शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो. आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली.
संदर्भार्थ एक जुना चर्चा दुवा
अनुक्रमणिका बाबत
मला एक शंका आहे. आपल्याला
अनुप, चांगला प्रश्न.
In reply to अनुप, चांगला प्रश्न. by हेमंतकुमार
धन्यवाद!
धन्यवाद!
नेहमीप्रमाणे उपयुक्त लेख !
लई भारी व मंजूताई,
हे कळल् नाही
तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.जर माझ्या रोजच्या आहारात दुध, ताक, दही, हे कम्पल्सरी असंलच तर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील कास्पष्टीकरण
मला जरा
In reply to मला जरा by श्वेता२४
ते लोक कोणतेच प्राणीज पदार्थ
In reply to ते लोक कोणतेच प्राणीज पदार्थ by अनुप ढेरे
शाकाहारींचे वर्गीकरण
In reply to शाकाहारींचे वर्गीकरण by हेमंतकुमार
अनुप व कुमार1
B17 जीवनसत्वाच्या
“ब-१७” हे अजिबात अधिकृत
सत्व युक्त चर्चा
मस्तं चालली आहे लेखमाला.
नाखु व डॉ सुहास,
कुमार साहेब ,
त्या मशीन्स प्रमाणीकरण
In reply to त्या मशीन्स प्रमाणीकरण by सुबोध खरे
सहमत.
In reply to त्या मशीन्स प्रमाणीकरण by सुबोध खरे
धन्यवाद !! खरे साहेब .
साधारण पणे NABL accredited
In reply to साधारण पणे NABL accredited by सुबोध खरे
तुमचे म्हणणेही बरोबर आहे
फारच छान ........
In reply to फारच छान ........ by सुधीर कांदळकर
छान माहिती पूर्ण प्रतिसाद !!!!
In reply to फारच छान ........ by सुधीर कांदळकर
मला पण असा अनुभव आलाय पण ecg चा
सुधीर, धन्यवाद
अत्यंत माहीतीपुर्ण लेख !
In reply to अत्यंत माहीतीपुर्ण लेख ! by प्रसाद गोडबोले
मी अॅक्टीव्हली जिम करत होतो
In reply to मी अॅक्टीव्हली जिम करत होतो by सुबोध खरे
येस , या विषयीही चर्चा ऐकली
In reply to येस , या विषयीही चर्चा ऐकली by प्रसाद गोडबोले
थोडे कष्ट घेऊन
In reply to येस , या विषयीही चर्चा ऐकली by प्रसाद गोडबोले
B Protein चा विचार करा
In reply to B Protein चा विचार करा by मराठी कथालेखक
हे बी-प्रोटीन म्हणजे
In reply to हे बी-प्रोटीन म्हणजे by हेमंतकुमार
या दुव्यावर अधिक माहिती आहे.
In reply to या दुव्यावर अधिक माहिती आहे. by मराठी कथालेखक
म.क., होय मी पण तो दुवा
In reply to म.क., होय मी पण तो दुवा by हेमंतकुमार
त्यात 30g serving मध्ये 3 mcg
मार्कस,
आता अभावाची लक्षणे बघा:
अजून एक ..
आमच्या फॅमिली डॉक्टरने (बी ए
In reply to आमच्या फॅमिली डॉक्टरने (बी ए by शाम भागवत
दूध पाश्चराईज्ड केले की
In reply to दूध पाश्चराईज्ड केले की by सुबोध खरे
सहमत
In reply to सहमत by हेमंतकुमार
मी शाकाहारी असल्याने माझा
In reply to मी शाकाहारी असल्याने माझा by शाम भागवत
एकंदरीत दूध व अंडेयुक्त
बिस्कीटचा पुडा ....
In reply to बिस्कीटचा पुडा .... by सुधीर कांदळकर
कोणत्याही अन्नपदार्थात असलेले
सुधीर कांदळकर : एक विनंती
औषधी घटकांचे स्थैर्य .......
In reply to औषधी घटकांचे स्थैर्य ....... by सुधीर कांदळकर
मला हा प्रतिसाद आवडला
In reply to मला हा प्रतिसाद आवडला by खिलजि
मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील
In reply to मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील by सुबोध खरे
Aspirin is used in the
In reply to Aspirin is used in the by सुबोध खरे
एक विनंती…
सुधीर, उत्तम विवेचन.
उपयुक्त चर्चा
कुमारसाहेब आपले लेख फारच छान
In reply to कुमारसाहेब आपले लेख फारच छान by खिलजि
खिलजी, अनेक आभार.
फक्त फार्मास्यूटिकल एड .....
म क, माहितीबद्दल आभार
उपयुक्त धागा
In reply to उपयुक्त धागा by ट्रेड मार्क
सध्या उपलब्ध असलेल्या
कोणते ब १२ ?
अतिरिक्त माहिती
खुलासा
नवे संशोधन