री भागो ह्यांनी विविच्या चित्र विचित्र लोकांबद्दल, तिथल्या जादूगिरीबद्दल सहा खंडात अनेक कथा (खर तर जसे घडले तसे) लिहिल्या. पुण्याच्या काही छिद्रान्वेशी इतिहासतज्ञांनी त्या परीकथा आहेत अशी भलावणी करून त्यांना उडवून लावल्या.

सडा अठवणींचा

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा 23/12/2021 - 15:15
छान जमलीय कवितेची कसरत !
नका बघू दिवास्वप्ने नका मनोमनी जळू दर तीन महिन्यांनी इथेच यायचा कल्हईवाला काळू
हा शेवट वाचून मनोमन वाईट वाटले !

In reply to by चांदणे संदीप

बकुळीचं झाड! वयाचा अंदाज नाही पण साधारण सव्वाशे दिडशे कुणी म्हणतात सहाशे वर्ष पण गेली पासष्ठ वर्षे तर मी त्याचा व तो माझा साक्षीदार गावातल्त्याय बकुळी चा सुगंध आज अखेर हरपला. नावाला फक्त एक झाड.पण या झाडाची नाळ गावातल्या पिढ्यां पीढ्यांशी जोडली आहे. आज झाड मुळासकट काढलं, हे ऐकलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. दुष्ट माणसानं झाडाच्या खोडावर घातलेले घाव व त्यांचे झालेले तुकडे याचा पण फोटो शेअर केला. कधीकाळी याच खंडाच्या पाठीमागे लपंडाव रंगायचा. रहावल नाही एक मुक्तक लिहून काढले. त्याच बरोबर वसंत बापटाची ही कवीता आठवली. वाटलं आपल्या गावातल्या बकुळीच्या झाडाखाली बसून लिहीली असावी....... या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले इथेच माझ्या स्वप्नांसाठी, एक रेशमी झुला झुले इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी झाडाखालच्या असंख्य आठवणी, पाणी दिसू नये म्हणून त्यातलीच एक पण थोडी वेगळी आपल्या बरोबर शेअर केली.

In reply to by कर्नलतपस्वी

झाडाच्या खोडावर घातलेले घाव व त्यांचे झालेले तुकडे याचा पण फोटो शेअर केला
वाईट! सं - दी - प

संदीप चांदणे, चौथा कोनाडा प्रतीसादा बद्दल धन्यवाद. प्रतीसादा मधे काही टंकलेखन चुका तशाच राहिल्या. आहेत वाचताना दुरुस्ती करावी. क लो आ

धन्यवाद पाभे, इथेच दिसला चंद्र मला रे इथेच फुलले मनी चांदणे तुझ्या प्रितीचे रोप सख्या रे इथेच की ते रुजले रे आसे काही लिहावं असं काही झालच नाही पण बालपणीच्या खुप आठवणी. पितळी भाड्यानं कल्हई लावून घेणे हे अनिवार्य असायचे. दर तीन महिन्यांनी इथेच तो यायचा आपल्या मुलाबाळांना घेऊन. मग खड्डा करणे, हाताने फिरणारी फुकंणी पुणे, त्यावर निखारा फुलणे व कल्हई चा धूर, आ हा हा काय वास यायचा. तीथे बसून धुराचा आनंद घेणे सिगरेट वीडीच्या आनंदा पेक्षा कमी नसायचा, म्हणून तीच आठवण सागंत कवीता संपवली. काय करणार खोटेपणा जमत नाही.

सडा अठवणींचा बकुळीच्या झाडाखाली सडा अठवणींचा पडला तुझ्या नी माझ्या अव्यक्त प्रेमाचा गंध की रे मुरला किती केली फुले गोळा किती ओवल्या तीथेच माळा सख्या तुझ्या वियोगच्या इथेच लागल्या रे झळा आली प्रेमाची झुळक सांगितला तीने निरोप जीव एकवटून सारा तन, मन धावले तडक नका बघू दिवास्वप्ने नका मनोमनी जळू दर तीन महिन्यांनी इथेच यायचा कल्हईवाला काळू -कसरत २४-१२-१९६५

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·

In reply to by चौकस२१२

सुरसंगम 06/12/2021 - 06:55
लाल झेंडा म्हणजे? कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय? मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?

साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो .... द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...

यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही. फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.

चित्रगुप्त 07/12/2021 - 08:55
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?

nutanm 12/12/2021 - 18:42
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.

पाषाणभेद 16/12/2021 - 00:56
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:- वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/

चौथा कोनाडा 16/12/2021 - 20:40
प्रचि दिसत नाहीत. नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.

फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?

चौथा कोनाडा 18/12/2021 - 16:07
धन्यू पाभे ! खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले ! प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा ! - चौको

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

(हलगी)

ज्ञानोबाचे पैजार ·

मदनबाण 05/11/2021 - 17:44
आधी वाचताना आहाहा... आहाहा... आहाहा, नंतर आरारा... :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

पेरणा किरणकुमार यांची बासरी तर आमची हलगी

हलगी

.. शाम वर्ण तो शोभत होता, सुडौल काये वरी ठुकमत ठुमकत समोर आली, सुंदर ती नारी वस्त्र राजसी, पदर भरजरी, गळ्या मधे साज पुढे चालता पैंजण करती, छुमछुम आवाज प्रथम दर्शने नार देखणी, नजरेत भरली त:क्षणी मी तिला मनोमन, होती की वरली मोहक पुष्पे खोवून होता,अंबाडा सजला मोह अनामिक कसा सुटावा?