सडा अठवणींचा
लेखनविषय:
सडा अठवणींचा
बकुळीच्या झाडाखाली
सडा अठवणींचा पडला
तुझ्या नी माझ्या अव्यक्त
प्रेमाचा गंध की रे मुरला
किती केली फुले गोळा
किती ओवल्या तीथेच माळा
सख्या तुझ्या वियोगच्या
इथेच लागल्या रे झळा
आली प्रेमाची झुळक
सांगितला तीने निरोप
जीव एकवटून सारा
तन, मन धावले तडक
नका बघू दिवास्वप्ने
नका मनोमनी जळू
दर तीन महिन्यांनी इथेच
यायचा कल्हईवाला काळू
-कसरत
२४-१२-१९६५
वाचने
5553
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
व्वा, छान !
छान
In reply to छान by चांदणे संदीप
प्रेरणा...
In reply to प्रेरणा... by कर्नलतपस्वी
.
In reply to प्रेरणा... by कर्नलतपस्वी
अरेरे...
धन्यवाद
इतक्या चांगल्या काव्यात
प्रेम...
In reply to प्रेम... by कर्नलतपस्वी
चूक भूल
कविता आवडली.