चिरकुट मुलगी--२
(चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273)
“अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.”
“लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.”
जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला.
“नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले.
“जाम सुद्धा नाही? लोणी नाही, जाम नाही, केक नाही, जेली नाही, सफरचंद? तेही नाही.
आवडलं.
वा!! मस्तच!!
In reply to वा!! मस्तच!! by राजेंद्र मेहेंदळे
शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य
शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का?खरच कित्ती भारी झालं असत ना असं जमलं असत तर. तसा मोह नेहमी होतो, मग प्रयत्नही केला जातो, पण बर्याच वेळा तो फसतो. ह्या वेळीही फसला. लेखातला एकसंधपना जात होता आणि तुटक काही तरि होत होतं. म्हणुन मग " तुमसे ना हो पायेगा" असं स्वतःला समजावलं आणि सरळसोट संपवल. ज्यांना हे सातत्याने, प्रत्यक्षरित्या न लिहिता बरच काही सांगता येतं, त्यांची प्रतिभाशक्ती फारच उच्च असली पाहिजे.छान सरळसाधी गोष्ट !
सुंदरच लिहिले आहे. गोष्ट
एकदम सुंदर
In reply to एकदम सुंदर by सौन्दर्य
शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य
In reply to एकदम सुंदर by सौन्दर्य
कित्येक वेळा मोठे ज्या गोष्टी
छान गोष्ट.. दोन्ही देवींच
छान गोष्ट.. दोन्ही देवींच
वाह! मस्त कथा
धन्यवाद
आवडलं! पुलेप्र. :-)
मस्त!
सुंदर
सहजसुंदर उत्तम लेखन
निरागस कथा आवडली.
साधे, सहज, सरळ, सुंदर.
वाह!
हलक्या फुलक्या वाटणा-या
पुन्हा एकदा सर्वांचे आभार