मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाल गोष्टी हव्या आहेत.

विनिता००२ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आम्ही एक नवीन मराठी बाल साहित्याला वाहिलेले यूट्यूब चॅनेल सुरु करतो आहोत. आपण बाल गोष्टी / साहित्य लिहीत असाल......वयोगट ४ ते १०....तर आपण आपले स्वलिखित साहित्य' आम्हांला देऊ शकता. निवड झालेल्या गोष्टींचे अ‍ॅनिमेटेड स्टोरी बुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळणार नाही. पण चॅनेलवर लेखक म्हणून तुम्हांला क्रेडीट दिले जाईल. ) अट एकच....साहित्य पेपरबुक / मासिकात/ ब्लॉगवर प्रकाशित असले तरी चालेल, पण कुठल्या ही प्रकारे व्हिडीओ / ऑडिओ स्वरुपात प्रकाशित झालेले नको. कथेसाठी काही सूचना - कथा छोट्या असाव्यात. भाषा लहान मुलांना समजेल व आवडेल अशी असावी. वयोगट ४ ते १०..... प्राणी, पक्षी असलेल्या कथा जास्त आवडतील. इसापनिती, पंचतत्र अशा प्रकारे गोष्टी लिहीणारे हवेत. काही सूचना - गोष्टी छोट्या छोट्या हव्यात. साधारण ३ ते ४ मिनिटाचा व्हिडिओ बनेल इतका मजकूर असावा. रंजकता असावी. आपले साहित्य मला मेल करु शकता. साहित्यावर आपले नाव, पत्ता, फोन नंबर असावा. साहित्य वर्ड फाईलमधेच असावे. मेल आयडी - Suchetasindia.arts@gmail.com विनिता -7709073008

वाचने 1705 वाचनखूण प्रतिक्रिया 2

बाबुराव 23/09/2022 - 22:47
नमस्कार माबोकर्स,
इथं 'मिपाकर्स' असतात हो विनिताकाकू. चोप्य-पस्तेत राहुन गेलंय दिसतं.