योग म्हणजे नक्की काय ?
योग म्हणजे नक्की काय ?
प्रस्तावना .
योग म्हणजे नक्की काय आहे ? हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता . (खरा शब्द हा योग किंवा संस्कृत मधे योगः असाच आहे. योगा असा जो वापर होतो तो चुकीचा आहे .) या शब्दाच्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला तेव्हा या विषयाचा आवाका बघून मनावर खूप दडपण आले. तथापि प्रयत्न सुरूच ठेवले. एका जिज्ञासूच्या भूमिकेतून मी या प्रश्नाचा शोध घेतला आहे ,तो तुमच्यासमोर मांडला आहे. आंतरजालावर असलेली माहिती आणि काही उपलब्ध पुस्तके यांच्या आधारे मी हा शोध घेतला आहे.
मिसळपाव
सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.
ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?