सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.
- Read more about सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.
- 43 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग
इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.
