कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन
In reply to अनुप, चांगला प्रश्न. by हेमंतकुमार
याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते.म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का? वरती सांगितलेला 'आहारातून कधीही श्रेष्ठ.' हा मुद्दा अगदी पटला. माहितगार साहेबांच्या धाग्यातून पण चांगली माहिती मिळाली. मांसाहारी बद्दल एक डॉक्टर म्हणाले होते कि तुम्ही अगदी दररोज मांसाहार करत असाल तरच तुम्हाला कमतरता असणार नाही, अन्यथा लक्ष ठेवा आणि एकदा कमतरता जाणवल्यावर पहिल्या फेरी नंतर वर्षभराने परत औषध/इंजेक्शन घेणे सोईस्कर. शास्त्रीय दृष्ट्या अगदी बरोबर नसेल पण ढोबळमानाने 'आपण मांसाहारी म्हणजे बी-१२ ची कमतरता नाही' असा समज करून घेऊन नये. टेस्टचा खर्च पाहता, हे व्यावहारिक वाटते. डॉ. खरे यांनी पण वरील धाग्यात हाच मुद्दा सांगितला होता.
तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.
जर माझ्या रोजच्या आहारात दुध, ताक, दही, हे कम्पल्सरी असंलच तर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील काIn reply to मला जरा by श्वेता२४
In reply to ते लोक कोणतेच प्राणीज पदार्थ by अनुप ढेरे
In reply to शाकाहारींचे वर्गीकरण by हेमंतकुमार
In reply to त्या मशीन्स प्रमाणीकरण by सुबोध खरे
In reply to त्या मशीन्स प्रमाणीकरण by सुबोध खरे
In reply to साधारण पणे NABL accredited by सुबोध खरे
In reply to फारच छान ........ by सुधीर कांदळकर
In reply to फारच छान ........ by सुधीर कांदळकर
ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.ह्या विषयी थोडी अजुन माहीती हवी आहे ! मी अॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने ( शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ला एक ग्रॅम ) पण दुसर्या मित्राने सांगितले की शरीरात व्हिटॅमिन बी नसेल तर प्रोटीन डायजेस्ट होणार नाहीच, प्रोटीन अॅब्सॉर्प्शन आणि मसल रिक्व्हरी साठी काही व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ! बीकोस्युल किंव्वा तत्सम काही. हे कितपत सत्य आहे ? खरे असल्यास अॅक्टीव्ह वर्काऊट करत असतना ( म्हणजे आठवड्यातील ५-६ दिवस नित्यनेमाने १ ते दीड तास स्ट्रेचनस वर्काऊट) किती व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ? बी व्हिटॅमिन कमी पडत असल्याची किंव्वा जास्त झाल्याची लक्षणे कोणती ? ( नखाच्या इथली सालं निघणे आणि तोंड येणे ही डिफिशियन्शी ची लक्षणे आहे असे ऐकुन आहे हे खरे आहे का ? )
In reply to अत्यंत माहीतीपुर्ण लेख ! by प्रसाद गोडबोले
In reply to मी अॅक्टीव्हली जिम करत होतो by सुबोध खरे
कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही.हेही खरे आहे , उलट माझ्या माहीतीतील एका आयुर्वेदीक डॉक्टारांनी व्हे प्रोटिन्स घेवु नका असे स्पष्ट सांगितलेले त्याने किडनीवर ताण पडतो , शिवाय त्या प्रोटिन्स मध्ये इतर काय मिक्स केले आहे हे खात्रीलायक सांगता येत नाही म्हणुन. व्हिटॅमिस च्या धाग्यावर प्रोटीन आणि आहाराची चर्चा हे थोडे विषयांतर होत आहे हे खरे पण हा महत्वाचा विषय आहे म्हणुन विचारत आहे .
In reply to येस , या विषयीही चर्चा ऐकली by प्रसाद गोडबोले
In reply to येस , या विषयीही चर्चा ऐकली by प्रसाद गोडबोले
In reply to B Protein चा विचार करा by मराठी कथालेखक
In reply to हे बी-प्रोटीन म्हणजे by हेमंतकुमार
In reply to या दुव्यावर अधिक माहिती आहे. by मराठी कथालेखक
In reply to म.क., होय मी पण तो दुवा by हेमंतकुमार
In reply to आमच्या फॅमिली डॉक्टरने (बी ए by शाम भागवत
In reply to दूध पाश्चराईज्ड केले की by सुबोध खरे
In reply to सहमत by हेमंतकुमार
In reply to मी शाकाहारी असल्याने माझा by शाम भागवत
In reply to बिस्कीटचा पुडा .... by सुधीर कांदळकर
In reply to औषधी घटकांचे स्थैर्य ....... by सुधीर कांदळकर
In reply to मला हा प्रतिसाद आवडला by खिलजि
In reply to मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील by सुबोध खरे
In reply to Aspirin is used in the by सुबोध खरे
In reply to कुमारसाहेब आपले लेख फारच छान by खिलजि
In reply to उपयुक्त धागा by ट्रेड मार्क
संदर्भार्थ एक जुना चर्चा दुवा